रेड वेलवेट चीज केक (Red velvet cheese cake recipe in marathi)

रेड वेलवेट चीज केक (Red velvet cheese cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तयार प्रिमिक्स मधे कोको पावडर मिक्स करून घ्यावे. यातच तेल,पाणी घालून मिश्रण फेटून घ्यावे.
- 2
या मिश्रणात कलर आणि इसेन्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. गुठळ्या राहु देऊ नये.
- 3
नेहमीप्रमाणे च केक बेक करून घ्यावे.
- 4
आता..क्रिम चीज मधे पीठीसाखर घालुन एकजीव करून घ्यावे.
- 5
दिलेली व्हिपिंग क्रिम ब्लेन्ड करून घ्यावे.
व्यवस्थित ब्लेन्ड झालेवर त्यात वरील क्रिम चीज मिक्स करावे. - 6
नेहमीप्रमाणे केक तीन भागात स्लाईस करून व्हिपिंग क्रिम चा लेयर द्यावा.
- 7
तीन स्टेप मधे व्हिपिंग क्रिम चा लेयर झालेवर.केक थोडा वेळ फ्रिज मधे ठेवावे.
- 8
अर्धा तासानंतर केक फ्रिज मधुन बाहेर घ्यावा आणि पुन्हा एकदा perfect व्हिपिंग क्रिम चा लेयर द्यावा.
- 9
आता...केक चा जो साईड चा कट केलेल्या कडा असतात त्या कढईत जरा गरम करून चुरून घ्यावे. आणि सजावट करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
रेड वेलवेट केक(Red velvet cake recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
EB13week13केक हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. मी आज valentine day साठी खास रेड वेलवेट केक केला. kavita arekar -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
#EB13 #W13विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड रेड वेलवेट केक साठी आज माझी रेड वेलवेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे ला रेड वेलवेट केक खास करून बनविला जातो, रेड वेलवेट केक मध्ये क्रीम चीज ही व्हिपिंग क्रीम मध्ये घालून बनवितात पण मी इथे फक्त व्हिप क्रीम चा वापर करून बनविला आहे तर पाहुयात व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट केक. Shilpa Wani -
-
रेड वेलवेट केक(Red velvet cake recipe in marathi)
#EB13#Week13#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#व्हेलेंटाइन डे स्पेशल रेसिपीज चॅलेंज😋😋#रेड वेलवेट केक💖💖🍰🍰🍰 Madhuri Watekar -
रेड वेलवेट कप केक (Red velvet cup cake recipe in marathi)
#EB13 #W13 # व्हेलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट कप केक माझ्या घरातल्या सर्व भरभरूनप्रेमकरणाऱ्या माणसांसाठी खास बनवलेले कप केक चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी (eggless red velvet cake recipe in marathi)
#CCC-आज मी इथे ख्रिसमस साठी एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
रेड वेलवेट केक
#प्रेमासाठी#व्हॅलेंटाईन चॅलेंजकेक शिवाय व्हॅलेंटाईन डे कसं साजर होणार?? म्हणून आम्ही घेऊन आलो आहे खास ‘स्पेशल रेड वेलवेट केक’. रेड वेलवेट केक दिसायला खूप मस्त दिसतो. त्याच्या लाल मखमली रंगामुळेच हे नांव पडले. करायला एकदम सोपा, दिसायला देखणा अन् खायला एकदम मऊ, लुसलू़शित आणि वेगळी अशी चव असणारा गोड केक. Tejashri Jadhav-Ghatage -
रेड व्हेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#Heart#Red_Velvet_Cake तोही #Cheese_Cream_Frosting बघणार आहोत या केक ल खूप जास्त डिमांड असते specially एनिवर्सरीला आणि व्हॅलेंटाइन डे ला......Red Velvet Cake आपण साध्या व्हिप क्रीम ने पण बनवू शकतो पण चीझ क्रीम सोबत या cake ची taste भन्नाट लागते... Vandana Shelar -
गव्हाच्या पिठाचा रेड वेलवेट केक(Gavhyachya pithache red velvet cake recipe in marathi)
#EB13#W13#komal_save#food_for_passion Komal Jayadeep Save -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet Cookies recipe in marathi)
ही माझी 455 वी रेसिपी आहे.व्हॅलेंटाईन स्पेशल कूकस्नॅप चॅलेंजयासाठी मी रेड वेलवेट कुकीज बनवले आहे.मी शीतल मुरांजन यांची ऑनलाईन दाखवलेली रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
-
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13 #W13शितल ताईने शिकवलेल्या या कुकीज खूपच अप्रतिम बनतात.प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा गोड पदार्थ जसे की चाॅकलेट, केक,कुकीज असेल तर सगळेच कसे गोड गोड होते. चला तर मग बनवूयात कुकीज. Supriya Devkar -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंजरेड_वेलवेट_कुकीज व्हँलेंटाईन डे happening करायचा असेल तर red roses बरोबर या रेड वेलवेट म्हणजेच लाल मखमली कुकीज असतील तर दिल दिवाना हो गया समझो..🥰...व्हँलेंटाईन डे चा प्रेमाचा लाल रंग या मखमली लाल रंगाच्या कुकीज ने अधिक खुलून येतो..❤️ आणि प्रेमा ,तुझा रंग कसा ??म्हणत प्रेमाच्या लाल रंगाच्या पिन पासून ते लाल पेना पर्यंत वापर करुन प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं ❤️...म्हणत प्रेम व्यक्त केलं जातं..प्रेमाची ग्वाही दिली जाते..आता कोणी म्हणतं प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कां..मग इतर 364 दिवस काय???..पण जगण्याचा उत्सव करणार्या उत्साही मनांना प्रेमाच्या आणाभाका देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करायचाच असतो..(मग भले इतर दिवस एकमेकांच्या उरावर का बसेनात😜) बरोबर ना...😊 आपली मैत्रिण @shitals_delicacies शितल मुरंजन हिने zoom meeting च्या सेशनमध्ये या रेड वेलवेट कुकीज कशा तयार करायच्या याचं live demonstrationदिलं होतं..मी तेव्हाच ठरवलं की या व्हँलेंटाईन ला या रेड वेलवेट कुकीज करुन बघायच्या. शितल,अतिशय सुंदर झाल्यात कुकीज..Thank you so much for this wonderful recipe..🌹❤️❤️ तुम्हांला देखील ही रेसिपी हवी असेल तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये.. Bhagyashree Lele -
एगलेस रेड वेलवेट पाउंड केक (Eggless red velvet pound cake recipe in marathi)
#EB13#W13#रेडवेलवेटकेकव्हॅलेंटाईन स्पेशल डे निमित्त आपण रेड वेलवेट केक आपल्या स्पेशल व्यक्तीसाठी आवर्जून बनवतो.असाच एक झटपट रेड वेलवेट लोफ केकची रेसिपी पाहूया. Deepti Padiyar -
-
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
सध्या केक चे ट्रेण्ड चालु आहे,आणि आपण घरगुती रेड वेलवेट बेकरी टाईप केक कसा तयार करू शकतो हे मी आपल्याला दाखवत आहे Swapnali Dasgaonkar More -
एग्ग्लेस रेड वेलवेट केक विना ओवन (eggless red velvet cake recipe in marathi)
#GA4 #week4 ६ ऑक्टोबर, माझ्या आईचा वाढदिवस असतो. ती शाकाहारी असल्याने मी ही एग्ग्लेस रेड वेलवेट केकपाककृती बनवण्यासाठी प्रेरित झाले. Swati Ghanawat -
"रेड वेलवेट कप केक" (red velvet cupcake recipe in marathi)
#GA4#week22#keyword_eggless_cake" रेड वेलवेट कप केक " आज eggless cake या थीम मुळे मी अंड्याशिवाय हा केक करून पाहिला...खुपचं स्पॉंजि आणि सॉफ्ट झाला होता..👌👌 Shital Siddhesh Raut -
एगलेस रेड वेल्वेट ब्राऊनी चीझ केक (Eggless Red Velvet Brownie Cheese Cake recipe in marathi)
😍😍#Heartलास्ट बट नॉट द लीस्ट 😊माझी शेवटची रेसिपी फॉर द व्हॅलेंटाईन विक.नक्की वाचा आणि ट्राय करा, सगळ्यां ना आवडेल असा थोडा वेगळा केक. Deepali Bhat-Sohani -
रेड वेलवेट कुकिज (red velvet cookies recipe in marathi)
#valentinespecial#cookingwithshital Shital Muranjan -
रेड वेलवेट हार्ट (red velvet heart recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे निमित्त आज मी रेड वेलवेट केक बनविला त्यालाच हार्ट शेप मध्ये आकार दिला आणि साकार झाला रेड वेलवेट हार्ट... Deepa Gad -
रेड वेलवेट गाजर केक (Red velvet gajar cake recipe in marathi)
#EB13#W13#winter special#Healthydiet Sushma Sachin Sharma -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
रेड वेलवेट केक व्हेलेन्टाईन स्पेशल चॅलेंज Shobha Deshmukh -
व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#heart#केकआज व्हॅलेंटाईन डे आहे त्यात कुकपँड वर व्हॅलेंटाईन वीक चालू केले आहे तर आज फायनल दिवस प्रेम व्यक्त करण्याचा आहे त्यात माझा आज आनंद द्विगुणित होत आहे आज कूकपॅडवर व्हॅलेंटाईन डे आणि माझी शंभरावी पोस्ट आहे ही दोघं आनंद मला आज मिळाली आहे आणि तसा योगही जुळून आला व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेलवेट केक मी आज सगळ्यांसाठी प्रेम व्यक्त करून सादर करत आहे माझी रेड वेलवेट केक ची रेसिपी देऊन . प्रेम तुझा रंग कसा आपण बघतो तसा असच काही आहे प्रेमाचे 'चुरा लिया है तुमने जो दील को' हे गाणे गुण गुनत मी केक तयार केला प्रेमाने प्रेमाच्या मुडने ,आनंदानेप्रेमाचे असे खूप छान छान गाणी आपण गात आनंदात आपले प्रेम व्यक्त करत असतो. पूर्वी शेर, शायऱ्या चारोळ्या असे अनेक प्रकार होते प्रेम व्यक्त करण्यासाठी आता तेवढा नागमोडी मार्ग नाही प्रेमाचा मार्ग खूप सरळ झाला आहे जवळपास सगळ्यांनीच प्रेम समजून घेतले आहे . प्रेम हे कोणाचे लपूनछपून कोणाचे बिंदास कोणाचे न बोलताच कोणाचे बोलके असे हे प्रेमाचे बरेच प्रकार आहे . आज प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पाश्चात्त्य असली तरी खूपच छान असा प्रकार आहे आपण प्रामाणिकपणे बिंदास होऊन सगळ्यांसमोर आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ते जगभरात सांगू शकतो एकमेकावर असेच प्रेम करत राहून सांगता न सांगता कशाची आशा न करता असेच एकमेकांसाठी जगता जगता प्रेमाने हे आपले जीवन भरून घेऊ , एकमेकांना आनंद देऊया आनंद वाटूया आनंदाने प्रेमाने प्रेम करूया 😍😍😍😍❤️💓💗💘💝💞💟🌹🌹🍹🍽️🎂🎂🎂🍫🍬 Chetana Bhojak -
डेकडन्ट चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा शहा रेसिपी#post3 चाॅकलेट केक केला आहे पण गव्हाचे पीठाचा प्रथम च केला.या केक चे साहित्य हि सहज उपलब्ध...बटर ,मिल्क पावडर पाहिजे अस नाही. त्यामुळे करायला सोपा Shubhangee Kumbhar
More Recipes
टिप्पण्या