तंदूर चहा (Tandoor chai recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

अतिशय टेस्टी व यम्मी होणारा हा चहा नक्कीच करून बघा

तंदूर चहा (Tandoor chai recipe in marathi)

अतिशय टेस्टी व यम्मी होणारा हा चहा नक्कीच करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
1 सर्विंग
  1. 3/4 कपदूध
  2. 1/4 कपपाणी
  3. 2 चमचेसाखर
  4. 1 चमचाचहा पावडर
  5. तुकडाछोटासा आल्याचा
  6. चिमूटभरवेलची पावडर

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    दुधामध्ये पाणीआणि चहा पावडर साखर, आलो ठेचुन व वेलची पावडर टाकून तो कळत ठेवावा

  2. 2

    दुसर्‍या गॅसवर मातीचे मडके तापत ठेवावं. चहा छान उकळला व व्यवस्थित झाला की तो एका भांड्यामध्ये तापलेले मडकं ठेवून त्यामध्ये ओतावा व गरम गरम सर्व्ह करावा अतिशय सुंदर व टेस्टी असा चहा होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes