मालपुआ (Malpua recipe in marathi)

होळी स्पेशल रेसिपी
#HSR
मालपुआ, खवा, मैदा दुध या पासुन तयार होणारी अप्रतिम चवीची ही रेसिपी होळी च्या निमित्त केली.
मालपुआ (Malpua recipe in marathi)
होळी स्पेशल रेसिपी
#HSR
मालपुआ, खवा, मैदा दुध या पासुन तयार होणारी अप्रतिम चवीची ही रेसिपी होळी च्या निमित्त केली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खवा बारीक किसून घेतला. नंतर मैदा आणी एकत्रित करून फेटल.किसलेला खवा मिक्स करून फेटून थोडा वेळ बाजुला ठेवल.
- 2
नंतर गॅसवर भांड ठेवुन साखर पाणी एकत्रित करून पाक करायला ठेवला. उक्ळी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवुन थोडासाच पाक घट्ट होऊ दिला. वेलची घातली.
- 3
नंतर गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेतल. बॅटर चांगल फेटुन घेतल. साधारण गरम तेलात, पळी ने टाकून मालपुआ तळुन घेतले.
- 4
तळलेले मालपुआ गरम पाकात भिजेल असे टाकले.पाच मिनीटानी काढुन सर्व्हिंग प्लेट मध्ये ठेवले. वरतुन पिस्त्याचे काप घातले.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#पुरणपोळीहोळी स्पेशल रेसिपी चॅलेंज त्यासाठी तयार केलेली पुरणपोळी होळी म्हटली की पुरणपोळी ही सर्वांच्या घरांमध्ये केली जाते गरम गरम पोळी आणि साजूक तूप अप्रतिम लागते Sushma pedgaonkar -
-
मालपुआ.. खव्याचा (Malpua Khavyacha Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory..या आठवड्याच्या थीमनुसार मी केलेले आहेत खव्याचे रसदार मालपुए... वेगवेगळ्या प्रकारचे मालपुए तयार करताना, मी आज त्यात खव्याचा वापर केलेला आहे . तेव्हा बघूया.. Varsha Ingole Bele -
राजस्थानी रबडी मालपुआ (rajasthani rabdi malpua recipe in marathi
#पश्चिम #राजस्थानराजस्थानी पारंपरिक रबडी मालपुआ मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. Shama Mangale -
गाजर मालपुवा (Gajar malpua recipe in marathi)
#HSRहोळी स्पेशल रेसिपी गाजर मालपुवासाधारणता एमपी, यूपीमध्ये होळी खूप मोठ्या प्रमाणात मनवली जाते. तिकडचा होळी ला खास मालपुवा बनवला जातो.मालपुवा म्हंटलं की मग त्याच्यात मैदा ,तूप, साखर आली म्हणजे खाणाऱ्याला टेन्शनच. म्हणूनच त्याला थोडासा पोष्टिक बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. Deepali dake Kulkarni -
मालपुआ (Malpua Recipe In Marathi)
#HR1 होळी रे होळी पुरणाची पोळी असं जरी म्हटलं गेलं असेल तरी होळी म्हटलं की रंगांसोबत गोडवा आलाच मग त्यात गोड पदार्थांची रेलचेल राहतेच आज आपण असाच होळी स्पेशल पदार्थ मालपोआ बनवणार आहोत तयारी असेल तर हा पदार्थ झटपट बनवता येतो. चला तर मग आज आपण मालपुवा बनवूयात Supriya Devkar -
-
खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)
आज चतुर्थी असल्याने, तसेच खवा ही घरात होता म्हणून खवा पोळी केली.झटपट होणारी रेसिपी आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मालपुआ / मालपुवा (malpua recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान .स्पेशल रेसिपीज मधील ही एक रेसिपी आहे. मी पुष्कर, राजस्थान येथे गेलेली असताना तेथे खाल्ली होती. खूप छान लागते. Sujata Gengaje -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
कोजागीरी च्या निमित्ताने प्रत्येकाकडे हे स्पेशल मसाला दुध बनत असते. आम्ही ही बनवलय, आस्वाद घ्या. Pritibala Shyamkuwar Borkar -
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णीमा स्पेशल ..नारळीपोर्णीमेला ...मी पण नारळी भात मीठाई वगरे करते पण जेवणात मीठाई कोणाला खायला आवडत नाही म्हणून ..खवा पोळी केली ...खूप सूंदर खरपूस छान झाली ....ही पोळी खवा ऐवजी खवा पेढे पण वापरून करू शकतो ... Varsha Deshpande -
-
पुरणपोळी
महाराष्ट्रची स्पेशल मराठमोळी पुरण पोळी आज होळी स्पेशल खवा आणि काजू बदाम चे पूड घालून बनवली आहे.जरूर ट्राय करा. pallavi NT -
मावा करंजी(गुजिया) (Mava karanji recipe in marathi)
#HSRहोळी स्पेशल रेसिपीजमावा करंजी ( गुजिया) Mamta Bhandakkar -
-
-
चिकाची(खरवसाची)वडी (kharwasachi wadi recipe in marathi)
खरवसा पासुन तयार होणारी वडी Suchita Ingole Lavhale -
गुळ कोकोनट मालपोवा (gul coconut malpua recipe in marathi)
#CDYमाझ्या मुलाची आणि माझी अवडती रेसीपी हा मालपोवा अगदी कमी तुपात तयार होतो आणि मैदा नवापरता गव्हाचे पीठ आणि गुळ वापरल्या मुळे पौष्टीक पण होतो Sushma pedgaonkar -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puranpoli katachi amti recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल Rupali Deshpande -
-
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#gp गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक गोड पदार्थ आपण बनवतो किंवा विकत आणतो.आज मी माझी आवडती डिश म्हणजे बासुंदी केली आहे. ही मी दूध आटवून करत असते.आज मी खवा घालून बासुंदी केली. Sujata Gengaje -
गाजर मालपुआ
#गुढी#मालपुआमालपुआ म्हटलं की गव्हाच्या पिठाचा, मैद्याचा, रव्याचा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवू शकतो. तर मी आज गाजराचा मालपुआ बनविला आहे. Deepa Gad -
केशर,गुलाबजाम थंडाई मूस (kesar gulab jamun thandai mousse recipe in marathi)
#HR होळी थीम च भारी आहे ,नविन नवीन गोष्टी व त्यातच पारंपरिक पुरणपोळीचा समेट ,त्यामुळे खूप मस्त हा सण साजरा केला जातो ,थंडाई आणि होळी हे तर समीकरण जुळलेलेच आहे म्हणून मी थंडाई या की वर्ड मधून आज ,केशर-गुलाबजाम-थंडाई पावडर-विप क्रीम यांचा संगम घडवून आणला व केशर, गुलाबजाम, थंडाई मूस केले तर मग बघू कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
-
खवा गुजिया (khava ghujiya recipe in marathi)
#hrहोळी हा सण रंगांचा,आनंदाचा,उत्साहाचा ,वाईट त्यागुन नविन चांगल्या गोष्टी करण्याचा....असा हा होळी सण....आणि सण म्हटले की तर खादाडी झालीच पाहीजे,मग मस्त गोडधोड,चमचमीत पदार्थांची रेलचेल तर असायलाच हवी,म्हणुन या होळी सणानिमित्य खास खवा गुजिया रेसिपी......अगदी सोप्या पद्धतीने....करुन बघा तुम्ही पण....... Supriya Thengadi -
मिल्क पेढा (milk peda recipe in marathi)
#मिल्क पेढा#gprही रेसिपी मी खास गुरुपौर्णिमा निमित्त प्रसाद म्हणून बनवली आहे.मी हा पेढा खवा वापरण्याऐवजी मिल्कपावडर वापरून बनवला आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे.स्नेहा अमित शर्मा
-
पुरणपोळी कढी (Puranpoli kadhi recipe in marathi)
#Hsr#पुरणपोळी#कढीहोळी उत्सव निमित्त तयार केलेली पुरणपोळी आणि बरोबर कढी चे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त लागतेपुरन पोळी बरोबर कढीचे कॉम्बिनेशन छान लागते गुजराती कम्युनिटी मध्ये सर्वात जास्त पुरण पोळी बरोबर कढी केली जाते. खायला चविष्ट लागते हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करून बघारेसिपी तून नक्कीच बघा पुरणपोळी आणि कढी Chetana Bhojak -
मावा ड्रायफ्रुट्स गुज्या (Mava dry fruits gujiya recipe in marathi)
#HSRहोळी स्पेशल गुज्यासोबत होळीच्या शुभेच्छा. Sushma Sachin Sharma -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#बासुंदी हा दुधा पासुन होणारा प्रकार सगळ्यांचा आवडताच. दुध नेहमीच उपलब्ध असल्यामुळे कधी ही करु शकतो Suchita Ingole Lavhale -
ब्रेडची मटका कु ल्फी (breadchi matki kulfi recipe in marathi)
#होळी स्पेशल होळी रंगपंचमी म्हणजे मज्जा मस्ती घरातील तसेच मित्र मैत्रिणी ह्या सणाच्या निमित्ताने भेटतात अशा वेळी गर्मी मध्ये कुछ मिठा थंडा हो जाये चला तर झटपट होणारी ब्रेडची मटका कुल्फी बघुया आपण#hr Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या