मालपुआ (Malpua recipe in marathi)

सगळ्यांना आवडणारा आणि झटपट होणारा गोडाचा पदार्थ
मालपुआ (Malpua recipe in marathi)
सगळ्यांना आवडणारा आणि झटपट होणारा गोडाचा पदार्थ
कुकिंग सूचना
- 1
मैदा आणि खवा एका पातेल्यात घेवून हाताने छान मिक्स करून घ्या.असे केल्यामुळे मैदा आणि खवा छान एकजीव होतात.
- 2
आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या मदतीने एकजीव करायचे आहे. मिश्रण फार पातळ आणि जाड होणार नाही याची काळजी घ्या.दूध थोडं थोडं करून त्यात घाला. आपण केलेले मिश्रण असे असावे की तुपात घातल्यावर ते छान पसरवता आले पाहिजे. मिश्रण एका भांड्यात काढून झाकून ठेवा
- 3
आता एका गॅसवर पातेले ठेवून त्यात पाणी आणि साखर घाला. हे मिश्रण सतत ढवळत राहा. त्यातही थोडी वेलची पुड घाला चव छान लागते. एक तारी पाकी तयार करून घ्या.दुसऱ्या गॅसवर पॅनमध्ये तूप घाला आणि मंद आचेवर तूप गरम करा.
- 4
आता पळीभर मिश्रण घेवून ते पॅनमध्ये सोडा. छान गोल आकार तयार करा. मंद आचेववर आपले मालपुआ खरपूस तळले जातात. एक बाजू तळून झाली की परतून दुसऱ्या बाजूने मालपुवा तळून घ्या. तुपात तळल्यामुळे त्याचा स्वाद द्विगुणीत होतो. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरु शकता
- 5
आता तळलेल्या मालपुआमधील अतिरीक्त तूप निघाले की त्याला साखरेच्या पाकात घाला. सगळ्या बाजूंनी त्याला पाक लागायला हवा. म्हणजे खाताना तोंडात साखर, खवा आणि तो खरपूसपणा वा वा तोंडाला पाणी सुटलं !! आता सजावटीसाठी सुकामेवा किसून घ्या.
- 6
आता पाकातील मालपुआ काढून एका ताटलीत ठेवा त्यात आपल्या आवडीप्रमाणे सुकामेवा घालून सजावट करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मालपुआ (Malpua recipe in marathi)
होळी स्पेशल रेसिपी#HSRमालपुआ, खवा, मैदा दुध या पासुन तयार होणारी अप्रतिम चवीची ही रेसिपी होळी च्या निमित्त केली. Suchita Ingole Lavhale -
गाजर मालपुआ (Gajar malpua recipe in marathi)
'गोड खाणार त्याला देव देणार' असे म्हणतात...आज मी तुम्हाला सांगणार आहे गाजर घालून तयार केलेला मालपुआ..अगदी झटपट, पटपट तयार होणारा गोड, क्रिस्पी गाजर मालपुआ Nandini Joshi -
गुलाबजाम
#गुढी सणावाराला माझ्या घरातल्याचा आवडीचा गोडाचा पदार्थ म्हणजे गुलाबजाम, आणि आज नूतन वर्षाची सुरवात गोडाने करण्यासाठी गुलाबजाम बनवले Sushma Shendarkar -
मालपुआ.. खव्याचा (Malpua Khavyacha Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory..या आठवड्याच्या थीमनुसार मी केलेले आहेत खव्याचे रसदार मालपुए... वेगवेगळ्या प्रकारचे मालपुए तयार करताना, मी आज त्यात खव्याचा वापर केलेला आहे . तेव्हा बघूया.. Varsha Ingole Bele -
मालपुआ (Malpua Recipe In Marathi)
#HR1 होळी रे होळी पुरणाची पोळी असं जरी म्हटलं गेलं असेल तरी होळी म्हटलं की रंगांसोबत गोडवा आलाच मग त्यात गोड पदार्थांची रेलचेल राहतेच आज आपण असाच होळी स्पेशल पदार्थ मालपोआ बनवणार आहोत तयारी असेल तर हा पदार्थ झटपट बनवता येतो. चला तर मग आज आपण मालपुवा बनवूयात Supriya Devkar -
पाकातले चिरवंट (pakatle chirvant recipe in marathi)
#KS3# विदर्भ स्पेशल पाकातले चिरवंटअतिशय चविष्ट आणि झटपट होणारा गोडाचा पदार्थ.... सण असो की पाहुणे येवो आयत्यावेळी करण्यासारखा नावीन्यपूर्ण पदार्थ....नक्की करून पहा.... Shweta Khode Thengadi -
गुलाब जामुन (Gulab jamun recipe in marathi)
#व्हेलेटन स्पेशल सर्वानाआवडणारा नेहमी होणारा पदार्थ म्हणजे गुलाब जामुन होय. Shital Patil -
मालपुआ / मालपुवा (malpua recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान .स्पेशल रेसिपीज मधील ही एक रेसिपी आहे. मी पुष्कर, राजस्थान येथे गेलेली असताना तेथे खाल्ली होती. खूप छान लागते. Sujata Gengaje -
राजस्थानी रबडी मालपुआ (rajasthani rabdi malpua recipe in marathi
#पश्चिम #राजस्थानराजस्थानी पारंपरिक रबडी मालपुआ मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. Shama Mangale -
पनीर गुलाबजामुन (paneer gulab jamun recipe in marathi)
#gprगुरुपौर्णिमा निमित्ताने झटपट होणारा गोड पदार्थ नैवेद्यासाठी पनीर गुलाबजामुन केला. Arya Paradkar -
शाही टोस्ट रबडी (shahi toast rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट11झटपट तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ Arya Paradkar -
मावा गुलाबजामुन (mawa gulab jamun recipe in marathi)
#cooksnap -मी नमिता पाटील ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पण थोडे बदल करून केली आहे. गुलाबजामुन सुरेख झालेले आहेत. Shital Patil -
बटाट्याचा शिरा (batata shira recipe in marathi)
#GA4गोल्डन माझी सुरुवात गोड रेसिपीने करावी म्हणून हा बटाट्याचा शिरा... उपवासाचा दिवस म्हणजे खादाडखाऊ दिवस! या दिवशी जेवढे कराल तेवढे कमीच...आमच्याकडे सगळ्यांनाच आवडणारा बटाट्याचा शिरा , झटपट होणारा, बघा तुम्हालाही आवडतो का तर... Varsha Ingole Bele -
मालपुआ (malpua recipe in marathi)
#पश्चिम# राजस्थान याकरीता मी राजस्थान ची प्रसिद्ध रेसिपी मालपुआ ही डिश बनवण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला जमते की नाही म्हणून भीती वाटत होती पण नंतर वाटलं की आपणही करू शकतो पदार्थ पहील्यांदा केला, थोडा शेप बिघडला पण खुप टेस्टी झालेत मालपुआ. Pritibala Shyamkuwar Borkar -
बालुशाही (balushahi recipe in marathi)
#week8#रेसिपीबुकआम्ही दोघीच बहिणी आहोत आणि भाऊ नसल्याने एकमेकींना राखी बांधून रक्षाबंधन साजरं करतो. यावर्षी मी भारताबाहेर lockdown मुळे अडकले असल्याने भेट होऊ शकली नाही. म्हणून मी यादिवशी तिच्या आवडीचा पदार्थ केला "बालुशाही" आणि आमच्या आठवणी काढत सण साजरा केला!!!🙂 Archana Joshi -
शाही गुजिया(Shahi ghujiya recipe in marathi)
#dfr# शाही गुजिया हा होळी आणि दिवाळीचा खास गोड पदार्थ आहे.🤩 Sushma Sachin Sharma -
आरोग्यवर्धक शिंगाडा लाप्सी (shingada laapsi recipe in marathi)
#झटपट रेसिपी---उपवास असेल तर काही तरी हटके -झटके खाण्याची इच्छा होते, सर्वाना आवडणारा पटकन होणारा असेलतर दुधात साखर असाच प्रकार...... Shital Patil -
गुलाब जामुन डोनट (gulabjamun donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर week3डोनट म्हणजे लहान मुलांचा वीक पॉईंट सगळ्यांना खूपच डोनट आवडतं. यावेळेस लॉक डाऊन च्या वेळेला खूप मैद्याचे पदार्थ खाण्यात आले सारखा सँडविच, ब्रेड, पिझ्झा,केक मैद्याचे पदार्थ खूप झाले होते. त्यावेळेस ठरवला काहीतरी वेगळं करायचं आणि हा वेगळा प्रकार कुकपॅड मुळे शक्य झाला आणि खूप छान सक्सेस झाला. Deepali dake Kulkarni -
रताळ्याचे गोड काप (Ratalyache god kap recipe in marathi)
#shiv उपवासात गोडाचा पदार्थ हवा म्हणून तयार करा रताळ्याचे काप. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारा पदार्थ Meera Mahajani -
खुसखुशीत पाकातले चिरोटे
#ckpsविविधतेने नटलेली अशी आपली भारतीय खाद्यसंस्कृती ! प्रत्येक सणासुदीला आपण काहींना काही गोड बनवतच असतो. असाच एक अतिशय खुसखुशीत, दिसायला सुंदर आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे चिरोटे...ज्यावेळी नाजूक हाताने लाटलेला चिरोटा अलगद गरम तुपात सोडला जातो आणि मग एक एक पापुद्रे उलगडू लागतात त्यावेळी जो अपूर्व आनन्द मिळतो तो काय वर्णावा...चला तर मग रेसिपी लिहून घेताय ना....Vrushali Korde
-
घेवर (ghevar recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानमाझ्या राजस्थानी मैत्रिणीच्या घरी खाल्लेला पदार्थ राजस्थानी घेवर करायला अवघड वाटतो पण करताना अगदी सोप्पा आहे. Sushma Shendarkar -
-
गाजर मालपुआ
#गुढी#मालपुआमालपुआ म्हटलं की गव्हाच्या पिठाचा, मैद्याचा, रव्याचा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवू शकतो. तर मी आज गाजराचा मालपुआ बनविला आहे. Deepa Gad -
केळ्याचा शिरा (Banana Sheera Recipe In Marathi)
काही सण असेल आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर केळ्याचा शिरा उत्तम पर्याय आहे शिवाय पटकन होणारा पदार्थ. आशा मानोजी -
खव्याचे गुलाब जामून (khavyache gulabjamun recipe in marathi)
,खव्याचे गुलाब जमून#GA4 #week9 मैदा आणि मिठाई हा क्लू ओळखला. आज धनत्रयोदशी असल्याने गोड पदार्थ म्हणून खव्याचे गुलाब जामून मैदा,रवा टाकून बनवीत आहे. rucha dachewar -
-
कोलंबी भात/ पुलाव (kolambi bhat recipe in marathi)
कोलंबी पुलाव झटपट होणारा.कंटाळा आला, चारी ठाव स्वयंपाकाचा कि लवकर होणारा नि सगळ्यांना आवडणारा . Hema Wane -
कच्चा चिवडा (kachha chivda recipe in marathi)
उन्हाळ्यात हमखास बनणारा आणि झटपट होणारा लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडणारा कच्चा चिवडा... Shital Ingale Pardhe -
-
रताळ्याच्या कीसाचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
#उपवास # शिरा # झटपट होणारा, रताळ्याच्या कीसचा शिरा... छान स्वादिष्ट... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या