मालपुआ.. खव्याचा (Malpua Khavyacha Recipe In Marathi)

#ATW2
#TheChefStory..
या आठवड्याच्या थीमनुसार मी केलेले आहेत खव्याचे रसदार मालपुए... वेगवेगळ्या प्रकारचे मालपुए तयार करताना, मी आज त्यात खव्याचा वापर केलेला आहे . तेव्हा बघूया..
मालपुआ.. खव्याचा (Malpua Khavyacha Recipe In Marathi)
#ATW2
#TheChefStory..
या आठवड्याच्या थीमनुसार मी केलेले आहेत खव्याचे रसदार मालपुए... वेगवेगळ्या प्रकारचे मालपुए तयार करताना, मी आज त्यात खव्याचा वापर केलेला आहे . तेव्हा बघूया..
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला खवा घ्यावा खवा किसून घ्यावा. त्याचप्रमाणे मैदाही चाळून घ्यावा.
- 2
आता एका भांड्यात दूध घेऊन त्यात मैदा टाकावा. चांगले मिक्स करून घ्यावे. गुठळ्या राहू नये याची काळजी घ्यावी. त्यानंतर त्यात किसलेला खवा टाकावा आणि मिक्स करून घ्यावा. मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास एखाद दोन चमचे दूध आणखी टाकावे पण थोडे घट्टच असावे मिश्रण.
- 3
आता हे मिक्स केलेला खवा मैदा आणि दुधाचे मिश्रण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवावे. तोपर्यंत गॅसवर एका भांड्यात साखरेचा पाक करण्यास ठेवावे. त्यासाठी भांड्यामध्ये साखर आणि पाणी घालून ते चांगले उकळावे. साधारणपणे गुलाबजाम सारखा पाक करावा. खूप घट्ट करू नये. मालपुवा मध्ये तो पाक शिरायला हवा.
- 4
दहा पंधरा मिनिटांनी गॅसवर तेल गरम करायला ठेवावे. कढईपेक्षा पसरट पॅन घ्यावे तळण्यासाठी. त्यानंतर मालपुवा चे मिश्रण पुन्हा एकदा चांगले फेटून घ्यावे. आणि चमच्याच्या साह्याने गरम तेलामध्ये मालपुआ टाकावा. मालपुवा छान फुगून वर येतात. छान सोनेरी रंगावर हे तळून घ्यावे. यावेळी गॅस कमी ते मध्यम आचेवर असावा.
- 5
आता हे तळलेले गरम गरम मालपुए, गरम साखरेच्या पाकातच टाकावे. पाच मिनिटे पाकामध्ये ठेवून नंतर त्यांना बाहेर काढावे. अशा प्रकारे सर्व मालपुए तळून घेऊन पाकात टाकून, बाहेर काढून घ्यावे. सर्व्ह करताना वरून पिस्त्याचे काप टाकून, छान पाकाने भरलेले, रसदार मालपुए सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मालपुआ (Malpua recipe in marathi)
होळी स्पेशल रेसिपी#HSRमालपुआ, खवा, मैदा दुध या पासुन तयार होणारी अप्रतिम चवीची ही रेसिपी होळी च्या निमित्त केली. Suchita Ingole Lavhale -
रीच् कोकोनट मॅंगो डीलाईट (Coconut Mango Delight Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory Neelam Ranadive -
गाजर मालपुआ (Gajar malpua recipe in marathi)
'गोड खाणार त्याला देव देणार' असे म्हणतात...आज मी तुम्हाला सांगणार आहे गाजर घालून तयार केलेला मालपुआ..अगदी झटपट, पटपट तयार होणारा गोड, क्रिस्पी गाजर मालपुआ Nandini Joshi -
मालपुआ (Malpua Recipe In Marathi)
#HR1 होळी रे होळी पुरणाची पोळी असं जरी म्हटलं गेलं असेल तरी होळी म्हटलं की रंगांसोबत गोडवा आलाच मग त्यात गोड पदार्थांची रेलचेल राहतेच आज आपण असाच होळी स्पेशल पदार्थ मालपोआ बनवणार आहोत तयारी असेल तर हा पदार्थ झटपट बनवता येतो. चला तर मग आज आपण मालपुवा बनवूयात Supriya Devkar -
-
-
-
मऊ लूसलुशीत ओल्या नारळाचे मोदक (Naralache Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryजेव्हा ऊकडीचे मोदक करणे श्यक्य नसते..पण मोदक करणे गरजचे असते.तेव्हा झटपत मऊ ुसलुशीत ओल्या नारळचे मोदक कमी वेळेत बनवू शकतो.. Saumya Lakhan -
-
मालपुआ / मालपुवा (malpua recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान .स्पेशल रेसिपीज मधील ही एक रेसिपी आहे. मी पुष्कर, राजस्थान येथे गेलेली असताना तेथे खाल्ली होती. खूप छान लागते. Sujata Gengaje -
राजस्थानी रबडी मालपुआ (rajasthani rabdi malpua recipe in marathi
#पश्चिम #राजस्थानराजस्थानी पारंपरिक रबडी मालपुआ मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. Shama Mangale -
शिरवळ्या (Shirwalya Recipe In Marathi)
#ATW2#THECHEFSTORYस्वीट रेसिपी चॅलेंजनारळाचे दूध आणि तांदुळाच्या पिठाच्या शेवया या पासून तयार केलेला अतिशय सात्विक असा कोकणातील पारंपारिक गोड पदार्थ. Sushama Potdar -
रबडी मालपुआ (malpuva recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य १आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज नैवेद्यासाठी मी रबडी मालपुआ बनवला. मिठाई म्हटलं तर दुधाचीच. कुठे दूध फाडून, कुठे दूध आटवून ती केली जाते. अर्थात, बुंदी, मोहनथाळसारखे अपवाद आहेत. परंतु, त्यातही मैद्यापासून बनणारा मालपुआ हटकेच म्हटला पाहिजे. जगन्नाथाच्या प्रसादापासून मुस्लिम बांधवांच्या इफ्तारपर्यंत सर्वमान्यता मिळालेली ही मिठाई एकमेव असावी. दुकानातही फारसा न मिळणारा हा प्रकार अलीकडे काही मॉलमध्येही दिसू लागला आहे. मिठाईची संस्कृती प्रत्येक प्रांतात वेगळी परंतु मालपुआ या प्रकाराला कोण्या एका विशिष्ट प्रांताचे लेबल नाही. स्मिता जाधव -
-
सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
#nnr#दूधनवरात्री स्पेशल नवव्या दिवशी चॅलेंज पूर्ण करताना काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे म्हणून मी आज बनवलेली आहे सीताफळ बासुंदी Smita Kiran Patil -
-
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
खव्याचे गुलाब जामून (khavyache gulabjamun recipe in marathi)
,खव्याचे गुलाब जमून#GA4 #week9 मैदा आणि मिठाई हा क्लू ओळखला. आज धनत्रयोदशी असल्याने गोड पदार्थ म्हणून खव्याचे गुलाब जामून मैदा,रवा टाकून बनवीत आहे. rucha dachewar -
पपई लेमन सलाद (papaya lemon salad recipe in marathi)
#sp # पपई लेमन सलाद करताना मी पिकलेल्या पपईचा वापर केला आहे त्यात.... Varsha Ingole Bele -
दुधी हलवा (Dudhi Halwa Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगणपती बाप्पाचे आगमन झाले की रोज प्रसादाला नवीन पदार्थ असतात.मग आज एकदम झटपट बनवणारा दुधी हलवा रेसिपी तिही तुप न वापरता तुम्हाला नक्की आवडेल. Deepali dake Kulkarni -
कोकोनट रोल (Coconut Roll Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryतांदुळाची पिठी आणि ओलं खोबरं ह्याचं कॉम्बिनेशन मला नेहमीच आवडतं आणि मी काहीतरी प्रयोग करत असते त्याच्यातला एक हा प्रयोग केला आहे अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे सर्वांना आवडेल R.s. Ashwini -
गाजर मालपुआ
#गुढी#मालपुआमालपुआ म्हटलं की गव्हाच्या पिठाचा, मैद्याचा, रव्याचा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवू शकतो. तर मी आज गाजराचा मालपुआ बनविला आहे. Deepa Gad -
-
दुध मसाला आणि मसाला दूध (masala powder ani masala dudh recipe in marathi)
#mfrकोजागिरी साठी तयार केलेले खास दूध मसाला आणि त्यापासून तयार केलेले मसाला दूध अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येते आता साहित्य आणि कृती पाहूया Sushma pedgaonkar -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझीतळणीचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बैठे बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory स्वीट होम made रेसिपी म्हणजे लाडू. छान गोल गोल मस्त असे हे लाडू.करायला आणि टिकायला देखील एकदम छान आहे.:-) Anjita Mahajan -
फोडशी स्टीम केक (Fodashi steam cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaहा स्टीम केक मी फोडशी या रान भाजी पासून बनवला आहे. मी pandan केक पाहिला होता आणि तेव्हा पासून मला असा केक बनवायचा होता. Pandan ही वनस्पती इंडोनेशियात आढळतात. आपल्या कडे आता मिळत असतील तर मला माहिती नाही. Pandan ला पर्याय म्हणून मी फोडशीच्या भाजीचा वापर केला खुप छान टेस्टी झालाय. या फोडशी ला उग्र वास नसतो. मुलं फोडशी सारख्या भाज्या खात नाहीत. अशा प्रकारे काहीतरी वेगळं केल तर नक्कीच मुलांना पाले भाजीतील पोषक सत्व मिळतील. तर केक कसा बनवला ते पाहूया Shama Mangale -
-
साखरेचे गुलाबजाम/ ड्राय गुलाबजामुन (dry gulab jamun recipe in marathi)
#KS6माझं सासर जत आहे सांगली जिल्हा. येथील यल्लम्मा देवी ची जत्रा ही महाराष्ट्रातील मोठ्या जत्रात पैकी एक जत्रा आहे. 5 दिवस ही जत्रा चालते मार्गशीष महिन्यातल्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हे गंधओटी ने जत्रात सुरू होते आणि क्रमाने नैवेद्य, किच असे वेगवेगळ्या दिवशी करत अमावस्येला ही जत्रा संपते . येथील प्रमुख आकर्षण म्हणजे खिल्लारी बैलांचा बाजार . नैवेद्यासाठी आमच्या इथे पुरणपोळीत केली जाते पण या जत्रेमध्ये खंडागळे यांचे गुलाबजाम खूप प्रसिद्ध आहेत .म्हणून मी आज ते ट्राय केले आहेत इथे पाकातले पण गुलाबजाम असतात आणि साखरेचे पण असतात मी साखरेचे बनविण्याचा प्रयत्न केला आहे. Suvarna Potdar -
टेस्टी करी विथ फ्राईड एग (Fried Egg Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryवेगवेगळ्या प्रकारच्या रस्सा भाज्या करताना, त्यात थोडा बदल केला, काही वेगळे add केले तर वेगळ्या चवीची भाजी, रस्सा तयार होतो. आज मी ही या करी मध्ये, टोमॅटो केचप, मॅगी मॅजिक मसाला आणि कसुरी मेथी टाकून, छान रस्सा तयार केलाय. शिवाय, उकडलेली अंडी, थोड्या तेलात फ्राय करून सर्व्ह केलीत. खूप मस्त झाली होती भाजी.. तेव्हा बघुया.. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (4)