कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)

Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
Thane

कैरीची कढी आंबट-गोड चवीची कढी आहे तोंडाला रुची देणारी तोंडाची चव वाढवणारी कढी आहे

कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)

कैरीची कढी आंबट-गोड चवीची कढी आहे तोंडाला रुची देणारी तोंडाची चव वाढवणारी कढी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा ते पंधरा मिनिटे
4 लोकांना
  1. 4मध्यम आकाराच्या कैर्‍या
  2. 4 ते पाच चमचे चणा डाळीचे पीठ
  3. चवीनुसारमीठ
  4. फोडणीसाठी एक मिरची
  5. कडी पत्ता
  6. 4 ते पाच लसूण पाकळ्या
  7. जीरे आणि मोहरी
  8. आवश्यकतेनुसार पाणी
  9. 2 छोटे चमचे तेल
  10. गुळ

कुकिंग सूचना

दहा ते पंधरा मिनिटे
  1. 1

    प्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन उकडून घ्याव्यात

  2. 2

    कैरीचा गर काढून त्यात थोडे बेसन घालून आणि पाणी घालून बॅटर तयार करावे

  3. 3

    फोडणीसाठी पातेल्यात थोडे तेल घालून तेल तापले कि जीरे मोहरी घालावी

  4. 4

    कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी द्यावी

  5. 5

    हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून थोडा गूळ घालावा कढी एक दोन उकळ्या येऊ द्यावा आणि गरमागरम स सर्व करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
रोजी
Thane

Similar Recipes