दही आलू गोभी फ्रायड भाजी (Dahi Aloo Gobi Fry Bhaji Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma @shushma_1
तळलेली आलू गोभी चवीला खूप छान लागते. भाताबरोबर खायला खूप छान लागते.
दही आलू गोभी फ्रायड भाजी (Dahi Aloo Gobi Fry Bhaji Recipe In Marathi)
तळलेली आलू गोभी चवीला खूप छान लागते. भाताबरोबर खायला खूप छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फुलकोबी आणि बटाटे स्वच्छ धुवून नंतर तळून घ्या.
- 2
नंतर त्याच कढईत जरा जास्त तेल घाला मग त्यात चिरलेला लसूण आणि मोहरी, जीरा, चिरलेली मिरची घालून छान भाजून घ्या.
- 3
नंतर त्यात हळद आणि धणे पूड टाकून नीट ढवळून घ्यावे, नंतर दोन चमचे दही आणि मिरची पावडर घाला, एक मिनिट भाजून घ्या, नंतर चिरलेला टोमॅटो घाला आणि एक मिनिट शिजवा.
- 4
नंतर तळलेल्या भाज्या आणि एक चमचा किचन किंग गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करा, नंतर झाकण झाकण ठेवून सिम फ्लेमवर तीन मिनिटे ठेवा आणि गॅस बंद करा.
- 5
दही गोभी चपातीसोबत सर्व्ह करा.💖😋
Similar Recipes
-
आलू-गोभी मसाला करी (Aloo Gobi Masala Curry Recipe In Marathi)
#VNR#curry recipe Sushma Sachin Sharma -
रेस्टॉरंट शैलीत तळलेले फुलकोबी बटाटे भाजी (Foolkobi Batata Bhaji Recipe In Marathi)
#MLRतळलेले फुलकोबी बटाट्याची भाजी चवीला खूप छान लागते. पराठ्यासोबत खायला खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
आलू, मटर, भाजी इन ढाबा स्टाइल (Aloo matar in dhaba style recipe in marathi)
माझ्या आईच्या रसोईपासून ते चवीला खूप छान आहे आणि भाताबरोबर किंवा पराठा पुरीबरोबर सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
गोभी, मटर, आलू आणि टोमॅटोची भाजी (gobi matar aloo tomato bhaji r
#Healthydiet#winter special#गोभी, मटर, आलू आणि टोमॅटोची भाजी हिवाळ्यात अधिक लोकप्रिय भाजी आहे. Sushma Sachin Sharma -
दही आलू(Dahi Aloo recipe in marathi)
एकदा प्रयत्न केला, ते खूप चवदार आणि शिजवणे सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
-
दही घालून केलेली पालकाची पातळ भाजी (dahi palak bhaji recipe in marathi)
#GA#week 2.. दही घालून केलेली पातळ भाजी पोळी बरोबर आणि भाताबरोबर छान लागते Dhyeya Chaskar -
लग्नातील आलू वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
#KS3 # विदर्भात आलू वांगेची भाजी, म्हणजे, कोणत्याही कार्यक्रमात असणारच.. ही भाजी आणि डाळ भाजी, याची चव वेगळीच.. कोणतेही जास्त मसाले न वापरता, आलूची म्हणजे बटाट्याची साले न काढता, सहसा या भाजीत टाकतात.. अशा भाजीची चव तितकीच छान लागते.. Varsha Ingole Bele -
मटार -आलू रस्सा भाजी (Matar Aloo Rassa Bhaji Recipe In Marathi)
#MR#मटार रेसिपी ।चवदार मटर बटाटा भाजी भात आणि चपाती सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
भंडारा स्पेशल आलू टमाटर रस्सा भाजी (Bhandara Special Aloo Tamatar Rasa Bhaji Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryभंडारा स्पेशल आलू टमाटर रस्सा भाजी..कांदा लसूण शिवायइंडियन करी म्हणजे रस्सेदार अनेक प्रकार आपण करतो.अनेक देवळांमध्ये भंडारा असतो तिथे प्रसादाच्या जेवणात आवर्जून केली जाणारी रस्सा भाजी म्हणजे आलूटमाटर ची रस्सा भाजी.पुरी, चपाती आणि भातासोबतही खूप छान चविष्ट लागते. Preeti V. Salvi -
दुधी भोपळ्याचा रस्सा भाजी (Dudhi Bhoplyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#फार लचंदुधी भोपळ्याचा रस्सा भाजी भात आणि चपातीबरोबर खायला खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
गोभी बटाटा फ्राय भाजी विद पुरी (Gobi batata fry bhaji recipe in marathi)
#mLRखूप सोपे आणि शिजवण्यासाठी कमी वेळ लागतो आणि चवदार. Sushma Sachin Sharma -
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
फ्राय आलू पराठा (Fry Aloo Paratha Recipe In Marathi)
#DR2#डिनर रेसिपीगरम गरम पराठे आलू टोमॅटो-मटरच्या भाजीसोबत खायला खूप चविष्ट असतात. Sushma Sachin Sharma -
दम आलू ग्रेव्ही (dum aloo gravy recipe in marathi)
#GA4 #week4 #gravy #दमआलूकधी जेवणात बदल म्हणून तर कधी पाहूणे आल्यावर मेन कोर्स साठी बनवायला "दम आलू ग्रेव्ही" ही रोटी, नान, प्लेन राईस, जिरा राईस बरोबर खायला खूपच टेस्टी लागते. बनवायला पण अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
फ्रायड मटार गोभी (Fried Matar Gobi Recipe In Marathi)
#MR#मटार रेसिपी ।मस्त टेस्टी । Sushma Sachin Sharma -
-
बटाटा -फ्लावर भाजी करी रेसिपी (Batata Flower Bhaji Curry Recipe In Marathi)
#VNR#वेज नानॅ/ वेज करी रेसिपी Sushma Sachin Sharma -
बेसन भेन्डी फ्राई (Besan Bhendi Fry Recipe In Marathi)
बेसन भिंडी चपाती आणि पराठ्यासोबत खायला खूप छान लागते. मुलांना ते खूप आवडते.. Sushma Sachin Sharma -
अमृतसरी आलू कुल्छा (aloo kulcha recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीपंजाबी मेनू मधील,आलू पराठा नंतरचा माझा अतिशय आवडता कुल्छा ..😊कुल्छाचे तसे बरेचसे प्रकार आहेत .हा आलू मसाला कुल्छा सुद्धा चवीला भन्नाट लागतो...😋😋पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
खस्ता आलू पुरी (khasta aloo poori recipe in marathi)
#GA4 #week9पुरी हा कीवर्ड घेऊन मी खस्ता आलू पुरी ही रेसिपी केली आहे. ह्या पु-या लोणच्या बरोबर खायला खूप छान लागतात. Ashwinee Vaidya -
आलू-सोया चक्सं भाजी (Aloo Soya Chunks Bhaji Recipe In Marathi)
#BR2#भाजी रेसिपी#ग्रेवी वेजिटेबल#हैल्दी रेसिपी । Sushma Sachin Sharma -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
-
दम आलू (dum aloo recipe in marathi)
ज्या भाज्यांना दम देतो त्या ला साधारण दम हा शब्द लागतो.जसे दम आलू,दम वेज बिर्याणी. ही थोडी कठीण वेळ लागणारी भाजी आहे.पण अतिशय चविष्ट भाजी होते.अगदी हॉटेल स्टाईल.. :-) Anjita Mahajan -
डाल फ्राय ग्रेव्ही (dal fry gravy recipe in marathi)
#GA4 #week4 #gravy #डालफ्रायरोजच्या जेवणात मस्त चमचमीत डाळ असली की भात, जिरा राईस, रोटी कशाही बरोबर खायला खूपच छान लागते. बनवायला पण अगदी पटकन होणारी अशी ही चमचमीत डाल फ्राय ग्रेव्ही रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
रसीली आलू पालक भाजी (Aloo Palak Bhaji Recipe In Marathi)
#समर स्पेशलनिरोगी आणि चवदार भाजी .भात किंवा चपाती बरोबर खा.शकतो। Sushma Sachin Sharma -
जिरा चटपटीत आलू (jeera aloo recipe in marathi)
#उत्तर#उत्तरप्रदेश #कानपूर स्पेशल #जिरा चटपटीत आलू Anita Desai -
पोहे बटाटा टिक्की
#बटाटा#Team Treesपोहे बटाटा टिक्की ही संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा मुलांना डब्यात देण्या साठी उत्तम पर्याय आहे. ही टिक्की केचप बरोबर खायला ही छान लागते. Shilpa Wani -
आलू-गोभी स्पेशल भाजी(Aaloo, gobhi special bhaaji in Marathi)
#लचं या ब्रेक फास्ट रेसिपी। Sushma Sachin Sharma
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16261097
टिप्पण्या (4)