गवलाभात (Gavla Bhat Recipe In Marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
गवलाभातही विदर्भातली पारंपारिक रेसिपी आहे त्याला इनोव्हेटिव्ह टच देऊन रेसिपी केलेली आहे.
गवलाभात (Gavla Bhat Recipe In Marathi)
गवलाभातही विदर्भातली पारंपारिक रेसिपी आहे त्याला इनोव्हेटिव्ह टच देऊन रेसिपी केलेली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भात शिजवून घ्यावा
- 2
कढईमध्ये दोन चमचे तूप घालावे
- 3
तूप तापले की त्यात थोडी चारोळी आणि बदामाचे काप घालावे तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यावे
- 4
नंतर भात घालावा तो सुद्धा चांगला परतून घ्यावा
- 5
नंतर आंब्याचा रस / प्युरी खवलेला नारळ गूळ आणि गवला घालावा
- 6
एकत्र परतून तीन ते चार मिनिटे वाफ काढावी
- 7
चारोळी बदामाचे काप आणि खवलेला नारळ घालून सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोपळ्यची बर्फी (bhoplyachi barfi recipe in marathi)
#GA4#week 11पॉम्पकिन हा किवर्ड घेउन मी ही बर्फी बनवली आहे. ही भोपळ्याची बर्फी मी नेहमी बनवते. विशेषतः पाहुण्यांना खाऊ म्हणून घेऊन जाण्यासाठी ही बर्फी करते. आमच्या पाहुण्यांना सुद्धा ही बर्फी आवडते. पहा तुम्हाला आवडते का? Shama Mangale -
बीट केशर नारळी भात
#पहिली रेसिपी#पोस्ट ३हा एक पारंपारिक रुचकर पदार्थ आहे. नारळ, गुळात लोह मिळते. हा चविला अप्रतिम लागतो, नारळी पौर्णिमेला खास करून केला जातो. Arya Paradkar -
पुरणपोळी आइस्क्रीम
#होळी पारंपारिक पुरणपोळीचे साहित्य वापरून आधुनिकतेची जोड देऊन फ्युजन रेसिपी केली आहे पुरणपोळी आइस्क्रीम. Preeti V. Salvi -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात "नारळी पौर्णिमा" हा सण येतो. या सणाला नारळाला खूप महत्त्व असतं. म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन हा बहिण-भावाचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून,ओवाळून त्याला नारळ, केळी व भेटवस्तू देत असते. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळा पासून विविध गोडधोड पदार्थ तयार केले जातात. तेव्हा मी सुद्धा या नारळीपौर्णिमेला ओल्या नारळापासून खीर तयार केली. अगदी झटपट होणारी ही नारळाची खीर चवीला पण खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग बघुया नारळाची खीर कशी करतात ती 😊 Shweta Amle -
गव्हाची खीर (Gavhachi Kheer Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी मी गव्हाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हेल्दी पॅनकेक. (pancake recipe in marathi)
#पॅनकेकआम्ही लहान असताना माझी आजी आम्हाला कणकेमध्ये गुळ, खोबरं, दूध घालून गोड चिला अगदी सकाळी सकाळी करून द्यायची. तिचे म्हणणे असायचे दिवसाची सुरुवात ही पौष्टिक नाष्ट्याने झाली पाहिजे. तेव्हा काही समजायचे नाही. पण आज कळतं किती विचार करायची आधीची लोक.आजचे ही करतात फक्त थोडा बदल झाला आहे. म्हणजे बघा.. तोच गोड चिला पॅनकेकच्या नावाने ओळखला जातो... आता मी जर माझ्या मुलीला गोड चिला खाते का ग..? असे विचारले असते, तर नकार आला असता. पण तेच हेल्दी पॅनकेक खाशील का..? असे विचारल्या बरोबर होकार मिळाला... असो शेवटी काय नाव जरी बदलले असले तरी परिणाम मात्र तोच, जो आपल्याला हवा असतो. म्हणूनच मी देखील आज हेल्दी पॅनकेक, माझ्या आजीच्या स्टाईलने करण्याचा प्रयत्न केला. यात मी मैद्याचा, अंड्याचा वापर न करता ही रेसिपी केली आहे. इंडियन रेसिपी ला थोडा मॉर्डन टच देऊन पॅन केक बनविले. खुप छान झालेत...यात कणीक, दूध, ऑरगॅनिक गुळ, तूप हे सर्व घटक असल्यामुळे, ती एक हेल्दी डिश तयार झाली असे मला वाटते. तुम्ही ही नक्की ट्राय करा.. हेल्दी पॅनकेक. Vasudha Gudhe -
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#AnjaliBhaikअमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सर्वांनाच आवडली आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच. 🙏😍 Ankita Khangar -
नारळाच्या दुधातील नारळी भात.. (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौणिमा#post1कोकणामध्ये तसेच कोळी बांधव श्रावणातील पोर्णिमेला समुद्राची पूजा करतात. आणि त्याला नारळ अर्पण केला जातो. कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मग घरोघरी नैवेद्यासाठी केला जातो नारळीभात...पारंपरिक पद्धतीने जेव्हा नारळीभात केला जातो, तेव्हा त्यात नारळाचे दूध वापरले जाते. मी नारळाचे दुध वापरूनच भात केला आहे. तुम्ही नारळाच्या दूधाऐवजी पाणी वापरू शकता. पण मग तेव्हा खोबऱ्याचा वापर जास्त करावा. म्हणजे बघा, मी इथे अर्धा वाटी खोबरा किस घेतला आहे. पण पाणी जर वापरत असाल, तर एक वाटी खोबरा कीस तुम्हाला घ्यावा लागेल.मग करायचा नारळाच्या दुधातील नारळीभात.. 💕💃 Vasudha Gudhe -
माणिक मोती पुलाव (manik moti pulao recipe in marathi)
#रेसिपिबुक #week 8 हा पुलाव आमच्याकडे सर्वांना खूप आवडतो हा नारळी भाताचा एक वेगळा प्रकार आहे. त्यात मुलांना आवडतात म्हणून सिल्वर बॉल लाल चेरी व मलई घातली आहे घातली आहे. Rohini Deshkar -
-
भाताची खीर (bhatachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी. ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकले. घरातील व मैत्रिणी यांना सर्वांना माझी ही रेसिपी खूप आवडते. Sujata Gengaje -
श्रावण स्पेशल पातोळ्या (Shravan Special Patolya Recipe In Marathi)
#SSRपातोळ्या हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील आणि गोवा राज्यातील पक्वान्न आहे. पातोळ्या या हळदीच्या पानावर ठेवून वाफविल्या जातात. कोकणात श्रावणात आणि गणेशोत्सव काळात केले जाणारे हे पक्वान्न आहे. चला तर मग झटपट होणाऱ्या पातोळ्यांची रेसिपी बघूया....😋 Vandana Shelar -
हळदीच्या पानातल्या पातोळ्या (haldichya panatlya patolya recipe in marathi)
गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवलेला एक पारंपारिक पदार्थ आहे.#gur Pallavii Paygude Deshmukh -
गोल्डन रोल (golden roll recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#no_oil _ recipeही एक अतिशय सोपी व टेस्टी रेसिपी आहे. यात तेल अथवा तूप काहीही नाही. Rohini Deshkar -
कंसार(कहार) (kansar recipe in marathi)
#diwali21दिवाळीत धनत्रयोदिशीच्या दिवशी हा पारंपारिक पदार्थ गुजराती जैनांकडे करतातच.त्याला शुभमुहुर्ताचा पदार्थ समजले जाते. Supriya Devkar -
तांदळाच्या पिठाची लापशी (Tandlyacha pithachi lapsi recipe in marathi)
#KS1 post 1#कोकण Vrunda Shende -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
खजुराची बर्फी (khajurchi barfi recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड खजुराची बर्फी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7#week7असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं!🙏देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं...😊असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" .😊पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी अंजली भाईक ताई ह्यांची अमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.अंजू ताई अमृतफळ ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सुद्धा सर्वांनाच आवडली. आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच ताई🙏😍 Shweta Amle -
"नारळ वडी" (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8 श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा )पावसाळा कमी झाला की समुद्रातील भरती ओटी कमी होते म्हणजेच समुद्र स्थिर राहतो. तर अशा स्थिर असणाऱ्या समुद्राला मासेमारी करतांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून आपले कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करून, त्याची मनोभावे पूजा करतात. संध्याकाळी विविध मनोरंजन पर कार्यक्रम होतात. तसेच नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे ओल्या नारळाची वडी. चला तर मग..... Seema Mate -
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
#रक्षाबंधनस्पेशल#श्रावणस्पेशल#SSR #ओल्यानारळाचीबर्फी Sushma pedgaonkar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueenश्रावणात गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरूच असते, त्यात ऊद्या नारळीपोर्णिमा , मस्त पारंपारिक नारळीभात, नारळाच्या वड्यांचा सुगंध घरोघरी पसरणार, पण कधीतरी काही वेगळं करण्याची ईच्छा होते अन त्यातुन जन्माला येते हे अमृतफळ,कसे करायचे ते बघुयात. Bhaik Anjali -
तांदळापासून बनवलेले उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#कोकणस्पेशलसंकष्टी चतुर्थी आणि कोकण स्पेशल थिम म्हणून उकडीचे मोदकाचा प्लॅन केला...प्लॅन केला पण परदेशात तांदूळ पीठ easily नाही मिळत...मिळाले तरी त्याला चिकटपणा नसतो मग विचार केला की मोदक तर करायचे आहेत मग आपण तांदळापासून करूच शकतो की..तुम्हाला ही lockdown मुळे पीठ मिळाले नाही तर अशा पद्धतीने करून बघा...मस्त होतात.. तर बघुयात मी कसे बनवलेत उकडीचे मोदक.. Megha Jamadade -
स्वादिष्ट नारळीभात (narali bhat recipe in marathi)
# सीकेपी#ckps सीकेपी लोकांची खासियत असलेला नारळीभात आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनानिमित्त आम्हा सीकेपी लोकांकडे केला जातो Pranjal Dighe -
नारळीभात (narali bhat recipe in marathi)
#rbrमहाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठी महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा .श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागला की दोन महिने बंद असलेला मच्छिमारीचा धंदा पुन्हा सुरु होतो, याआधी समुद्राला नारळ अर्पण करण्याची पद्धत म्हणून नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी कोळी बांधव आपापल्या ऐपतीप्रमाणे सोन्या चांदीचा सुद्धा नारळ अर्पण करतात. या निमित्ताने पारंपरिक गाणी नृत्य करून धमाल केली जाते. या सणानिमित्त नारळापासून बनणारे काही खास पदार्थ बनवले जातात.आज मी नारळी पौर्णिमेनिमित्त देवाला नैवेद्य म्हणून नारळीभात केला आहे....🙏🙏 Deepti Padiyar -
वृंदावन मोदक (vrundavan modak recipe in marathi)
आपण व मोदकाचे बरेच प्रकार पाहतो. पण हा मोदक अगदी नवीन प्रकारचा आहे. चवीला अतिशय छान लागतो. आणि कमी साहित्यात बनणार आहे तुम्ही लांबून हा मोदक पहिला तर बाहेरचे कव्हर पांढरे आहे. आतले फिलींग हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या डेकोरेशन थोड्या वेगळ्या पद्धतीचे केले आहे. पूर्ण खाद्यपदार्थ पासून हा मोदक बनला आहे. #MPP Supriya Deshmukh-Ekambikar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 8# नारळी पौर्णिमा#पोस्ट 1 Vrunda Shende -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#post1नारळीपोर्णिमेला खासकरून नारळाचे पदार्थ घरोघरी केल्या जातात . त्यातही नारळीभात बाजी मारून जातो .. जसे दिवाळी दस-याला श्रीखंड बासुंदी, होळीला पुरणपोळी, गणेश पूजन मोदक तसेच नारळीपोर्णिमेला नारळीभात हे समीकरण ठरलेलेच आहे, मी लहानपणापासून हेच बघत आलीय , तर बघा माझ्या पद्धतीचा नारळीभात .. Bhaik Anjali
More Recipes
- दावणगिरी लोणी स्पंज डोसा (Davangiri Loni Sponge Dosa Recipe In Marathi)
- मिलगा पोडी इडली (Milagai Podi Idli Recipe In Marathi)
- ऒट्सचा उपमा (Oats Upma Recipe In Marathi)
- वेजिटेबल मॅगी विद् मॅक्रोनी (Vegetable Maggie with Macroni Recipe In Marathi)
- कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16261235
टिप्पण्या