दुधीची मूग डाळ घालून केलेली भाजी (Dudhi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
मूग डाळ भिजत टाकून दुधीच्या भाजी घालून ती परतून तेलावर केले की अतिशय छान भाजी तयार होते
दुधीची मूग डाळ घालून केलेली भाजी (Dudhi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
मूग डाळ भिजत टाकून दुधीच्या भाजी घालून ती परतून तेलावर केले की अतिशय छान भाजी तयार होते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की जिरं हिंग घालून खमंग फोडणी करावी व त्यामध्ये दुधीच्या फोडी व भिजवलेली मूग डाळ घालून छान परतून घ्यावं
- 2
मग त्यामध्ये हळद, तिखट, मीठ,साखर घालून छान वाफेवर ती भाजी मध्यम आचेवर शिजू द्यावी व मध्ये मध्ये परतत राहावे
- 3
10मिनिटात भाजी शिजते गॅस बंद करावा व चपाती किंवा भाकरीबरोबर खावी
Similar Recipes
-
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
मूग डाळ घालून केलेली पालकाची भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
मेथीची मुगडाळ घालून केलेली भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#JLRही भाजी परतून केली की खूप छान लागते त्याला भरपूर लसूण फोडणी टाकायचा हिरवी मिरची टाकायची व त्यावरून भिजलेली मूग डाळ खूप छान भाजी होते Charusheela Prabhu -
चणाडाळ दुधीची भाजी (Chanadal Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
#BPRपटकन होणारी व टेस्टी अशी चणाडाळ घालून केलेली दुधीची भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
शेपूची भाजी (Shepuchi Bhaji Recipe In Marathi)
मूग डाळ भिजवलेली घालून केलेली शेपूची भाजी त्याला लसणाची फोडणी खूप टेस्टी व छान होते Charusheela Prabhu -
सात्विक दुधी मुग डाळ ची भाजी (dudhi moong dal bhaji recipe in marathi)
#दुधीमुगडाळ#सात्विक#दुधी#डाळदुधी मुग डाळ ही भाजी माझ्या आईची खूप फेव्हरेट आहे माझी आई खूप सात्विक जेवण जेवते तिने कांदा लसुन खाल्लाच नाही आहे कधीच त्यामुळे मला लहानपणापासूनच दोन प्रकारच्या वस्तू तयार करायची सवय होती आईसाठी आम्ही नेहमी वेगळे बनवायचं आणि आमच्यासाठी वेगळे पावभाजी पर बिना कांदा लसुन ची तिच्यासाठी तयार करतो भेळ सुद्धा तिची वेगळी असते बिना कांदा लसुन च्या वस्तू ती जेवणातुन घेते . साधे आणि सात्विक जेवण माझी आई घेते मूग डाळ ,हिरवी मूग डाळ ,पोळी असे साधे जेवण तिला आवडते कधीच चमचमीत जेवण ती करत नाही भात तिला आवडत नाही भाज्या पण काही मोजकयाच घेतेमला बऱ्याच वेळेस आमच्या तयार केलेल्या भाज्यांपेक्षा तिच्या भाज्या जास्त आवडायचे त्यामुळे मलाही या भाज्या आवडतात मग मी बर्याचदा माझ्या एकटीसाठी अशा प्रकारचे जेवण तयार करून मी जेवणातुन घेते Chetana Bhojak -
बटाटा फ्राय भाजी (Batata fry bhaji recipe in marathi)
पटकनहोणारी व अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे तेलावर नुसती फ्राय केली आणि वाफेवर शिजवली की पटकन होते व टेस्ट खूप छान असते Charusheela Prabhu -
मूग डाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#cooksnapनीलम जाधव हिची मूग डाळ भजीची रेसिपी मी कूकस्नॅप केली.😊भजी छान कुरकुरीत आणि टेस्टी झाली. Sanskruti Gaonkar -
शिराळ्याची भाजी (Shiralyachi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांपैकी शिराळी ही भाजी अतिशय सुंदर लागते. सात्विक असते. तूर डाळ घालून केली तर ती आणखीन चविष्ट होते. Anushri Pai -
शेपू मूग डाळ भाजी (sepu moong dal bhaji recipe in marathi)
लुसलुशीत शेपू हिरवीगार छान दिसते.खायला जरा सर्वजण कंटाळा कर्तयापण डाळ घालून मस्त चव येते.:-) Anjita Mahajan -
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #Week 22 ..झटपट आणि पौष्टिक मूग डाळ चिला Sushama Potdar -
दूधीची भाजी मूग डाळ लावून (dudhichi bhaji moong dal ghalun recipe in marathi)
#cooksnap # वर्षा देशपांडे #मी आज वर्षा देशपांडे यांची ही रेसिपी ट्राय केली होती. छान झाली आहे भाजी... Thanks.. Varsha Ingole Bele -
मूग डाळ इडली (Moong Dal Idli Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी पौष्टिक मूग डाळ इडल्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेपू मूग डाळ भाजी (shepu moongdal bhaji recipe in marathi)
शेपू ही भाजी तशी पावसाळ्यातच मिळते आणी मला खूप आवडते तशी ती प्रकृतिनी वातहारक असते. बाळंतिणी ला तर विशेष दिली जाते. खूप लोकांना ही भाजी विशेष आवडत नाही पण मझ्याकडे मूग डाळ घालुन थोडी क्रिस्पी केलेली भाजी सगळ्यांनाच आवडते. Devyani Pande -
पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)
#सूप#GA4 #week10#पौष्टिकमूगडाळसूप#मूगडाळसूप#मूगकाहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.साहित्य :१ वाटी मूग डाळ७ कप पाणी1 टीस्पून हींग1 टीस्पून जीरे1 टीस्पून मिरे पूड1 टेबल तूप किंवा बटर5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या१ कांदा अगदी बारीक केलेलामीठ चवीनुसार Swati Pote -
गिलके आणि मुगडाळ भाजी (Gilke Moongdal Bhaji Recipe In Marathi)
#KGRगलकी भाजी मूग डाळी बरोबर केली तर तिची चव आणखीन वाढते गलती ही तशी पचायला हलकी असणारी भाजी व झटपट तयार होणारी भाजी. Anushri Pai -
मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDR डाळ खिचडी ही विशेषता मूग डाळ किंवा तूर डाळ घालून बनवली जाते मात्र यामध्ये विविध डाळींचा जर समावेश असेल तर त्या डाळिमुळे खिचडीला एक वेगळी छान चव येते आज आपण अशीच वेगळ्या वेगवेगळ्या डाळिपासून खिचडी बनवणार आहोत Supriya Devkar -
डाळ वांग (Dal vang recipe in marathi)
जी नेहमीच आमटी करतो त्यामध्ये वांगी घालून केली किती डाळ वांग होतो पण ते अतिशय टेस्टी व छान वाटत Charusheela Prabhu -
मेथीच्या मुठिया घालून पापडी ची भाजी (Methi Muthiya Papdi Bhaji Recipe In Marathi)
या दिवसात चपटी पापडी मिळते ती अतिशय टेस्टी असते त्याच्यामध्ये मेथीच्या मुठिया घालून भाजी केली तर ती अजून सुंदर होते Charusheela Prabhu -
मूग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी (Moong Dal Patta Kobichi Bhaji Recipe In Marathi)
#SSR #मुग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी.... Varsha Deshpande -
मूग डाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#EB2 #W2मूग डाळ कचोरी ही पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगली असते, बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
पौष्टिक - मूग डाळ डोसा आणि चटणी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
#मूग डाळ#पिवळी मूगडाळ#मूग#डाळ Sampada Shrungarpure -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
पटकन होणारी गावठी गवारीची परतून भाजी अतिशय चांगली लागते Charusheela Prabhu -
दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी. Varsha Ingole Bele -
मेथी, मूग डाळ, टोमॅटोची भाजी (Methi moongdal tomato bhaji recipe in marathi)
#Healthydietमेथी आणि मूग दोन्ही अतिशय पौष्टिक आहेत. त्यामुळे ही भाजी नक्की शिजवा. Sushma Sachin Sharma -
काशी फळाची भाजी (Kashi Falachi Bhaji Recipe In Marathi)
#KGRकाशीफळ किंवा डांगर किंवा पमकिन किंवा लाल भोपळा याची तेलावर परतून केलेली भाजी अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
मुग डाळ काटवलची भाजी (moong dal katwalchi bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नमस्कार मैत्रिणींनो मी आज काटवड्याची भाजी बनवत आहे. चण्याची डाळ घालून सगळेच जण करतात बहुतेक पण मला चण्याची डाळ आवडत नाही. आणि माझ्या यांना डाळ टाकून भाजी आवडते मग विचार केला आता कशाची घालावी आणि लगेच आठवले. अरे माझी तर मूग डाळ फेवरेट आहे. लगेच डाळ भिजत घातली आणि एक तास मध्ये भाजी बनवायला सुरुवात केली. यांना पण भाजी आवडली आणि मला पण गंमत झाली. मी ग्रामीण भागातली आहे मैत्रिणींनो कूक पॅड मध्ये शहरांमधल्या जास्तीत जास्त दिसत आहे मला आणि सगळ्या ओळखीच्या आपापसात माझं तसं कोणी ओळखीचं नाही आहे. पण होईल ओळख हळूहळू thank you Cookpad मला अशा समजून घेणाऱ्या मैत्रिणी भेटल्या आणि नवीन काहीतरी शिकायची आणि आपली रेसिपी पोस्ट करायचा चान्स दिला. कमी सामग्री मध्ये बनवत आहे खेळांमध्ये बहुतेकदा सगळेच मिळत नाही त्यामुळे ऍडजेस्टमेंट करावीच लागते. मिळाला तर खूप मिळते नाहीतर काहीच नाही. चला तर मग बनवूया काटवलची भाजी...... Jaishri hate -
मूग डाळीची बटण इडली सांभार (moong dalichi button idli sambhar recipe in marathii)
#cr कॉम्बो रेसिपी काँटेस्ट मध्ये मी सादर करत आहे मूग डाळ बटण इडली जी मुगाच्या डाळीपासून बनवली असून त्यासोबतचे सांभार देखील मूग डाळीचेच बनवले आहे त्यामुळे ही इडली अतिशय पौष्टिक असून वेट लॉस साठी मदत करणारी डाएट करणाऱ्या लोकांसाठी परफेक्ट नाश्ता. मूग डाळ अतिशय पौष्टिक असून ती फायबर, आयर्न, व्हिटॅमिन सि युक्त असून पचनासाठी अतिशय हलकी व झेरो कोलेस्ट्रॉल असलेली आहे.तर मग बघूयात कशी करायची ही इडली व सांभार... Pooja Katake Vyas -
मेथी मूग डाळ (methi moong dal recipe in marathi)
पुष्कळदा घर की मुर्गी दाल बराबर सारखी अवस्था होते. आपल्या घरात नेहमी बनवली जाणारी मेथी आणि त्याचबरोबर मुगाचं वरण ह्यांची एकत्र जोडी काय धमाल लागते, ते करून आणि खाऊनच पहायला हवं!एकदम सिंपल आणि स्वीट असं हे कॉम्बो आहे. नक्की करून पहाच! थंडीच्या दिवसात नुसतं प्यायलासुद्धा मस्तच लागते #मेथी #मूग #डाळ! Rohini Kelapure -
दुधी चणाडाळ भाजी (Dudhi Chana Dal Bhaji Recipe In Marathi)
#BPRचणाडाळ घालून दुधीची भाजी खुप छान होते. पाहुया कशी करायची ते. Shama Mangale -
श्रावण घेवड्याची ची फ्राय भाजी (Shravan Ghevda Fry Bhaji Recipe In Marathi)
श्रावण महिन्यात मिळणारी श्रावण घेवड्याची भाजी त्याला काहीजण फरसबी पण म्हणतात ती परतून कांद्यामध्ये केल्यावर अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16268555
टिप्पण्या