उपवास चिवडा (Upvas Chivda Recipe In Marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#UVR
उपासासाठी मस्त कुरकुरीत टेस्टी चिवडा रेसिपी...

उपवास चिवडा (Upvas Chivda Recipe In Marathi)

#UVR
उपासासाठी मस्त कुरकुरीत टेस्टी चिवडा रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपनायलॉन साबुदाणा
  2. 1 कपसाबुदाणा पोहे
  3. 1 कपबटाटा शेव
  4. शेंगदाणे
  5. तीखट,मीठ चवीनुसार
  6. तेल
  7. आमचूर पूड

कुकिंग सूचना

10मिनीट
  1. 1

    प्रथम साहीत्य घ्या.

  2. 2

    नायलॉन साबुदाणा तळुन घ्या.साबुदाणा पोहे तळुन घ्या.बटाटा शेव तळुन घ्या.शेंगदाणे तळुन घ्या.सगळे एकत्र करुन घ्या.वरुन तिखट,मीठ,आमचूर पूड भुरकवा.एकत्र करुन घ्या.

  3. 3

    मस्त झटपट होणारा उपासाचा कुरकुरीत चिवडा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes