साबुदाणा बटाटा उसळ (Sabudana Batata Usal Recipe In Marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#UVR
उपासासाठी मस्त टेस्टी उसळ....
साबुदाणा बटाटा उसळ (Sabudana Batata Usal Recipe In Marathi)
#UVR
उपासासाठी मस्त टेस्टी उसळ....
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा भीजवुन घ्या. बटाटे कीसुन घ्या.
- 2
कढईत तेल गरम करुन जीरे,मिरची,तीखट घाला.मग बटाट्याचा कीस घाला.छान वाफु द्या.
- 3
कीस पूर्णपणे वाफला की साबुदाणा घाला.शेंगदाणे कुट घाला.चवीनुसार मीठ,साखर घाला.उसळ छान वाफु द्या.
- 4
गरम गरम साबुदाणा बटाटा उसळ गोड दह्यासोबत सर्व्ह करा.खूप छान नरम होते.ज्यांना मोकळी उसळ आवडत नसेल त्यांनी नक्की ट्राय करा.
Similar Recipes
-
साबुदाणा उसळ (sabudana usal recipe in marathi)
#mdआईच्या हातचे तर सगळेच पदार्थ आवडतात,कारण माझी आई सगळेच पदार्थ छानच करते.जितके टेस्टी असतात तितकेच पौष्टीकही....अगदी साधी आमटी असो किंवा पुरण पोळी.....चटणी असो की रस्सेदार भाजी.....सगळंच कस चविष्ट असतं..... पण मला सर्वात जास्त आवडते ती साबुदाणा उसळ......मिरची पुड न घालता फक्त मिरच्यांचे तुकडे घालुन केलेली ही पांढरी मउ उसळ म्हणजे जिव की प्राण...कधीही केली तरी खाउ शकते...तर हि च माझ्या आईची रेसिपी वापरुन केलेली साबुदाण्याची उसळ.......अगदी 99% तर तशीच झाली आहे पण राहीलेल्या एक टक्क्याची माया,प्रेम,हातची चव पण तशीच आहे.....कारण मुलाने पावती दिली की अगदी आजी करते तशीच झाली आहे.....म्हणुन खास मदर्स डे निमित्य हि खास रेसिपी..... Supriya Thengadi -
साबुदाणा उसळ (sabudana usal recipe in marathi)
#nrr९राञी चा जल्लोषदिवस तिसरा -साबुदाणा उसळ Suchita Ingole Lavhale -
बटाटा साबुदाणा बॉल्स (batata sabudana balls recipe in marathi)
#pe उपवासाचे बटाटा साबुदाणा बॉल्स... मस्त क्रिस्पी... Varsha Ingole Bele -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
उपास म्हटलं की सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा थालीपीठ खमंग Deepali dake Kulkarni -
-
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
साबुदाणा खिचडी आपण सर्वच करतो. पण उपास असताना मला उपासाचा खल्ल पित्त होतं म्हणून मी कमी दाण्याचा कूट वापरून नेहमीच अशी खिचडी करते. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा खिचडी/ उसळ (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. साबुदाणा.. नवरात्र...उपवास... वेगवेगळे पदार्थ... चॅलेंज....तेव्हा आज साबुदाणा खिचडी किंवा उसळ, जी वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. त्यातीलच ही एक पद्धत.. बटाटा किसून उसळी मध्ये टाकायची आई.. म्हणून ही तिच्या पद्धतीने केलेली उसळ. हो, आणि या बाजूला उसळ म्हणतात.. Varsha Ingole Bele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साबुदाणावडाउपासाचा कुरकुरीत आणि खुसखुशित साबुदाणा वडा,,,,ज्या मधे थोडे साबुदाणा पिठ घालुन वडे केले तर अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतात....तर करून पहा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
-
साबुदाणा खिचडी/ साबुदाणा उसळ (sabudana usal recipe in marathi)
#उपवास #उपवासाचीरेसिपी #नवरात्रRagini Ronghe
-
उपवास चिवडा (Upvas Chivda Recipe In Marathi)
#UVRउपासासाठी मस्त कुरकुरीत टेस्टी चिवडा रेसिपी... Supriya Thengadi -
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR#उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋आषाढी एकादशीला उपवास करून फराळाचे मेनू करणे आवश्यक आहे Madhuri Watekar -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर साबुदाणा वडा ही रेसिपी शेअर करत आहे.आता नवरात्र जवळ असल्यामुळे बर्याच जणांचे उपवास असतात. हे वडे खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात.उपवासाला चालणारी ही साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
साबुदाणा वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)
#UVR#साबुदाणा वडे #ऊपवास #एकादशी_स्पेशल..... Varsha Deshpande -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
एकादशी दुप्पट खाशी.. उपवास म्हटलं की डोळ्यासमोर आधी येते साबुदाणा खिचडी..वसुधैव कुटुंबकम् म्हणत आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीने परदेशी पाहुणे असणार्या साबुदाणा ,बटाटा,मिरची यांना मोठ्या आपुलकीने जवळ केले आणि या पदार्थांनी एवढी भुरळ घातली आहे की ही मंडळी आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत जणू...एवढेच नव्हे तर उपवास या धार्मिक संस्कृतीत ध्रुवतार्यासारखे अढळ पद प्राप्त झालं आहे यांना.. त्यामुळेच उपवास आणि साबुदाणा यांचं समीकरण जुळलं ते कायमचचं जुऴलं..मऊ लुसलुशीत खमंग खिचडी न आवडणारा माणूस विरळाच..तरी पण कधी कंटाळा आला तर..म्हणजे आपल्या जिभेचे चोचले हो.. साबुदाण्याची खीर कर ,साबुदाण्याच्या पापड्या तळ,चकल्या तळ..नाहीतर खमंग खरपूस साबुदाणा वडा कर..अगदीच तळकट नको असेल तर साबुदाणा वड्याचे आप्पे कर...सगळा या 4 इंच जिभेचा महिमा ..हम्म्म्.... चला तर मग स्वादिष्ट,खमंग साबुदाणा वडा तयार करुन या जिभेचा महिमा द्विगुणित करु या..😀 Bhagyashree Lele -
शाबु बटाटा वडा (Sabu Batata Vada Recipe In Marathi)
#UVRउपवास स्पेशल साठी छान सर्वांना आवडणारी.:-) Anjita Mahajan -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#GA4#week7#keyword_खिचडी उपवास असो की नसो सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
साबुदाणा चिली डोनट्स (Sabudana Chilly Donuts Recipe in Marathi)
गुरु पौर्णिमा स्पेशल.... नवीन क्रिएशन.... थोडा ट्वीस्ट.... 😊🥰🥰🥰👍😋😋😋😋 Supriya Vartak Mohite -
साबुदांणा बटाटा खिचडी (Sabudana Batata Khichdi Recipe In Marathi)
#SR उपवास म्हंटले की बरेचसे पदार्थ आपण करतो, पण पारंपारीक किंवा सर्वांना आवडणारी करायला सोपी अशी म्हणजे साबुदाणा खिचडी व तीही बटाटा घालुन मग तो बटाट कच्चा असेल किंवा उकडलेला आता आपण किसलेला बटाट घालुन खिचडी करणार आहेत छान व लुसलुशीत होते. Shobha Deshmukh -
उपासाचे साबुदाणा थालिपीठ (upvasache sabudana thalipeeth recipe in marathi)
उपासाची एक मस्त झटपट आणि पौष्टीक डिश...... Supriya Thengadi -
साबुदाणा बटाटा चकली(उपासाची) (sabudana batata chakli recipe in marathi)
#उपासरेसिपीउन्हाळ्यातला वाळवणाचा झटपट होणारा अजुन एक पदार्थ....साबुदाणा बटाटा चकली ...छान टेस्टी होते ..करुन बघा तुम्ही पण... Supriya Thengadi -
-
साबुदाणा वरई वडा (Sabudana Varai Vada Recipe In Marathi)
#UVR साबुदाणा वरयी वडा. उपवास म्हटलं की खिचडी हा पदार्थ डोळ्यासमोर येतोच पण नेहमी नेहमी खिचडी खायचा कंटाळा येतो अशा वेळी काही वेगळाच पदार्थ खावावासा वाटतो. हा वडा छान कुरकुरीत बनतो. Supriya Devkar -
उपवास - साबुदाणा बटाटा चकली (वाळवणाची) (Sabudana Batata Chakli Recipe In Marathi)
#उपवास#चकली#वळवणं Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16361844
टिप्पण्या (9)
Delicious 👌👌