चिंग चाउमीनस् साबूदाना खिचड़ी (Ching's Chowmein Sabudana Khichdi Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#CHR
Tasty tasty

चिंग चाउमीनस् साबूदाना खिचड़ी (Ching's Chowmein Sabudana Khichdi Recipe In Marathi)

#CHR
Tasty tasty

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनट
2लोक
  1. 2 कपसाबुदाणा
  2. 1 चमचातूप किंवा तेल
  3. 1 चमचाजीरे
  4. 9-10कढीपत्ता,
  5. 4पाच हिरव्या मिरच्या
  6. 1/2 वाटीशेंगदाणे,
  7. 1/2चहा चमचा मीठ
  8. 1/2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  9. 1 टीस्पूनभाजलेले शेंगदाणे पावडर
  10. 1/2 टीस्पूनजीरा पावडर
  11. 1/2 टीस्पूनचिंग चाउमीनस् मसाला
  12. चिरलेली कोथिंबीर सजवा आणि गरम सर्व्ह करा

कुकिंग सूचना

15मिनट
  1. 1

    प्रथम दोन कप साबुदाणा चार तास पाण्यात भिजवून नंतर गाळून वीस मिनिटे बाजूला ठेवा.

  2. 2

    नंतर कढई गरम करून त्यात एक चमचा तूप किंवा तेल घालून एक चमचा जीरे घालून मग ९-१० कढीपत्ता, चार पाच हिरव्या मिरच्या नंतर अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धा चहा चमचा मीठ, मिक्स करून झाकून ठेवा. तीन मिनिटे झाकण ठेवा.

  3. 3

    चार मिनिटांनंतर झाकण उघडा आणि त्यात 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून भाजलेले शेंगदाणे पावडर,1/2 टीस्पून जीरा पावडर,1/2 टीस्पून चिंग चाउमीनस् मसाला घाला आणि छान मिसळा आणि । भिजवलेला साबुदाणा घालून नीट मिक्स करून घ्या।

  4. 4

    सतत मिक्स करून पाच मिनिटे भाजून घ्या आणि नंतर चिरलेली कोथिंबीर सजवा आणि गरम सर्व्ह करा।💖😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes