विदर्भ स्पेशल बट्टी (Vidharbh Special Batti Recipe In Marathi)

गव्हाच्या पिठाची प्रथम वाफवून नंतर तळलेली ही बट्टी खूप छान लागते. वांग्याची भाजी आणि वरणासोबत खाल्ली जाते.
विदर्भ स्पेशल बट्टी (Vidharbh Special Batti Recipe In Marathi)
गव्हाच्या पिठाची प्रथम वाफवून नंतर तळलेली ही बट्टी खूप छान लागते. वांग्याची भाजी आणि वरणासोबत खाल्ली जाते.
कुकिंग सूचना
- 1
गव्हाच्यापिठात, रवा मीठ,जीरे, ओवा व 1टेबल स्पून मीठ घालून छान घट्ट मळून घ्यावे व१० मिनिट झाकून ठेवावे. (पीठ जाडसर असेल तर रवा घालण्याची गरज नाही)
- 2
नंतर त्याचे ४-५ मोठे ते लहानआकाराचे गोळे करून घ्यावेत. प्रत्येक गोळ्याची जाडसर पुरी लाटावी. आकारानुसार पुऱ्या तेल लावून एकावर एक ठेवून नंतर त्याचा गोळा करून घ्यावा. असे २ दोन गोळे होतात. वरून थोड तेल लावावं
- 3
तयार झालेले गोळे कुकर मध्ये वाफवुन घावे. वरण भातासाठी कुकर लावतो तेव्हाच हे गोळे त्या सोबतच कुकर मध्ये वाफवुन घ्यावें. वाफवलेलले गोळे थोडे थंड झाल्यावर चार भाग करून, त्याचे भाग सुटे करावे
- 4
कढईत तेल गरम करून त्यात बट्टी छान लालसर रंग येई पर्यंत तळून घ्याव्यात.
- 5
गरम गरम बट्टी वांग्याची भाजी आणि वरणासोबत सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11मैदा पेक्षा गव्हाच्या पिठाची पोळी चवीला खूप छान लागते. shamal walunj -
सोले वांगे.. विदर्भ स्पेशल..(Sole Vange Vidarbha Special Recipe In Marathi)
#KGR... हिवाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बाजारात येतात. त्याचप्रमाणे शेंगा सुद्धा. मी आज तुरीच्या शेंगांचे दाणे टाकून वांग्याची भाजी केली आहे. आमच्याकडे ही नेहमीच केली जाते . विदर्भ स्पेशल... आणि त्याला नावही आहे, सोले वांगे 😋 अशी ही रस्स्याची सोले वांग्याची भाजी... ही भाजी आणि पोळी आणि सोबत सॅलड असलं की मस्त जेवण झालं समजा ... मात्र ही भाजी गरम खाण्यातच मजा आहे. तेव्हा बघूया विदर्भ स्पेशल, हिवाळ्यातली खास सोले वांगे... Varsha Ingole Bele -
विदर्भ स्पेशल मिश्र पिठाची उकडपेंडी (mix pithachi ukadpendi recipe in marathi)
#KS3#विदर्भ उकडपेंडी ही विदर्भातली पारंपारिक रेसिपी असून ती सकाळच्या न्याहारीसाठी बनविली जाते.ची उकडपेंडी गव्हाच्या पिठापासून किंवा ज्वारी च्या पिठापासून किंवा मिश्र पिठापासून ही बनवली जाते. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही उकडपेंडी ची रेसिपी आपण पाहूयात. Shilpa Wani -
गव्हाच्या पिठाची चकली (ghavachya pithachi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- अजून इथे गव्हाच्या पिठाची चकली बनवली आहे. चकली पदार्थ खूप वेगवेगळ्या प्रकारांनी बनवला जातो. Deepali Surve -
गव्हाची बाकरवडी (wheat bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी माझी खूप आवडती पण मी नेहमीच गव्हाच्या पिठाची करते. खूप छान खुशखुशीत होतात नक्की करून बघा. Monal Bhoyar -
डाळ बाटी (dal batti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #माझ्या आवडत्या रेसिपी . माझा जन्म, बालपण आणि नंतर लग्न सगळं पुण्यातले . पण मुळ माहेर मराठवाडा. त्यामुळे तिकडच्या पदार्थांची ओढ कायम च वाटत असते . त्यात डाळ बाटी वर तर विशेष प्रेम . लहानपणी उन्हाळ्यात गावी गेल्यावर हा बेत ठरलेला असे . आणि आता जेव्हा पक्के पुणेकर खवय्ये असलेली सासर ची मंडळी ही डाळ बाटी ची फर्माईश करतात तेव्हा ते बनवण्यातला आणि खाऊ घालण्यातला आनंद काही वेगळा असतो . Shital shete -
विदर्भ स्पेशल कढईतील रोडगे (kadaitil rodge recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भातील एक खास खाद्यपदार्थ रोडगे..एकदा का कोणी या रोडग्याची चव घेतली तर तो त्यांचा जीव की प्राण झाला म्हणून समजा.... विदर्भात भंडारा नावाचा प्रकार खूप होतो... अहो भंडारा म्हणजे सर्वांनी एकत्रित येऊन जेवण बनवायचं आणि पंगतीने जेवायचं.... आणि आज काल तर हा भंडारा करायला कुठलेही कारण पुरेसे असते..नवीन वर्ष असो, नवीन धान्य जर घरात आले तर, हनुमान जयंती, लहान बाळाची जावळ, शेंडी, विहिरीला चांगले पाणी लागले तर, अथवा नवस पुर्ण झाल्यावर, वाढदिवसाची पार्टी असे कितीतरी कारण पुरेसे असते... भंडारा म्हटलं म्हणजे रोडगे प्रकार विदर्भात खास मेनू आहे.रोडगे हे रानगोवर्याच्या विस्तवात खरपूस भाजून घेतात. अश्या रोडग्यासोबत वांग्याची भाजी आणि तुरीच्या डाळीचे घट्ट वरण असते. हे रोडगे करताना गहू जरा रवाळ दळून आणावे लागते. आणि मग त्याचे हे रोडगे बनवले जातात. रोडगे करतांना कणीक खूप चांगली तिंबून मळून घ्यावी लागते. मग त्याचा गोल चपात्या व त्यात छोटाया चपात्या असे छान तेल लावून थरावर थर दिले जातात... हे म्हणजे असे झाले बघा कणकेच्या आत कणकेचे सारण भरल्यासारखे वाटते... चला रोडग्याबदल प्रस्तावना खूप झाली.. रेसिपी करायला घेऊ या....मग वाट कसली बघताय.. चला कि बीगीबीगी.... रोडगे करायला हो.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
चटपटीत नमकिन शंकरपाळी (chatpatit namak sankarpale recipe in marathi)
#cooksnap शुभांगी ची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. मी नेहमी मैदा वापरून करते.ही रेसिपी गव्हाच्या पिठापासून बनवली असल्याने पौष्टिक आहे. खूप छान लागतात. Sujata Gengaje -
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीचकली आणि जिलेबी रेसिपी 1आता भाजणीचे पीठ दळून आणणे शक्य नाही म्हणुन गव्हाच्या पिठाची हि चकली बनवली आहे. झटपट होते. Varsha Pandit -
-
-
तांदळाच्या उकडीची चकली (tandul ukad chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली रेसिपी कुरकुरीत खमंग चकली म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ . दिवाळीच्या फराळामध्ये ही सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती ही चकली. पण चकली करण म्हणजे तस वेळखाऊ आणि मेहनतीच काम. पण ही तांदळाच्या पिठाची चकली खूप झटपट होते . छान कुरकुरीत बनते . आणि मेहनत ही कमी लागते. Shital shete -
विदर्भ स्पेशल रोडगे (rodge recipe in marathi)
#KS3 विदर्भ स्पेशल रोडगे .बोललेला नवस फेडण्यासाठी वऱ्हाडात रोडगा वाहण्याची पद्धत आहे. 'सत्वर पाव गे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला? भवानी आई, रोडगा वाहीन तुला' संत एकनाथांच्या भारुडातील रोडग्याचे मूळ असे वऱ्हाडात आहे. असा रोडगा तिखट पाहुणचारातील हमखास पदार्थ आहे तर तुम्हाला मी रोडगा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
भोगी स्पेशल भाकरी (bhogi special bhakhri recipe in marathi)
#मकर#भोगीस्पेशलभाकरी#भाकरीसंक्रांतिच्या आधी भोगी त बनवली जाणारी भाजी, आमटी, चटणी ,झुणका, पिठलं,बरोबर भाकरी छान लागते. भाकरीबरोबर त्याची चव वेगळी लागते ती चव पोळीबरोबर नाही येत भाकरी हा प्रकार सगळ्यासाठी खूपच उत्तम आहे याचे बरेच फायदे आपल्याला माहीतच आहे आज सगळेच भाकरी खावी असे समजून गेले आहे . हाय फायबर असल्यामुळे पचायलाही खूप हलकी असते शिवाय डायटिंग करणाऱ्यांसाठी ग्लुटेन फ्री असते. तुम्ही बऱ्याचदा बघितले असेल ब्रेड, बंन ,पाव यावर तीळ लावलेली असते हे झाले विदेशी ब्रेड, ही भाकरी आपला देसी ब्रेड आहे.भाकरीचे बरेच प्रकार बनवले जातात ज्वारी,बाजरी, तांदूळ , नाचणी, मिश्र पिठाची भाकरी असे बरेच प्रकारे बनवली जाते अमुक भाज्या असतात त्या भाकरी बरोबर छान लागतात. रात्रीच्या जेवणात भाकरी शरीरासाठी उत्तम असते. मी भोगीच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी तीळ लावून केली आहे. Chetana Bhojak -
मिरची भाजी (Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#NVR मिरची भाजी आग्री समाजा मधे ही भाजी जास्त केली जाते ,लग्नकार्यात जशी वांग्याची भाजी करतात तसे ते लोक वांगमिरची करतात.व छान टेस्टी लागते. Shobha Deshmukh -
खानदेशी वरण बट्टी घोटलेली वांग्याची भाजी (varan batti vangyachi bhaji recipe in marathi)
#ks4#खानदेशीखानदेशाची पूर्वी ची वेगवेगळी नावे रसिका, सेउनदेश, तानदेश,कान्हदेशमालेगाव तालुक्याच्या पुढील छोट्या गावाच्या किनाऱ्याच्या काठा तून वाहणारी कान्ह नदीमुळेकान्हादेश असे नाव पडले , तसेच कान्हा म्हणजे कृष्ण कृष्णाचा प्रदेश म्हणजे कान्हा देश अशाप्रकारे हे नाव पडले, नंतर मुगल काळात खानाचे राज्य झाल्यामुळे त्या प्रदेशाचे खानदेश असे नाव झाले.खानदेशाची बोली खाद्यसंस्कृती खूपच वेगळ्या प्रकारची आहे तिथे बऱ्याच वेगवेगळ्या जाती बघायला मिळते भिल, आदिवासी ,पाटील ,लेवा पाटील ,कोळी, आगरी,काष्टी अजून बरीच समाजाची लोक या भागात दिसतातखानदेशात कुटुंब एकत्र आल्यावर, लग्नाच्या पंगतीत घरातल्या शुभकार्यात कार्यक्रमात तयार केला जाणारा पदार्थ वरण ,बट्टी ,वांग्याची घोटलेली भाजी की खूप फेमस जेवणाचा मुख्य प्रकार आहे.महाराष्ट्राचे खाद्य भ्रमंती करताना खानदेशातला हा प्रमुख जेवणाचा प्रकारात तयार केला टेस्ट खूप अप्रतिम असा आहे त्याचे कॉम्बिनेशन खूप छान आहे पातळ वरण, बट्टी आणि चमचमीत वांग्याची भाजीतिथले लोक संगीत ,अहिराणी बोली, अहिराणी गाणे ऐकण्यासारखे आहे लग्नातील ढोल ताशा वरचे नाच बघण्यासारखी आहे .अहिराणी ओवी'लई फेमस छे वरण बट्टी आम्हीनी वांग्यानी भाजीलहान-मोठा सर्वांसनी जेवानी घाईवांग्या नि भाजी नि मजाच सुगंधी येईमोठा बाबा रट्टा मोडीसग नुसतं तूप घेईलई फेमस छे वरण बट्टी आम्हीनी वांग्यानी भाजी'असा हा मुख्य जेवणाचा पदार्थ आवडीने सगळेजण खाउन खूष होतील असा हा पदार्थ लहान-मोठ्या सर्व पंक्तीत बसून आनंद घेतातरेसिपितून बघूया कसा तयार केला Chetana Bhojak -
विदर्भ स्पेशल पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11# पुरणपोळीमी मुळची सागंली भागातील मात्र नवरोबाच्या नोकरीमुळे नागपूर ,अमरावती याठिकाणी रहाणं झाले माझ्या मुलीला तिकडची भरगच्च पूरण असलेली पुरणपोळी खूप आवडते ही पुरणपोळी खूप मोठी नसते पण पुरण खूप असल्याने एक किंवा दोन पोळ्यात पोट टम्म भरते गरमागरम तुपासोबत खायची ही पुरणपोळी. Supriya Devkar -
विदर्भ स्पेशल कच्च्या टोमॅटोची भाजी (kachya tomato bhaji recipe in marathi)
#GR #गावरान रेसिपी थीम रेसिपी करायला खूप छान वाटलं तसंच आज सकाळी माझ्या घरच्या बगीच्या तच लागलेले हिरवे टमाटर बघितले आणि लगेचच हिरवा टमाटरची भाजी करायचं ठरवलं खूप चविष्ट अशी ही भाजी चटणी सारखी पण भाकरीसोबत किंवा गरम पोळी सोबत खूप छान लागते जेवणात आणणारी अशी ही भाजी तुम्हीपण करून बघा R.s. Ashwini -
विंटर स्पेशल सॅलड(Winter special salad Recipe In Marathi)
#wwrहिवाळ्या सुरू होताच आमच्याकडे जेवणातून हा सॅलड हा नक्कीच आम्ही घेतो हिवाळ्यात मेथीची भाजी खूप छान मिळते चवीलाही खूप छान लागते त्यामुळे वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून हा सॅलड हिवाळ्यात खास करून तयार केला जातो जो आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि मेथीची भाजी अशा सॅलड मधून कच्ची छान लागते खायला. अशा प्रकारच्या सॅलेडमुळे भरपूर भाज्या आहारातून घेतल्या जातात आणि जेवणातून तोंडी लावायला असा सॅलड राहिला म्हणजे जेवणही छान होते.बघूया मेथीच्या भाजीचा वापर करून सॅलड कसे तयार केले. Chetana Bhojak -
दही आलू गोभी फ्रायड भाजी (Dahi Aloo Gobi Fry Bhaji Recipe In Marathi)
तळलेली आलू गोभी चवीला खूप छान लागते. भाताबरोबर खायला खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
जळगाव स्पेशल वांग्याची हिरवी भाजी (Jalgaon Special Vangyachi Hirvi Bhaji Recipe In Marathi)
#NVRदाण्याचा कूट हिरवं वाटण घातलेल्या हिरव्या वांग्याची हिरवी भाजी बरोबर बाजरीची भाकरी व कांदा आणि मिरची खूप टेस्टी बेत होतो. Charusheela Prabhu -
पानपुरी (विदर्भ स्पेशल) (paanpuri recipe in marathi)
पानपुरी (सावजी विदर्भ स्पेशल)आज पानपुरी खायची खूप इच्छा झाली मम्मीच्या हाताची खूप खाल्ली आहे लहानपणी आज विचार केला की स्वतः बनवून बघाव, आणि खूपच चविष्ट झाले पान पुरी ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, खुप पौष्टिक रेसिपी आहे।नक्की करून बघा। Mamta Bhandakkar -
स्पेशल काकडी भाजी(special kakdi bhaaji recipe in marathi)
ही काकडी भाजी स्पेशल उपवास म्हणून बनवली मस्तच होते फार कमी वेळात. टेस्ट पण छान लागते. Sanhita Kand -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
-
मराठवाडा स्पेशल धपाटे (dhapate recipe in marathi)
#मराठवाडा स्पेशल धपाटेमी ही रेसिपी प्राची मलठणकर यांची कूकस्नॅप केली आहे. खूप छान झालेले धपाटे. Sujata Gengaje -
गौरी स्पेशल कथली (kathli recipe in marathi)
विदर्भ स्पेशल कथली#KS3कथली हा एक विदर्भातील पारंपारिक पदार्थ आहे याचे वैशिष्ट्य असे आहे की भाद्रपद महिन्यात महालक्ष्मी ला म्हणजेच गौरीला दुसऱ्या दिवशी जेवणात याचा प्रसाद केला जातो. या प्रसादाला खूप महत्व व तितकाच मान असतो.आंबील सोबत कथली ही महालक्ष्मीला घरोघरी बनविली जाते तितक्याच आवडीने व भक्तीने खाल्ली जाते.मी हा गौरीचा प्रसाद आहे म्हणून यात लसुण टाकले नाही तुम्हाला जर तसेच खायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पण बिना लसणाचे खूप छान अप्रतिम लागते व यासाठी आंबट ताक घ्यावे त्यामुळे चव खूप छान लागते.याचे अजून एक वैशिष्ट्य ही खराब होत नाही दुसऱ्या दिवशी याची चव अजूनच छान लागते Sapna Sawaji -
बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)
#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते.... Varsha Deshpande -
विदर्भ स्पेशल झणझणीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात विदर्भात डाळ कांदा खूप लोकप्रिय आहे. विदर्भात डाळ कांदा सर्वांचा आवडीचा आहे. कोणताही समारंभ असो डाळ कांदा असतोच. विदर्भात लग्ना मध्ये सुद्धा डाळ कांदा केल्या जातो. आणि आवडीने खातात पण कारण डाळ कांदयाची भाजी खूप छान लागते. Sandhya Chimurkar
More Recipes
टिप्पण्या