पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम पोहा भिजून घ्यावा.त्यात रवा, दही, आणि चिरून घेतलेला टॉमेटो घालवा.दुसऱ्या बाजूला फोडणी साठी एका भांड्यात तेल घ्या.त्यात,राई,जीरे,कडीपत्ता, मिरची आणि चिरून घेतलेला कांदा घाला.
- 2
तयार फोडणी मिश्रणात घाला आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.हवं असेल तर पाणी घाला पण मिश्रण जाडच ठेवायचं आहे.
- 3
गॅस वर आप्पे पात्र ठेवा त्यात थोडे तेल घाला आणि तयार मिश्रण चमच्याने घाला वरून झाकण दया.
- 4
दुसऱ्या बाजूने आप्पे पालटून घ्या.आपले पोहेचे आप्पे तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#श्वेता खोडे ताई ची रेसिपी coocksnap केली आहे.ताई मी पोहे मध्ये बॉईल बटाटा टाकला आहे खूप छान झालेत घरी सर्वाना आवडले.thank u ताई आरती तरे -
-
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
ही रेसिपी झटपट होणारी आहे.घरी कोणी ही पाहुणे आले की आपण बनवू शकतो.आणि खायला ही टेस्टी लागतात. तुम्ही हि बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार------- आरती तरे -
-
-
रव्याचे आप्पे (Rava Appe Recipe In Marathi)
#BRR#ब्रेकफास्ट रेसिपीहैल्दी एडं न्यूट्रीशियस डाइट । Sushma Sachin Sharma -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
-
पोहे व कोबीचे अप्पे (Pohe Kobiche Appe Recipe In Marathi)
#BRR#ब्रेकफास्ट चॅलेंज रेसिपी Sumedha Joshi -
-
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
शीरा पोहे (Sheera Pohe Recipe In Marathi)
#BRR बटाटे पोहे व शीरा सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट साठी काय वेगळे करायचे हा प्रश्न पडतो.पण काही वेळेस असे वाटते की आपले जुने व पारंपारीक पदार्थ विस्मरणात जातात की काय असे वाटते म्हणुन ब्रेकफास्ट म्हणुन बटाटे पोहे व शीरा. Shobha Deshmukh -
बटाटे पोहे (batata pohe recipe in marathi)
महाराष्ट्राची शान म्हणायला हरकत नाही..नाही का..पोहे म्हणजे अगदी सगळ्यांच्या घरी केला जाणारा पदार्थ...पण आज माझ्या घरी कसा केला जातो..हे शेअर केले आहे आज तुमच्या सोबत...आवडेल तर नक्की सांगा.. Shilpa Gamre Joshi -
आप्पे (appe recipe in marathi)
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीत बनवली जाणारी रेसिपी म्हणजे आप्पे. Supriya Devkar -
पोहा ढोकळा (Poha Dhokla Recipe In Marathi)
#BRRनेहमी पोहे खाण्याचा कंटाळा आला तर कधी ब्रकफास्टला असा पोह्याचा ढोकळा करून पहा. मस्त लागतो. Shama Mangale -
पनीर आप्पे (Paneer Appe Recipe In Marathi)
#BKR ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी माझी पनीर आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11झटपट होणारे हे आप्पे घरात उपलब्ध असणाऱ्या कमीतकमी साहित्यांपासून बनविले आहेत. केव्हाही नाश्तासाठी तूम्ही बनवू शकता. शिवाय चवीलाही छान लागतात!!! without appe maker Priyanka Sudesh -
पोहे (pohe recipe in marathi)
मला शेंगदाणे जास्त आवडत नाही त्यामुळे मी कमी घेतले आहे. तुम्ही हवे तेवढे घेऊ शकता. Shweta Sonawane -
बटाटा उसळ (batata usal recipe in marathi)
#PEही माझ्या आजीची रेसिपी आहे माझी आजी बटाट्याची उसळ खूप छान बनवायची आज मी तिच्या सारखी बनवायचा प्रयत्न केलाय पण छान झाली आहे.तुम्ही ही बनवून बघा.चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
-
इन्संट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
तर्री पोहे (tarri pohe recipe in marathi)
#तर्री पोहेतर्री पोहे हे नागपूरचा लोकांना खूप आवडतात. Sandhya Chimurkar -
-
-
तर्री पोहे नागपूर (tari pohe recipe in marathi)
#KS3: नाकपुर स्पेशल तर्री पोहे हा एक पोह्या चा वेगळाच आणि चवीष्ट असा प्रकार आहे. पोहे हा माजा आवड़ी चा नाश्ता आहे चला करून पाहूया. Varsha S M -
कारले आप्पे (Karle Appe Recipe In Marathi)
#BRK कारल्याचे आप्पे, नविन वाटते ना? पण हो आज मी कारल्याचे आप्पे केले व खुप छान टेस्टी झाले.तर ते कसे छान झाले ते पाहु या रेसीपी Shobha Deshmukh -
ओट्स आप्पे (oats appe recipe in marathi)
#cooksnap आज मी स्नेहा मॅडम ची रेसिपी वापरून आप्पे केले त्यांनी डोसे केले होते पण मी आप्पे केले Prachi Manerikar -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16449140
टिप्पण्या (8)