कॉर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कणीस बॉईल करून घ्या.मग त्यात तांदूळ पिठ, धने जीरे पूड, लाल तिखट, हळद, मीठ, हिरवी मिरची पेस्ट, आलं,लसूण पेस्ट, कडीपत्ता, कोथिंबीर, आणि एक लिंबू पळून टाका आणि थोडं पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या.
- 2
गॅस वरील एका कढईत तेल गरम करा. आणि एक एक करून पकोडे तेलात सोडा दोन्ही बाजूंनी चांगले लाल होऊ दया.
- 3
आपले कॉर्न पकोडे रेडी आहेत.वरून चीझ घालून पुदिना चटणी,किंवा सॉस सोबत खुप छान लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)
#लोणावळा फेमस. पावसाळ्यात कधी गेला तर कॉर्न पकोडे नक्की खा.#cf Rajashree Yele -
कॉर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
#ASR.. आषाढ निमित्त अनेक प्रकारचे तळणे केल्या जातात.दीप अमावस्या निमित्त नेहमीच्या वड्यांच्या ऐवजी मी मक्याचे वडे केले आहेत. Varsha Ingole Bele -
कॉर्न पकोडे |मक्याची भजी (Corn Pakode Recipe In Marathi)
#ZCRकॉर्न पकोडे ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हिवाळ्याच्या दिवसांत संध्याकाळच्या चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला खुप छान लागते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
कोबीचे पकोडे (kobiche pakode recipe in marathi)
#cpm2#कोबी खायला मुलांना आवडत नाही.मग हा एक उत्तम पर्याय आहे.मस्त लागतात भजी. Hema Wane -
चटपटे कॉर्न (chatpate corn recipe in marathi)
#cooksnap#cna#corn#cornsticksCook along ह्या ॲक्टिविटी साठी रेसिपी कुक स्नॅप केली आहेसुप्रिया ची रेसिपी बघून तयार केली थोडा बदल करून रेसिपी तयार केली धन्यवाद सुप्रिया छान रेसिपी दिल्याबद्दल छान झाले आहे कॉर्न😍😍👍 Chetana Bhojak -
-
-
कॉर्न ॲंड स्वीटपोटॅटो कटलेट. (corn and sweet potato cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स Komal Jayadeep Save -
कॉर्न फ्रिटर्स (corn fitters recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी - बिना कांदा लसूणपावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची रेलचेल सुरु होते.त्यामुळे चला तर मग आज जाणू घेऊ यात त्याचे फायदे.1) मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणी उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.2) मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते.3) मक्याकडे अँटी-ऑक्सीडेंट म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्या सेवनाने जवळपास शरीरातील अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढते.4) मक्याच्या पिठापासून तयार केलेली पोळीदेखील शरीरासाठी फायदेशीर आहे5) मक्याच्या सेवनामुळे वाढत्या वयाच्या खूणा कमी होतात.6) मक्यात असलेल्या फॉलिक अॅसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी असतो. Sampada Shrungarpure -
-
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
पावसाळी स्पेशल गरमागरम भजी कोणाला नाही आवडत... मस्त पाऊस, चहा, भजी आणि मनसोक्त गाणी 😍😍 Shanti mane -
चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
#fdrही रेसिपी मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना dedicate करते. कारणही तसेच खास आहे. कधीही मैत्रिणी मैत्रिणी फिरायला गेलो की एक गरमागरम भुट्टा तो बनता है ना यार..असे म्हणत गप्पांच्या मैफिलीला रंगत चढत जाते. याच प्रसंगाची आठवण म्हणुन ही मैत्री दिन साठी खास रेसिपी Shital Muranjan -
-
कॉर्न मसाला करी (corn masala curry recipe in marathi)
#Seasonal_Vegetable#Cooksnap#कॉर्न_मसाला_करी...😋अ आ आई ,म म..मका..🌽🌽 *अ आ आई, म म मका, मी तुझा मामा*....हे मन्ना डे यांनी *एक धागा सुखाचा *या चित्रपटासाठी १९६० साली गायलेलं बालगीत..हे गाणं मला मक्याचं नाव काढलं की पहिल्यांदा आठवतं..😊..आणि पाठोपाठ माझे खूप लाड करणारे,माझं प्रचंड कौतुक असलेले माझे पाचही मामा आठवतात..त्यांनी माझे केलले लाड आठवतात...😍..आज ते हयात नसले तरी आठवणींच्या रुपात ते माझ्या जवळच माझ्या मनाच्या कोपऱ्यात सदैव आहेत😊..अप्रतिम ,सुंदर शब्द असलेलं हे बालगीत मधुसूदन कालेलकर यांनी लिहीलंय..मामा भाचरांचं प्रेम,,कौतुक,अतूट नातं या बालगीतातून पूरेपूर चित्रित होतयं..😍तर असा हा मका🌽🌽... पावसाळ्यात मिळणारी मक्याची कणसे,स्वीट कॉर्नचे दाणे यांपासून तयार होणारे अगणित पदार्थ म्हणजे सगळीकडे मकाच मका 😜....अशी अवस्था या season मध्ये घराघरांत पहायला मिळते.. आज मी @cook_25124896 सरीता बुरडे यांची कॉर्न मसाला करी ही रेसिपीथोडा बदल करुन cooksnap केलीये..सरीताजी ,खूप छान झालीये ही कॉर्न मसाला करी..👌👍😋..खूप आवडली सगळ्यांना..Thank you so much for this wonderful recipe😊🌹 Bhagyashree Lele -
कॉर्न कोफ्ता करी (corn kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता कॉर्न कोफ्ता ओल्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेली खूप स्वादिष्ट रेसिपी आहे . साहित्य आणि कृती सोपी आहे .पण चव हॉटेल च्या कोफ्ता करी ला लाजवेल अशी असते . Shital shete -
अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
मी आज अंडा करी मसाला बनवला आहे. वेगळ्या पध्दतीने अंडी आखी न टाकता बारीक तुकडे करून टाकली आहे.तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल. आरती तरे -
चिझी बेबी कॉर्न जलफ्रेझी (cheesy baby corn jalfrezzy recipe in marathi)
#GA4 #week17#Cheese (चीझ)Cheese हा कीवर्ड वापरून ही रेसिपी केली आहे. आता बेबी कॉर्न थंडी चा सीझन मध्ये भरपूर प्रमाणात मिळतात. तसेच बेल पेपर (लाल, पिवळी) ही उपलब्ध असते.निसर्ग इतका छान रंगांनी भहरलेला आहे की कुठलेही भाजीत खायचे रंग वापरावेसे वाटतच नाहीत.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Cocktail/mocktail, Cheese, Dal makhani, Shahi paneer, Chia, Pastry Sampada Shrungarpure -
क्रिस्पी राइस पोटॅटो पकोडे (Crispy Rice Potato Pakode Recipe In Marathi)
#CSR... संध्याकाळच्या वेळी, काहीतरी चटपटीत खायला हवे असते, अशावेळी, केलेले हे पकोडे,.. खरे तर राखी बांधायला आल्यावर केलेले... नेहमीच्या पकोड्यांपेक्षा जरा वेगळे... Varsha Ingole Bele -
कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)
#फ्राईडपाऊस आणि पकोडे हे एक अविट कॉम्बिनेशन आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर वाफाळता चहा व गरमागरम भजी खाण्याची नक्कीच इच्छा होते.कांदाभजी मी रेसिपी बुक मध्ये सादर केलीच होती पावसाळी गंमत थीम मध्ये. म्हणूनच इथे मी सादर करतेय कॉर्न पकोडे. चला तर मग पाहूया हा चटपटीत tea time snack. Archana Joshi -
-
उकडलेला मका मसाला (ukadlela makka masala recipe in marathi)
#cpm7 #ज्यांना दाताचा त्रास आहे, पण पावसाळ्यात कणीस खाण्याची मज्जा घ्यायची, आहे, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन..म्हणजे उकडलेले मक्याचे कणीस.. त्यांच्या शिवाय बाकीही खाऊ शकतात..😀 Varsha Ingole Bele -
कुरकुरीत कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3 #Pakodaपकोडा हा keyword घेऊन आज मी मस्त कुरकुरीत कॉर्न पकोडे बनवले आहेत.. खूप कुरकुरीत होतात आणि झटपट सुद्धा... आमचा कडे आज मस्त पाऊस पडत आहे..मग पकोडे तर झालेच पाहिजे.... Ashwinii Raut -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#corn#chat पावसाळा आणि मक्याचे एक वेगळेच बंध आहेत ना... पावसाळा सुरू झाला की मक्याची आठवण येणार नाही असे होणारच नाही.... मग तो भाजून खायचा किंवा मग उकडून... पण मका पावसात खाल्लाच नाही तर पाऊस एन्जॉय केलाच नाही. Aparna Nilesh -
क्रिस्पी कॉर्न कबाब (crispy corn kabab recipe in marathi)
#bfrब्रेकफास्टला मी एक छानशी रेसिपी बनवीली आहे जी खायला चटपटीत आहे ती म्हणजे क्रिस्पी कॉर्न कबाब Deepa Gad -
लोणावळा स्टाईल काॅर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#shrश्रावणात खमंग , कुरकुरीत पदार्थांची सुद्धा तितकीच रेलचेल असते.आणि त्यातही भजी म्हणजे आहाहा....😋😋 सध्या मक्याचा सिझन सुरू आहे. म्हणून ही माझी आणि मुलांची आवडती भजी लोणावळा स्टाईलने बनवली ,खूप झटपट आणि खमंग ,कुरकुरीत होतात ही भजी..चला तर मग पाहूयात लोणावळा स्टाईल काॅर्न भजी..😊 Deepti Padiyar -
-
कॉर्न पकोङे (Corn Pakode Recipe In Marathi)
पावसाळी वातावरण व भजी तेलात पङली नाही असं घरचं नसेल.आज मक्याच्या दाण्यांची भजी करूया. Anushri Pai -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यात कांदा लसूण खाल्ला जात नाही मग अशा वेळी ब्रेकफास्ट करण्यासाठी पण मर्यादा येतात.... त्यामुळे मी ही चटपटीत कॉर्न चाट केली Nilesh Hire
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16461228
टिप्पण्या