चोकलेट विथ बिस्कीट स्टफ मोदक (Chocolate Biscuit Modak Recipe In Marathi)

#GSR
नेहमीच्या चोकलेट मोदका पेक्षा वेगळे , बिस्किटाचे सारण भरून केलेले हे मोदक एकदम सोपे आणि अगदी झटपट होणारे. लहान मुलांना नक्की आवडणार
चोकलेट विथ बिस्कीट स्टफ मोदक (Chocolate Biscuit Modak Recipe In Marathi)
#GSR
नेहमीच्या चोकलेट मोदका पेक्षा वेगळे , बिस्किटाचे सारण भरून केलेले हे मोदक एकदम सोपे आणि अगदी झटपट होणारे. लहान मुलांना नक्की आवडणार
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डबल बॉयलर पद्धतीने डार्क चॉकलेट वितळून घ्यावे. व थोडे थंड होऊ द्यावे. घट्टसर गोळा हवा.(गोळा होत नसेल तर २-३ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवावे)
- 2
बिस्किटे व साखर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावी. व चाळून घ्यावी. दूध घालून गोळा करून घ्यावा(अगदीं २ टी स्पून दूध लागत)
- 3
आता चोकलेटचा गोळा करून त्याची चपटी पारी करून त्यात बिस्किटाचा छोटा गोळा घालुन छान गोळा करून घ्यावा. आता हा गोळा मोदक साच्यात घालून मोदक तयार करून घ्यावा. असेच सर्व मोदक तयार करावे. मोदक तयार झाल्यावर थोड्यावेळ फ्रीज मध्ये ठेवावे म्हणजे चोकलेट छान सेट होईल. झाले तयार चोकलेट विथ स्टफ बिस्कीट मोदक तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#GSRकणकेमध्ये सारण भरून स्टफ केलेले मोदक अतिशय सुंदर होता Charusheela Prabhu -
बाउन्टी चाॅकलेट मोदक (brownie chocolate modak recipe in marathi)
#gurचाॅकलेट हे आपल्या लहान मुलांना आवडणारी गोष्ट मग मोदक का नको बनवायला त्याचा.अगदी सोपे आणि झटपट बनवता येतात. Supriya Devkar -
खवा-काजू तिरंगी मोदक (Khava Kaju Tirangi Modak Recipe In Marathi)
#GSRमिल्क पावडर, काजू व खोबरे किस चे मोदक करायला एकदम सोपे आणि अगदी झटपट होणारेबाप्पा साठी खास नैवद्य Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
"डबल चॉकलेट मोदक" (Double Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR बाप्पाचे आवडते मोदक, पण वेगळ्या रूपात .आणि मुलांचे आवडते चॉकलेट मोदकाच्या रूपात....❤️❤️ Shital Siddhesh Raut -
काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा साठी खास होम मेड काजुचे ड्राय फ्रुट भरुन केलेले हे मोदक एकदम शाही.खायला मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
ड्रायफ्रूट बिस्किट मोदक (Dryfruit Biscuit Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगोड पदार्थ गणपतीला ही प्रिय आहेत आणि म्हणूनच मुलांना आणि बाप्पाला आवडणारे मोदक आज बनवूयात. अगदी झटपट गॅस चा वापर न करता बनवू शकतात. Supriya Devkar -
डार्क चॉकलेट विथ वॉलनट (dark chocolate with walnut recip ein marathi)
#walnuttwistsझटपट होणारे हे वॉलनट खायला खूप भारी लागतात. Mrs. Snehal Rohidas Rawool -
झटपट तांदूळ पीठी मोदक (tandul pithache modak recipe in marathi)
#मोदककमी साहित्यात आणि झटपट तयार होणारे हे मोदक चवीलाही एकदम भारी लागतात. Aparna Nilesh -
ओरीओ बिस्कीट मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi)
आपलं लाडकं दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी मी हे वेगळे आणि सुबक असे मोदक बनवले आहेत. साच्यात केल्यामुळे प्रत्येकाला जमेल असे मोदक आहेत. आशा मानोजी -
बिस्किट चॉकलेट लाडू (biscuit chocolate ladoo recipe in marathi)
#GA4 #week14लाडू हा की वर्ड घेउन केलेले हे लाडू.. कणिक बिस्किट असल्या मुळे पौष्टिक तर आहेच पण लहान मोठ्यांच्या आवडीचे चॉकलेट सुद्धा आहे.. असे झटपट होणारे हे लाडू... Devyani Pande -
चॉकलेट गुलकंद मोदक (chocolate gulkand modak recipe in marathi)
#gurमाव्याचे मोदक, उकडीचे मोदक तर सर्वांना आवडतातच पण हल्ली चॉकलेट मोदक सुद्धा अनेकाना आणि खास करून मुलांना आवडतात. आज मी सुद्धा व्हाइट चॉकलेट वापरून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत. एक मोदक स्टफिंग भरून केले आहेत तर दुसरे मोदक चॉकलेट मध्येच पिस्ते, रोझ petals आणि रसमलाई इसेन्स घालून तयार केले आहेत. करायला खूप सोपे आणि चवीला तितके छान असे चॉकलेट मोदक नक्की करून बघा...Pradnya Purandare
-
ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi)
बाप्पा घरी आले की घरात मस्त धामधूम सुरू असते. सगळ वातावरण कसं चैतन्याने भरलेलं असत. आणि रोज गोड-धोड प्रसादाला वेगवेगळे मोदक तयार केले जातात. बाप्पा म्हणजे लहान मुलांचे आवडते दैवत🙏😊. तेव्हा मी लहान मुलांना व बाप्पांना देखील आवडतील,असे ओरिओ बिस्कीट पासून मोदक केलेले आहेत. खूप सोपी गॅसचा वापर न करता केलेले हे मोदक अगदी झटपट तयार होतात. आणि हो फोटोमध्ये जो बाप्पांचा फोटो आहे ना, तो म्हणजे आमच्या नागपूरचे प्रसिद्ध तिर्थस्थळ सीताबर्डी येथील "टेकडी चा गणपती" आहे. चला तर मग बघुयात ओरिओ बिस्कीटांचे मोदक 😊 आता ओरिओ बिस्किटांचे मोदक विकत सुद्धा मिळत आहेत ते सुद्धा तुम्ही घरी घेऊन या आणि नक्की त्याची टेस्ट बाप्पांना द्या, तुम्ही सुद्धा घ्या आणि इतरांना नक्की सांगा.🙏🏻🥰 Shweta Amle -
ओरिओ मारी बिस्कीट केक (oreo marie biscuit cake recipe in marathi)
#thanksgiving #श्वेता आमले मॅडम ची केक ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. मस्त झालाय केक .मी रेसिपी मध्ये अगदी थोडासा बदल करून केली आहे Preeti V. Salvi -
बॉरबॉन बिस्कीट आणि मिल्क पावडर चे थ्री लेअर मोदक (bourbon biscuit modak recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी बॉरबॉन बिस्कीट आणि मिल्क पावडर वापरून थ्री लेयर्स मोदक बनवले आहेत. खूपच झटपट आणि कमी साहित्यात हे मोदक तयार होतात .लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे मोदक बनतात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
#EB4#W4" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक " केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक" Shital Siddhesh Raut -
-
टू लेअर चॉकलेट मोदक (two layer chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक Suvarna Potdar -
चाॅकलेट -पनीर मोदक (chocolate paneer modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#post 4 आज मी मोदकाची रेसिपी च पाठवत आहे😜😜 काय करू...हे सर्व मोदक खुप दिवस करायचे होते पण ..जमत नव्हते यावेळी मात्र थीम आली & चंग च केला..सर्व मोदक करायचे .👍👍 हा मोदक मात्र जरा वेगळ्या पद्धतीने केला..प्रत्येक वेळी सारण गोडच असते. यात मात्र नाही. Shubhangee Kumbhar -
कोकोनट चॉकलेट मोदक (coconut chocolate modak recipe in marathi)
#gur#modakमोदक मोठ्यांपासून लहानांनापर्यंत सर्वांना आवडतात आणि त्यात ते चॉकलेटचे असतील तर अहाहा. आज मी घेऊन आले आहे करायला अगदी सोप्पी रेसिपी आणि तितकीच टेम्पटिंग..नक्की करून पहा. Shital Muranjan -
चॉकलेट ब्राउनी मोदक (chocolate brownie modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले घरी पारंपरिक तळणीचे मोदक केले. पण काही खास आणि वेगळा प्रकार कार्याचा असा ठराल तस कुकपॅड मुळे जरा जास्त चालना मिळाली आहे. त्यातच ठरले वेगळा प्रकार करावा. जरा वेळ जास्त लागला पण रिजल्ट चांगला आला. बाप्पा चा नाव घेवून सुरवात केली. तर बघुया कसे बनवले मोदक 🌰 Veena Suki Bobhate -
काजु मोदक (kaju modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पासाठी झटपट पाच मिनिटांत होणारे काजु मोदक अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
ड्रायफ्रूट ओरिओ बिस्किट मोदक (oreo biscuit dry fruit modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पा मोरया.सध्या या मोदकांची फारच क्रेझ सुरू आहे तर म्हटल आपण देखील करून पाहू.... लहान मुलांना प्रेमात पडणारे अगदी चॉकलेट सारखे दिसणारे आणि चवीलाही तसेच हे मोदक मी ड्राय फ्रूट घालून बनविले. या गणपतीत खूप मस्त, पटकन व विशेष म्हणजे गॅस न वापरता काहीतरी वेगळं करायला मिळालं... Aparna Nilesh -
बिस्किटांचा चॉकलेट केक (biscuit chocolate cake recipe in marathi)
#झटपट आपल्या घरी पाहुणे आले की काही पाहुण्यांबरोबर बच्चेकंपनी सुद्धा येत असते नाही का ? तेव्हा मोठ्या पाहुण्यानं बरोबर छोट्या पाहुण्यांनाही खूष करायचं असतं हो की नाही ?मी शनिवार ला माझ्या आईकडे गेले होते तिथे माझ्या मुलाला नेहमीप्रमाणे भेटायला त्याचे मित्र आले. लॉकडाऊन मुळे बऱ्याच दिवसांनी ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. फिर क्या? सेलिब्रेशन तो बनता है बॉस😍😄 बच्चे कंपनी म्हटलं की त्यांना चॉकलेट आणि बिस्कीट हे अतिशय प्रिय असतात. तेव्हा त्यांना आवडेल असा झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक मी केला .अगदी पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि हो या केक साठी मी स्टीलच पॉट वापरलेले आहे व केकसुद्धा ओव्हन मध्ये न करता कुकर मध्ये केलेला आहे. तिकडे आपला छोट्या पाहुण्यांचा केक बेक होईस्तोवर आपण मोठ्या पाहुण्यांच्या नाश्त्याची पण तयारी करू शकतो बर का! 😝 चला तर मग बघुया झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक😍 खालील प्रोसिजर सविस्तर लिहिल्यामुळे मोठी वाटत आहे पण केक करताना अगदी झटपट होतो. केक पण मस्त स्पंजी आणि यम्मी झाला तर नक्की करून बघा. आणि केकच्या सजावटीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य वापरू शकता. माझ्याकडे मुलांना खाण्याची खूप घाई होती त्यामुळे मी केकला जास्त सजवू शकले नाही😁 Shweta Amle -
पंचामृत मोदक (Panchamrut Modak Recipe In Marathi)
#GSRथोडेसे युनिक पारंपरिक नाहीत तरीही इनोव्हेटिव्ह असे हे मोदक सगळ्यांनाच नक्की आवडतील Charusheela Prabhu -
रसमलाई चॉकलेट मोदक (Rasmalai Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR :गणपती special रेसिपी चे मी रसमलाई चॉकलेट मोदक बनवून दाखवते. Varsha S M -
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
#रेसिपीबूक #week10 गणपति बाप्पाच प्रसाद म्हणजे मोदक. सगळ्यांना आणि बाप्पाला मनापासून आवडणारे असे मोदक, आज मी नवीन पद्धतीने मोदक केलेत, आपण नेहमी तळून केलेले किंवा उकडीचे मोदक करतो पण आज मी रव्याचे मोदक केलेत. रोजच्या घाई गडबडित आणि लवकरात लवकर होणारे असे रव्याचे मोदक. खूपच झटपट होतात, आपला वेळ फार वाचतो. चला रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
तीळगुळाचे तळणीचे मोदक (tilgulache talniche modak recipe in marathi)
#EB12 #W12 #तीळाचे_मोदक ... आपण नेहमी वेगवेगळे सारण भरून मोदक बनवतो..... पुरणाचे, खोबऱ्याचे , रव्याचे असे विविध सारण बनवतात तसेच अजून एक तीळ आणि गुळाचे सारण बनवून त्याचे मोदक बनवले जातात ...मी आज तळलेले तीळगुळ सारण भरून मोदक बनवले खूप छान लागतात .... Varsha Deshpande -
चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू (chocolate biscuit naral ladoo recipe in marathi)
#लाडू#चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू हे मुलांना फार आवडणारे आणि खूप कमी वेळात बनते. चला तर मग बनऊया चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू Sandhya Chimurkar
More Recipes
टिप्पण्या