पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)

Geeta Barve
Geeta Barve @sushant123

पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 30 मिनिटे
4 लोक
  1. 250 ग्रॅम चणाडाळ
  2. 150 ग्रॅम गूळ
  3. 100 ग्रॅम साखर
  4. 200 ग्रॅम मैदा
  5. 100 ग्रॅम कणिक
  6. तेल, मीठ, वेलची पावडर आवडत असल्यास जायफळ पूड

कुकिंग सूचना

1 तास 30 मिनिटे
  1. 1

    डाळ कुकर मध्ये शिजवून घेणे घोटून त्यात गूळ आणि साखर घालून गॅस वर ठेवून घट होईस्तोवर ठेवणे नंतर पूरनयंत्र मधून बारीक वाटून घेणे

  2. 2

    आता मैदा आणि कणिक तेल घालून मस्त thimbun घेणे

  3. 3

    तांदळाच्या पाठीवर लाटणे

  4. 4

    तवा तापवून medium करून घेणे आता पोळी त्या मंद आचेवर भाजणे

  5. 5
  6. 6

    खमंग पोळी तयार दूध किवा तुपात बुडवून enjoy करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Geeta Barve
Geeta Barve @sushant123
रोजी

टिप्पण्या (3)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Tie me tumchi puranpoli hi recipe cooksnap Keli ahe thanks for the recipe❤️👌

Similar Recipes