हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज (Healthy Sprouts And Veggie Tacos Recipe In Marathi)

#ATW3
#TheChefStory
#mediterranean
" हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज "
मेडिटेरियन डाएट' हा २०१९ या वर्षातील जगातील सर्वोत्तम आहार असल्याचे अमेरिकी माध्यमांनी स्पष्ट केले आहे. साखर, मटण, सॅच्युरेटेड फॅटसचे प्रमाण कमी, तर शेंगा, ऑलिव्ह ऑइल, मासे यांचे प्रमाण अधिक असलेल्या 'मेडिटेरियन डाएट'मुळेच हृदयरोगांचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाबापासून संरक्षण होऊ शकते, असेही या आहार पद्धतीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
मुळात 'मेडिटेरियन डाएट'चा मूळ गाभा हा पारंपरिक आहाराचा आहे आणि हे ओळखूनच आम्हीदेखील आमच्या पारंपरिक आहारालाकडे वळले पाहिजे व चिकटून राहिले पाहिजे. जे जे आमच्या भागात पिकते व उगवते तोच आमचा दैनंदिन आहार असला पाहिजे. म्हणजेच आमच्याकडे येणाऱ्या चुका, मेथीसारख्या समस्त हिरव्या पाले भाज्या, तसेच सीताफळ, पेरू, बोरे, अंजीरसारखी फळे हा आमचा आहार असला पाहिजे. बाजरी, ज्वारीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. मोड आलेल्या कडधान्यांचाही योग्य समावेश गरजेचा आहे, ज्यामुळे प्रथिने चांगली मिळू शकतात.
मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे आज इथे एक पौष्टिक आणि मेदिटेरियन प्रकारात मोडणारे " हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज " बनवले आहेत, तुम्ही ही नक्की बनवून बघा, स्वस्थ खा आणि मस्त रहा....❤️❤️
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मोड आलेले चणे आणि मूग मीठ टाकून 5 मिनिट वाफवून घ्या.
भाज्या बारीक चिरून घ्या - 2
आता एका बाउल मध्ये बारीक चिरलेल्या भाज्या घाला.
- 3
नंतर यात वाफवलेले मूग आणि चणे घालून घ्या
नंतर यात पाप्रीका, चाट मसाला, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ, ऑलिव्ह ऑइल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या - 4
तयार मिश्रण कोबीच्या पानांमध्ये भरून कोथिंबीर आणि काकडी ने गार्निष करून सर्व करा.
"हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज"आणि आपल्या आहारात मेदिटेरियन डाएट चा नक्कीच समावेश करा.
यांनी लिहिलेले
Similar Recipes

स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)


मिक्स स्प्राऊट सलाद (mix sprouts salad recipe in marathi)


हेल्दी अँड हाई रिच प्रोटिन स्प्राऊट सूप (sprout soup recipe in marathi)


स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)


हेल्दी स्प्राऊट & व्हेजी सॅलड


हेल्दी बीट भेळ (healthy beet bhel recipe in marathi)


"चटपटा चना सॅलड" (chana salad recipe in marathi)


हेल्दी वाटी स्प्राऊट चाट (healthy vati sprouts chaat recipe in marathi)


स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)


मिक्स स्प्राऊट सलाड (mix sprouts salad recipe in marathi)


स्प्राऊट चाट (sprouts chat recipe in marathi)


स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)


मिक्स स्प्राऊट सलाड (mix sprouts salad recipe in marathi)


मुगाचा हेल्दी डोसा (moongacha healthy dosa recipe in marathi)


कडधान्याची कोशिंबीर (kaddhanya koshimbir recipe in marathi)


डाएट स्प्राउट सलाड (diet sprout salad recipe in marathi)


स्प्राऊटस मूग सॅलड (sprouts moong salad recip ein marathi)


व्हेजी स्प्राऊट वडी


हेल्दी सलाद (Healthy Salad Recipe In Marathi)


हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi)


धुंवाधार व्हेजी सिज्ज्लर (vegie sizzler recipe in marathi)


मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)


स्प्राऊटेड पौष्टिक भेळ (sprouts paushtik bhel recipe in marathi)


हॉट अँड सोर सूप (Hot And Sour Soup Recipe In Marathi)


हेल्दी व्हीट स्प्राऊट मोमोज (wheat sprout momos recipe in marathi)


हेल्दी व्हेज सलाद(Healthy Veg Salad Recipe In Marathi)


ब्राउन राइस आणि मोड आलेल्या मटकीचे सूप (brown rice and sprouts soup recipe in marathi)


ब्रुसेल्स स्प्राऊट (Brussels sprout recipe in marathi)


स्प्राऊट (sprout recipe in marathi)


रताळू मुगाचे सलाद (ratalu moongache salad recipe in marathi)

टिप्पण्या