काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
Pune, Maharashtra, India

काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मी
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमकाकडी
  2. 1 वाटीदही
  3. 1/2 वाटीशेंगदाणे कूट
  4. 1 चमचासाखर
  5. चवी प्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

30 मी
  1. 1

    काडीची साले काढून घ्यावीत.

  2. 2

    नंतर काकडी बारीक चोचवून घ्यावी.

  3. 3

    चोचवलेल्या काकडीत दही, मीठ, साखर, कूट एकत्र ताका.

  4. 4

    वरील सर्व मिश्रण एकत्र छान हलवून घ्या.

  5. 5

    कोशिंबीर तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes