तीळ लाडू (Til Ladoo Recipe In Marathi)
तीळाचे लाडू
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तीळ भाजून घ्यावे. मग कुट करावा.
- 2
मग तिळाचा कुट आणि किसलेला गूळ व वेलची पूड घालून एकत्र करावे.
- 3
आणि लाडू वळावेत.
- 4
झटपट लाडू तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
तीळाचे लाडू
#Masterclassमायक्रोवेव्ह मध्ये तीळाचे लाडू कशे करायचे झटकन पटकन होणारी पौष्टिक मस्त पाककृती. Mahima Kaned -
बिना पाकाचे तिळाचे मऊसूत लाडू (Bina Pakache Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR संक्रात म्हणजे तीळाचे लाडू.. मग ते प्रत्येक वेळी आपण एकाच प्रकारचे लाडू करतो. पण ह्या वेळी खास माझ्या बाळासाठी त्याला ही लाडू चा स्वाद घेता यावा यासाठी माझा हे मऊसूत लाडू बनवण्यासाठीचा हा प्रयत्न... Saumya Lakhan -
काळ्या तीळाचे लाडू (tilache ladoo recipe in marathi)
#लाडू ...लाडू चे कीती सगळे प्रकार आहेत ..नेवेद्यात प्रत्येक देवाला आवणारे पण वेगवेळे लाडू आहेत ....हनूमानजीला बूंदिचा ..तर माहालक्ष्मीला रव्या बेसनाचा.. असे अनेक प्रकारचे आणी शनीला काळे तीळ , काळे ऊडदाचे ...तर मी हे शनीमंदीरात वाटायला म्हणून केलेले काळ्या तीळाचे लाडू .... Varsha Deshpande -
तीळ गूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर#तीळगूळाची पोळीमकर संक्रांत म्हंटलं कि महिलांची लगबग सुरू होते ती ओवसा, हळदी कुंकू, लुटण्यासाठी वाण आणि त्याचबरोबर तीळाची वडी, लाडू, पोळ्या वगैरे वगैरे....पण हे सर्व न थकता उत्साहाने महिला वर्ग लिलया पार पाडतो.मकर संक्रांतीच्या काळात तीळाचे सेवन करण्याला आरोग्याच्या द्रृष्टीने खूप महत्त्व आहे. म्हणूनच तीळगूळाच्या पोळीची ही रेसिपी तुमच्यासाठी. Namita Patil -
तीळ, मुरमुरे लाडू (til mumre ladoo recipe in marathi)
#मकरसंक्रांतीला मुरमुरे लाडू करण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे.विकत ही मिळतात.पण घरी 🏠 केलेले खाण्यात वेगळाच आनंद असतो. Archana bangare -
शेंगदाना, तीळ, मखाना लाडू रेसिपी (makhana ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 # शेंगदाना तीळ मखाना गुळ लाडू रेसपी हे पोष्टिक असे लाडू तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
#मकर#तीळगुळलाडूतीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..🙏😊 मकर सक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेच हे लाडू बनवतो ... मी कशा प्रकारे करते आज शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
पारंपारिक तिळगुळ बैठकीचे लाडू (til gud ladoo recipe in marathi)
#मकरकाय दचकलात ना ,नाव ऐकुन ?आजपर्यंत बैठक, बैठकीची लावणी वगैरे माहिती होतं, आता बैठकीचे लाडू ? खास काही नाही हो, गोल गरगरीत लाडू कसा कुठेही ठेवला की घरंगळत जातो ना , म्हणुन हे लाडू जरा बसके बनवलेत बोले तो ,ऊसको फिलिंग सायबावानी, ना हिलींग, ना डुलींग ..कडक बैठक ..हां पण हे लाडू खास गावरान लाल तिळाचे आहेत बरं का ..रंग थोडा डार्क येतो पण ह्या लाल तिळाने लाडवाच्या चवीत भर पडते ..गुळाशिवाय काही नको ह्यात .. Bhaik Anjali -
तिळाचे मऊसूत लाडू (Tilache Soft Ladoo Recipe In Marathi)
#TGRमकर संक्रांति रेसिपी#मकर संक्रात#मऊ#तिळ#लाडू#तिळ गूळाचे लाडू#गूळ Sampada Shrungarpure -
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#डिंकलाडू आयुर्वेदानुसार डिंक लाडू खाणे अतिशय फायदेशीर असते हे माहीतच आहे आपल्याला...कॅल्शियम n उत्साह आपल्या शरीरात राहावे म्हणून थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्ले जातात...मग वर्ष भर शरीर तंदुरुस्त राहते..आणि हे लाडू बाळंतिणीला ही देतात...मी जेव्हा भारतात होते तेव्हा नेहमी करायचे बट इथे( नेदरलँड्स)आल्यापासून पहिल्यांदाच केलेत...माझ्या नातेवाईका मध्ये कोणालाही बाळ झाले त्याला बघायला जाताना मी हे लाडू बनवून न्यायचे...तिथे एसिली भारतीय साहित्य उपलब्ध असते सो भारतीय पदार्थ करायला तेव्हढी difficulty येत नाही...आज इथे केले आणि करतानाच माझ्या मुलगा आणि त्याचे friends खेळून घरी आले आणि फोटो काढायचा आतच अर्धे लाडू फस्त केले..या प्रमाणात २२-२५ लाडू झाले होते..आज इथे केलेले डिंक लाडू ची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
-
काळे तिल लाडू (kale til laddu recipe in marathi)
#Healthydiet#winter special#makarshankranti specialकाळे लाडू हिवाळ्यात सर्वात पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात. Sushma Sachin Sharma -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
तीळ गूळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकरतिळगूळ घ्या गोड गोड बोला!!भास्करस्य यथा तेजोमकरस्थस्य वर्धते।तथैव भवतां तेजोवर्धतामिति कामये।।मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।अर्थातजसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!! Sampada Shrungarpure -
पौष्टिक खजूर तीळ लाडू (khajur til laddu recipe in marathi)
#मकरकमी साहित्यात आणि अतिशय झटपट होणारे लाडू...😊 Deepti Padiyar -
-
खुसखुशीत तीळ गुळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकरमकर संक्रांत म्हंटले की तीळ गूळ हे झालेच पाहिजेत...त्यात तीळ आणि गूळ हे दोन्ही थंडीच्या दिवसात जाणवणारी थंडी शरीराला बाधू नये यासाठी आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक सणाच्या गोडाधोडाचे पदार्थ निवडून ठेवले ले आहे...खूप हुशार होते आपले पूर्वज...तीळ आणि गूळ हे शरीराला उष्णता प्रधान करतात...सो त्यांनी थंडी बाधत नाही असेही म्हणतात...भोगी दिवशी आजही काही घरात अंघोळीच्या पाण्यात थोडे तीळ घालून अभ्यंग स्नान केले जाते...असे हे थांडितले तिळाचे महत्त्व...तर आज मी ही साधी सोपी पारंपरिक तीळ गुळाची रेसिपी घेऊन अलिये तर पाहुयात रेसिपी...😊 Megha Jamadade -
तीळ गुळाची पोळी (TIL GULACHI POLI RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 1हा एक पारंपारिक रुचकर पदार्थ आहे.हा संक्रांतीच्या सणामधे खास करून केला जातो. हिवाळ्यात ह्या पदार्थांची नैसर्गिक ऊर्जा मिळते. गुळात आयर्न व तीळात स्निग्धता मिळते. पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थ. Arya Paradkar -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar -
तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
आईच्या हातचे #Md" " माझ्या आईच्या हातचे मला तांदळाचे लाडू खुप आवडतात. आज पहिल्या दाच करून पाहिले.छानच झाले आहेत.माझ्या माहेरी पातळ पोहे चा चिवडा आणि हे तांदळाचे लाडू नेहमी घरात असतात. डब्बा खाली होत नाही तर आईचे लाडु , चिवडा तयार..असो. णी माझ्या आईच्या हातचे तांदळाचे लाडू ची रेसिपी दाखवते आहे. 👇😊 Archana Ingale -
-
तिळाचे लाडू (teelache ladoo recipe in marathi)
#मकर #Post2 हे लाडू महाराष्ट्रात संक्रांतीला घराघरातून आवर्जून करण्यात येतात सगळ्यांचे एकदम आवडते. Hema Wane -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्रांती_स्पेशल_रेसिपीस#तिळगुळाचे_लाडू#तिळगुळ_घ्या_आणि_गोड_गोड_बोलाथंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ बनवून खावे असे म्हणतात. इवलेसे दिसणारे तिळ हे उष्ण असतात आणि थंडीमधे तिळ आणि गुळ दोन्ही पदार्थ अंगात उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे शेंगदाणे, सुकं खोबरं यामुळे पण शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. या सर्व पदार्थांचा गोडवा अविट आहे, ज्यामुळे शरीरात उत्साह येतो.#महत्वाची_टिप: तिळगुळाचे मिश्रण गरम असताना लगेचच लाडू वळावेत कारण मिश्रण गार झालं तर तिळगुळ लाडू वळायला कठीण होते. हाताला अगदी थोडंसं थेंबभर पाणी लावून मग लाडू वळले तर हात भाजत नाहीत. आणि तिळगुळ लाडू वळताना लाडवाचे पातेले एका गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून मग लाडू वळावेत म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत लाडवाचे मिश्रण घट्ट होत नाही. Ujwala Rangnekar -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar -
-
पोहा-सत्तू लाडू (poha sattu ladoo recipe in marathi)
#लाडु#-आज गोपाळ काला त्या निमित्ताने सहज सोपे पोह्याचे+सत्तू पीठाचे लाडू केले आहेत, पौष्टिक चविष्ट झटपट होणारे मुलांना आवडणारे....पोह्याचा नैवेद्य अर्पण केला जातो पण ,थोडं वेगळं करायचं आहे म्हणून मी लाडू केले आहेत. Shital Patil -
तीळ ड्राय फ्रूट मोदक (Til dry fruit modak recipe in marathi)
हे मोदक झटपट तयार होणारे आहे Sapna Sawaji -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16598392
टिप्पण्या (12)