उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#CCR
थंडीच्या दिवसात उडदाच्या डाळीचे वरण अतिशय पौष्टिक असते चला तर मग बघूया

उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi)

#CCR
थंडीच्या दिवसात उडदाच्या डाळीचे वरण अतिशय पौष्टिक असते चला तर मग बघूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीसाल्टाची उडीद डाळ
  2. 2 चमचेतूर डाळ
  3. 7 ते आठ लसणाच्या पाकळ्या
  4. 2हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर
  5. 5 ते सहा कढीपत्त्याची पाने
  6. 1टमाटा
  7. एकटी स्पून जीरे मोहरी
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. एकटी स्पून धने पावडर,तिखट
  11. चवीनुसारमीठ
  12. फोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम डाळ घेऊन ती स्वच्छ करून थोडा वेळ पाण्यात भिजत घालावे त्यातच तूरडाळ घालावी

  2. 2

    नंतर कुकर मध्ये डाळ घालून डाळ चांगली शिजवून घ्यावी

  3. 3

    कांदा,मिरची,लसूण बारीक चिरून घ्यावे

  4. 4

    नंतर एक भांडे घेऊन त्यात तेल घालावे तेल तापले की जीरे मोहरी घालावी मिरची लसूण कढीपत्ता घालून घ्यावा टमाटा घालून पाच मिनिटे होऊ द्यावा नंतर त्यात सर्व मसाले घालावे

  5. 5

    शिजलेल्या उडदाची डाळ घालावी, चवीनुसार मीठ घालावे आवश्यकतेनुसार पाणी घालून पाच मिनिटे शिजू द्यावे वरतून कोथिंबीर घालावी

  6. 6

    छान भात किंवा वर पोळी सोबत खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes