बरबटी शेंगा मिक्स बटाटा (Barbati Shenga Mix Batata Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#KGR
हिवाळा म्हंटल की चविष्ट भाजीपाल्या रेलचेल.मी बरबटी शेंगा मिक्स बटाटा भाजी केली.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

पंधरा मिनिट
१ व्यक्ती
  1. १ पाव बरबटी शेंगा
  2. १ छोट्या आकारात बटाटा
  3. १ छोटा कांदा
  4. १ छोट्या आकाराच टोमॅटो
  5. १ टीस्पुन तिखट
  6. चवीनुसारमीठ
  7. १\२टीस्पुन हळद
  8. १\२टीस्पुन धनेपूड
  9. आवश्यकते नुसारतेल
  10. कोथिंबीर

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    प्रथम शेंगा,बटाटा, कांदा कोथिंबीर कट करून घेतल.

  2. 2

    नंतर गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून जिर, मोहरी तडतडली. कांदा घातला. गुलाबीसर परतुन तिखट, मीठ जिन्नस घालून टोमॅटो घातल.

  3. 3

    नंतर कट केलेल्या शेंगा बटाटे घालून किंचित पाण्याचा फुलवा देऊन झाकण ठेऊन शिजायला ठेवले.

  4. 4
  5. 5

    आता मध्ये थोडे परतुन भाजी पुर्ण शिजवून घेतली.आता बरबटी शेंगा मिक्स बटाटा भाजी तयार झाली.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

Similar Recipes