करडी ची पीठ घालुन भाजी (Kardai Chi Peeth Ghalun Bhaji Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#NVR मराठवाडा स्पेशल करडीची भाजी किंवा कोरडीच पीठल

करडी ची पीठ घालुन भाजी (Kardai Chi Peeth Ghalun Bhaji Recipe In Marathi)

#NVR मराठवाडा स्पेशल करडीची भाजी किंवा कोरडीच पीठल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. 2 कपचीरलेली करडीची भाजी
  2. 1/2 कपबेसन
  3. 2 टे. स्पुन शेंगदाणे
  4. 1/2 टे. स्पुन तिखट
  5. 1/4 टे. स्पुन हळद
  6. 1/4 टे. स्पुन मोहरी
  7. 1/4 टे. स्पुन जीरे
  8. 7-8लसुन पाकळ्या
  9. 1 टे. स्पुन तेल
  10. 2लाल सुक्या मिरच्या
  11. 1/4 टीस्पुन हींग
  12. चवी पुरते मीठ

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम करडीची भाजी धुउन पाण्या मधे शीजायला ठेवावी.

  2. 2

    भाजी शिजल्या नंतर त्तील पाणि काढुन त्या मधे बेसन, तीखट,मीठ,हळद, शेंगदाणे घालुन मिक्स करावे व काढुन ठेवलेले पाणि परत भाजीत घालावे व मिक्स करुन भाजी छान शीजवुन घ्यावी.व एका कढई मंधे तेल मोहरी हींग जीरे घालुन फोडणी करुन लसुन घालुन फोडणी करावी व लाल मीरची घालावी व फोडणी भाजीवर घालावी. तयार आहे करडीची खमंग भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes