आलेपाक मिनी लाडू (Aalepak Mini Ladoo Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#TGR
#आले पाक मिनी लाडू

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१२ मि.
  1. १50 ग्रॅम आल
  2. 150 ग्रॅमगुळ
  3. 109 ग्रॅमखोबर
  4. 1 टेबलस्पुनतूप

कुकिंग सूचना

१२ मि.
  1. 1

    प्रथमआलं स्वच्छ धुऊन किसुन घ्या

  2. 2

    एका पॅन मधे थोड तूप घालुनआलं परतुन घ्या,गुळ घाला

  3. 3

    चांगल शिजल की सुक किसलेल खोबर घाला, छान परतुन घ्या, वेलची पुड घाला

  4. 4

    गार झाल्यावर छोटे छोटे लाडू तयार करा

  5. 5

    अशा प्रकारे थंडी साठी आले पाक (लाडू)तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes