मिनी उत्तपम् (mini uttapam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम उडिद दाळ व तादुंळ स्वच्छ धुऊन वेगवेगळे ६/७ तास भिजत घाला, नंतर पाणी निथरुन घ्या व मिक्सर मधे थोडंसं जाडसर वाटुन घ्या
- 2
तैयार मिश्रण आंबवण्यासाठी ७/८ तास उबदार ठिकाणी झाकुन ठेवा, म्हणजे पिठ फुगुन येईल, त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिर्ची घाला, शेवटी मिठ टाकुन छान फेटुन घ्या
- 3
मिनी पॅन वर छान छोटे२ उत्तपा करा, खोबर, दाळया ची चटणी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिनी उत्तपम (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 #uttapamउत्तपा म्हणजे हेल्दी नाष्ट्याचा पदार्थ झटपट होणारा मुलांना टिफिनमध्ये द्यायला व करायलाही सोपा त्यात वेगवेगळ्या भाज्या बारीक कापुन टाकता येतात मी माझ्या मुलाला स्कुलमध्ये असताना बऱ्याचवेळा टिफिनमध्ये मिनी उत्तपा बनवुन द्यायची चला तर हा उत्तपा कसा करायचा बघुया Chhaya Paradhi -
-
मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टरोज सकाळी नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न अनेकजणींना पडत असतो. पोहे, उपमा, शिरा, इडली , डोसे, उत्तप्पा हे पदार्थ आपण नेहमीच खातो. पण उत्तप्पा नाश्त्याला.....? का नाही.... खाऊच शकतो. अहो एक उत्तप्पा खाल्ला तरी पोट भरतं.... आणि अगदी पोटभरीच नकोच असेल तर मिनी उत्तप्पा करा. चला मग बघूया मिनी उत्तप्पा रेसिपी.Gauri K Sutavane
-
मिनी उत्तपम(mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 पझल मधील उत्तपम हा पदार्थ. मी आज रव्याचे उतप्पम छोटे बनवले. झटपट होणारा पदार्थ. Sujata Gengaje -
मिनी उथप्पम (mini uttapam recipe in marathi)
साऊथ इंडियात खाण्यातली खासियत म्हणजे डोसा, उत्तप्पा किंवा मेदू वडा..आज बनवूयात मिनी उथप्पम. लहान मुलांना हातात पकडून खाता येणारी झटपट रेसिपी. Supriya Devkar -
"मिनी टोमॅटो ओनीयन उत्तप्पम" (mini tomato onion uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#मंगळवार_उत्तप्पम"मिनी टोमॅटो ओनीयन उत्तप्पम" एक पोटभरीचा पौष्टिक ब्रेकफास्ट मेनू... Shital Siddhesh Raut -
व्हेज मिनी उत्तप्पा (veg mini uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तप्पागोल्डन अप्रोन पझल्स मधील ओळखलेला शब्द उत्तप्पा आज मी केला. Deepa Gad -
पंचरत्न उत्तपा (panchratn uttapam recipe in marathi)
#GA4 #Uttapam #Week1हा उत्तपा खूप हेल्दी आहे कारण आपण सर्व भाज्या टाकून याला बनवू शकतो Deveshri Bagul -
मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week7 #breakfast मी आज मिनी उत्तप्पा बनवलेला आहे. Cookpad मध्ये उत्तप्पा पात्र मला गिफ्ट मिळाले thank you.Cookpad उत्तप्पा पात्र दिल्याबद्दल. इडली बॅटर चे मी आज मिनी उत्तप्पा बनवलेले आहे तसे तर मी रव्यापासून बनवते पण आज पहिल्यांदा असे पण बनवून बघते खूप छान झाले टेस्टी तुम्ही पण नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. झटपट तयार होणारी रेसिपी खूप कमी वेळामध्ये मला तर खूप आवडले. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि राहलेस तर तिखट ,मीठ ,मसाले ,.व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार जे आवडेल ते ऍड करू शकता. मुलं नक्की आवडीने खातील. चला तर मग बनवूया मिनी उत्तप्पा. Jaishri hate -
-
व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा किवर्ड शोधून मी आज मिनी उत्तपम बनवले. नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. आपण डोसा करतो तसेच पण थोडे छोटे आणि जाड असतात त्यावर आपल्याला हव्या त्या भाज्या घालायच्या झाला आपला टेस्टी आणि हेल्दी नाश्ता तयार. Sanskruti Gaonkar -
मिनी व्हेज उत्तप्पम (mini veg uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 uttapam या किवर्ड पासून मी छोटे उत्तप्पे बनवले.छोटे छोटे उत्तप्पे खायला आणि बघायला खूप छान वाटतात. मला कुकपॅड कडून गिफ्ट मिळालेल्या उत्तप्पम पॅनमधे मी छोटे छोटे व्हेज उत्तप्पे बनवले. खूप कमी तेलात बनवता आले. चविला एकदम मस्तच आणि एकदम पटापट झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
सलाड मिनी उत्तपा (salad mini uttapam recipe in marathi)
#tri तीन पदार्थांपासून मी हा सलाड चा तिरंगी उत्तपा बनविला आहे... Nilesh Hire -
व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम (vegetable schezwan mini uttapam recipe in marathi)
#cooksnap#व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम#संस्कृती गावकर thanks for nice resipe dear 😍👌👍 nilam jadhav -
बीटरूट मिनी उत्तप्पा (beetroot mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week5 #beetroot ह्या की वर्ड साठी बीट रूट चे मिनी उत्तप्पे केले. Preeti V. Salvi -
मिक्स व्हेजिटेबल उत्तपा (mix veg uttapam recipe in marathi)
#GA4 #week 1 गोल्डन ऍप्रॉन 4 चे पहिले puzzal मी ह्यात उत्तपा शब्द घेऊन सुरवात केली आहे. Swara Chavan -
हेल्दी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम (mix vegetable uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 Shilpa Gamre Joshi -
मिनी व्हेज उत्तपम (mini veg uttapam recipe in marathi)
#thanksgiving#cooksnap#UjwalaRangnekerरुचकर आणि अतिशय सोपी ,आणि तेवढीच हेल्दी रेसिपी म्हणजे व्हेज उत्तपम.....हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.... या वरील टॉपिंग ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून मिनी उत्तप्पमचा आस्वाद घेऊ शकता..... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
झटपट मिनी उत्तपम. (mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #मंगळवार.. "एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी"..हो हो मी आजच्या मिनी रवा उत्तपमच्या बाबतीतच ही ओळ गातीये...त्याचं काय आहे ना..उपमा,शिरा,सांजा हे तर आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातले हक्काचे मेंबर्स..पण होत काय.."अती परिचयात अवज्ञा"होते कधीकधी..आपलेच चोचले ना....त्यात त्या उपम्याची काय चूक असा नंतर लख्ख प्रकाश पडतो डोक्यात.. ..मग चुकीचे क्षालन म्हणून मग मी या उपम्याला झटपट नवा अवतार ,नवा look देण्याचा प्रयत्न करते.. जसे आपण आपल्या नव्या लूकमध्ये, नव्या अवतारावर खुश असतो त्याचप्रमाणे हा उपमा,सांजा सुद्धा त्याच्या नव्या लुक वर किंवा त्यांचा नवा अवतार बघितल्यावर ,ते नवं रुपडं बघितल्यावर म्हणजेच रवा उत्तप्पम वर भारी खुश झालेत असं वाटतं मग..😍..आणि ते नवं रुपडं बघून मेरा भी दिल गार्डन गार्डन हो के गाने लगता है.."तू चीज बडी है मस्त मस्त"..😀😀 चला तर मग तुम्हालाही दाखवते हा नवा look..नवं version.. Bhagyashree Lele -
स्टिम मिनी इडली प्लॅटर (mini idli platter recipe in marathi)
#GA4 #week8 चॅलेंज मध्ये मी स्टिम हे कीवर्ड सिलेक्ट करून मी मिनी इडली प्लॅटर बनवल.इडली ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आज उडदाच्या डाळीची मुगाची डाळ घेतली छान झाली इडली. Deepali dake Kulkarni -
उत्तप्पम (uttapam recipe in marathi)
#GA4 #week 1 किवर्ड आहे उत्तप्पम. उत्तप्पम ला उत्तपा असेही म्हणतात.हा पदार्थ दक्षिण भारतीय आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ वापरून हा बनवतात. Shama Mangale -
मिनी सँडविच उत्तपम (mini sandwich uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 #उत्तपमउत्तपम ह्या की-वर्ड पासून बनविलेली आणि लहान मुलांना टिफिनमध्ये देता येईल अशी झटपट, सोपी रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आहे. चला तर मग रेसिपी बनवूया...... सरिता बुरडे -
ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi)
#GA4 #week1काय गंमत आहे ना आपल्या भारतामध्ये विविध प्रकारचे व्यंजन आहेत. प्रत्येक प्रांतामध्ये खाण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. ज्या पदार्थांचे आपण आपल्या महाराष्ट्रात जसे तांदळाच्या पिठाचे घावन बनवतो तसेच साऊथ मध्ये त्यांच्याकडे डोसा आणि उत्तपा हे दोन पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. आपण जसे कांदा टोमॅटो आपल्या आवडीच्या भाज्या कोथिंबीर हिरवी मिरची लाल तिखट असे सर्व रंगबिरंगी पौष्टिक असे जिन्नस टाकून आपण तांदळाचे घावन बनवतो तसेच साउथ मध्ये डोसायाच्या घट्ट बॅटरमध्ये उत्तपे बनवतात. इकडे मी तुम्हाला साउथ इंडियन पद्धतींचा उत्तप्पा दाखवणार आहे, फक्त त्यामधला एक घटक मी वेगळा वापरला आहे. नक्की करून पहा खूपच पोस्टीक रुचकर आणि लहान-मोठ्या सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ. Jyoti Gawankar -
गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा (gavachya pithacha Mini Pizza recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील पिझ्झा शब्द. मी नेहमी करते. आज मिनी पिझ्झा करून बघितला. ही माझी 200 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4Week1मला डोसा इडली पेक्षा उत्तपम हे भारीच आवडते मी कधीही मार्केटला गेली की माझी पहिली पसंद म्हणजे उत्तमच असते आणि तेही साउथ इंडियन हॉटेलमध्येच Maya Bawane Damai -
-
मिनी बटर दोसा (mini butter dosa recipe in marathi)
#दक्षिण#मिनी बटर दोसासाऊथ इंडियन लोकांच्या आहारात रोजच असणारा नाष्टा.....सकाळी पटकन तयार होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
मिक्स डाळ मिनी उत्तप्पा (mix dal mini uttapam recipe in marathi)
#cpm7"मिक्स डाळ मिनी उत्तप्पा" उत्तप्पा म्हणा किंवा उत्तपम पोटभरीचा पौष्टिक मेनू जर कोणता असेल तर हाच...👌👌मिश्रण आंबवण्यासाठी लागणारा वेळ सोडला, तर उत्तप्पा ,इडली,डोसा , असे पदार्थ झटपट होतात,अशा पदार्थातून भरपूर कर्बोदके,प्रथिने शरीराला मिळतात...■आंबवलेले पदार्थ/फरमेन्ट केलेलं पदार्थ खाण्याचे फायदे ही बरेच आहेत...👌👌काही फायदे बघुयात...!!-जे अन्नपदार्थ पचण्यास जड असतात जसे डाळी दूध अशा पदार्थातील अन्नघटकांचे विघटन होऊन ते पचण्यास हलके होतात.-आंबवलेले पदार्थ मधील बॅक्टेरिया पदार्थातील जीवनसत्व ब वाढवण्यास मदत करतात.– आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात.– खाद्यपदार्थ आंबवल्याने कर्बोदके विघटन होऊन साध्या साखरेत रूपांतरित होतात जसे ग्लुकोज व गॅलॅक्टोज.-लहान मुलांच्या आहारात अशा पदार्थाचे समावेश केल्यास मुलांमधील कुपोषण तळण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे वाढवता येईल.-आंबवलेले पदार्थांचे सेवन केल्यास शरीराचे पोषण चांगले होते. तेव्हा नक्कीच आपल्याला आहारात , फायदेशीर अश्या फरमेनटेड पदार्थांचा आहारात समावेश नक्कीच केला पाहिजे,चला तर मग पटकन रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13643528
टिप्पण्या