रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीओट्स
  2. 2कांदे
  3. 1टॉमॅटो
  4. चवीनुसारमीठ
  5. गरजे नुसार पाणी
  6. गरजे नुसार तेल

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    ओट्समधे पाणी आणि मीठ घालुन अर्धा तास भिजत ठेवावे.

  2. 2

    कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा

  3. 3

    Pan गरम करून त्यावर थोडे तेल घालून. ओट्सचे मिश्रण. घालावे

  4. 4

    वरतून कांदा टोमॅटो घालावा. व झाकण ठेवून शिजू द्यावे. व पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावे

  5. 5

    ओट्स धिरडे तयार झाले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes