गावरान सूखा झुणका आणि भाकरी (Gavran Suka Zunka Bhakri Recipe In Marathi)

SHAILAJA BANERJEE @cook_30670007
#LCM1
गावाकडील सर्वात प्रिय न्याहरी म्हणजे झुणका भाकर. मग झुणका ओला आसो किंवा सुखा कांद्यावरच बरोबर गरम गरम भाकरी आणि कच्चा कांदा.... वाह!!! अगदी तोंडाला पाणी सुटले.
गावरान सूखा झुणका आणि भाकरी (Gavran Suka Zunka Bhakri Recipe In Marathi)
#LCM1
गावाकडील सर्वात प्रिय न्याहरी म्हणजे झुणका भाकर. मग झुणका ओला आसो किंवा सुखा कांद्यावरच बरोबर गरम गरम भाकरी आणि कच्चा कांदा.... वाह!!! अगदी तोंडाला पाणी सुटले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1 झुणका म्हटलं तर गाव ची आठवण येतेच नक्की. गरम गरम भाकरी आणि आईं किंवा आजी च्या हातचा झुणका. अफलातून!!!!आज आपण ही प्रयत्न करू या गावरान झुणका बनवायची. SHAILAJA BANERJEE -
गावरान झुणका भाकरी (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1घरात भाजीला उत्तम पर्याय म्हणजे झुणका. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा, ठेचा...अहाहा ! Shital Muranjan -
"गावरान झुणका"(Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1" गावरान झुणका " गावरान झुणका म्हटलं की झणझणीतच इतर विषयच नाही...!! सोबत कांदा आणि भाकरी असली की एक नंबर...!!❤️ Shital Siddhesh Raut -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1गावरान झुणका हे नाव घेतल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटते. कुठल्याही प्रकारची गरमागरम भाकरी म्हटलं की झुणका त्या बरोबरीने आलाच. भाकरी आणि झुणका याची जोडी खूप पूर्वीपासून आहे. त्यात गावरान झुणका म्हणजे त्याला चुलीचा वास हवाच! पण आता घरोघरी चुली असणं शक्य नाही. म्हणून थोडाफार कोल स्मोक देऊन गावरान झुणका तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Anushri Pai -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1"झुणका" म्हटले की, घरात बेसन असेल की, अगदी कधीही पटकन व चटपटीत बनणारी रेसिपी... गावाला शेतावर झुणका - भाकरीची शिदोरी घेऊन शेतावर ती झुणका- भाकर खाण्यात व त्याबरोबर कांद्याची जोड असली की, अप्रतिम..... 🥰 अशी ही डिश.. तर बघुया " गावरान झुणका" 😋👌👌 Manisha Satish Dubal -
झुणका भाकर (zunka bhakar recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2दुसरी गावची आठवण म्हणजे झुणका आणि भाकर आणि फोडलेला कांदा आणि हिरवीगार मिरची. सकाळी गावचा नाश्ता म्हणजे झुणका आणि भाकरी. Purva Prasad Thosar -
गावरान झणझणित झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1गावाकडे केला जातो तसा झणझणित झुणका केला आहे. भाकरी, चपाती सोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
झणझणीत गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1 थंडीत गरमागरम झुणका आणि भाकरी खायची मजा वेगळीच. नक्की करुन बघा झणझणीत गावरान झुणका. Prachi Phadke Puranik -
-
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1: गावा कडचा तिखट चमचमीत चविष्ट झुणका बनविला आहे. Varsha S M -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1झुणका म्हटला म्हणजे शेगावचे गजानन महाराज समोर येतात जेव्हा तयार करते मला फक्त शेगावचे गजानन महाराजांची आठवण येते माझा एक ग्रुप आहे आम्ही सगळे मिळून पारायण करतो तेव्हा सगळ्या मिळून आम्ही झुनका भाकरी तयार करून प्रसाद म्हणून सगळेजण एकत्र येऊन खातो तेव्हा झुणका भाकरी तयार होते आजही झुणका भाकरी करताना आम्ही नेहमी पारायण करतो त्याची आठवण झाली त्या आठवणीतच मी आज ही झुणका तयार केला दर गुरुवारी पारायण वाचून पिठलं भाकरी माझ्याकडे तयार होते माझ्याकडे झुमक्यापेक्षा पिठलं आवडीने खाल्ले जाते पण पारायण दिवशी झुणका हाच बाबांचा आवङीचा प्रसाद आहे त्यामुळे झुणका तयार करतो प्रगट दिवसाच्या दिवशी झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवून आमची पूर्ण मंडळी हा प्रसाद घेतो. Chetana Bhojak -
-
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
झणझणीत गावरान झुणका रेसिपी|How To Make zunka
झुणका म्हटल की सर्वाच्याच तोंडाला पानी आल्यावाचून राहत नाहीत.झुणका बरोबर ज्वारीची भाकरी आलीच.झुणका आणी गरमागरम ज्वारीची भाकरी एकदम चविष्ट आणी खमंग रेसिपीज.अशा वेळेस आपण एक भाकरी ऐवजी दोन भाकरी कधी खाउन जातो ते आपले आपल्यालाच कळत नाहीत.झुणका बरोबर ज्वारीची भाकरीची आपसूकूच आली.फार पूर्वीपासून यांच combination आहे.यांची जोडीच म्हणा हव,तर.झुणका बनवण्याची पध्दत पण वेज वेगळी असली तरीही झुणका छानच लागतो.मग तो कसाही केला तरीही आणी साधा सिंपल केला तरीही झुणका खायला चांगलाच लागतो.त्यातल्यात्यात गावरान झुणका म्हटल तर त्याला चुलीवर केलेला झुणका हवा.पण आता सगळ्यांच्याच घरी चूल असते असे नाही.मग काही जणांनी कोल स्मोक देउन गावरान झुणका बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत."खाण्यासाठी काहीपण" एखाद्या म्हणीसारखे.रुचकर झुणका भाकर खाण्यासाठी काहीजण गावाकडे जातात.तर काहीजण ढाब्यावर जातात.त्यासाठी स्पेक्षल झुकणा किंवा भाकर खाण्याचे काही ठिकाणी स्टाॅल लागलेले आहेत.झुणका भाकर केंद्र, शिवतीर्थ झुणका भाकर केंद्र, तसेच स्वस्त आणी मस्त झुणका भाकर केंद्र, काही ठिकाणी तर १ रुपयांत झुणका भाकर मिळेल.असे एक ना अनेक प्रकारचे स्टाॅलस् पाहायला मिळतात.आशा या झुणका भाकर केंद्रा मुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे.तर आज अनेकांची रोजीरोटी म्हणून व्यवसाय चाललेला आहे.अशा या झुणक्याचे बनवण्याचे प्रकार पण अनेक आहेत.झणझणीत चमचमीत गावरान झुणका,चुलीवरचा झुणका भाकर आणी खर्डा,Dray Zunka,सूखा झुणका,पिठल भाकरी,कोल्हापूरच्या सिंहगडावर स्पेक्षल झुणका थाळी खूप प्रसिद्ध आहे.तसेच चण्याची डाळ वाटुण केलेला Nanda Karande -
गावरान झुणका भाकरी (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1थंडीतून झणझणीत गावरान झुणकयाची मज्जा काही वेगळीच आहे.. तर मग चला करूया. Saumya Lakhan -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1 साठी गावरान झुणका ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
झुणका भाकरी (Zunka bhakai recipe in marathi)
झुणका भाकरी हा महाराष्ट्रीन पदार्थ असून महाराष्ट्रासह गोवा आणि उत्तर कर्नाटकात हा पदार्थ लोकप्रिय आहे. झुणका हा बेसन म्हणजेच चन्याच्या पिठाने बनणारी भाजी असून ते आपण भाकरी मिर्चीचा ठेचा तिळाची चटणी यासोबत सर्व्ह करतो. आपण झुणक्यासोबत नाचणीची भाकरी बनवत असून नाचणी म्हणजेच रागी ही पौष्टीक असून खूप आरोग्यदायी आहे. Nishigandha More -
झुणका भाकरी (jhunka bhakri recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3आपण शुचिर्भुत मनाने शिजवलेले अन्न स्वतः खाण्यापूर्वी पहिला मान म्हणून देवापुढे 'नैवेद्य' ठेवतो आणि त्याचा आपल्यासाठी प्रसाद होतो.आम्हा पाचकळशी वाडवळांच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीत 'नैवेद्य' हा विस्तृत विभाग आहे. गणपतीला ओला नारळ आणि गुळाच्या सारणाचे उकडीचे मोदक असोत वा माघी गणपतीला तिळकुटाचे मोदक असोत. गौरीला अळू-कोलंबीचा नेवैद्य असो वा घरजत्रेला कोंबड्याचा नैवेद्य असो. पुरणपोळी, खीर, बासुंदी पासुन पंचपक्वान्नाने सजलेल्या नैवेद्याच्या पानापर्यंत नैवेद्याची यादी फार मोठी आहे.आज गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरू साईनाथांना त्यांचा आवडता 'झुणका भाकरी' चा नैवेद्य दाखविला. आमच्या पारंपारिक पद्धतीने बनविलेला झुणका, ज्वारीच्या भाकरी, हाताने ठेचून फोडलेला कांदा, लाल मिरचीची चटणी, दही आणि गोड म्हणून गुळ-तुप असे नैवेद्याचे ताट सजले!!! Ashwini Vaibhav Raut -
-
गावरान कोरडा मिरचीचा झुणका (mirchi cha zhunka recipe in marathi)
#EB2#W2" गावरान कोरडा मिरचीचा झुणका " झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. हा डाळीचे पीठ खरपूस व घट्ट शिजवून बनवतात. पातळ बनवल्यास त्याला पिठले म्हणतात. पिठले किंवा झुणक्यात कांदा व मिरची हमखास असते. झुणका बहुधा भाकरीसोबत तर पिठले भाताबरोबर खातात. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. Shital Siddhesh Raut -
झुणका भाकरी(Zunka Bhakri Recipe In Marathi)
#BR2आज मंगळवार शेगावीच्या गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिवस विदर्भाचे पंढरपूर म्हणून शेगाव ओळखले जाते.अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या जीवनचरित्राचा कालखंड बत्तीस वर्षाचा आहे. 23 फेब्रुवारी, १८७८ रोजी ते प्रथमतः तारुण्यात दिगंबरावस्थेत शेगावी दिसले. उंच, तांबूस वर्ण आणि गुडघ्यापर्यंत पोहचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती. सर्व विषयांचे ज्ञान असलेल्या महाराजांना कोणी शिव अवतार तर कोणी रामदास स्वामींचा अवतार शेगावात प्रकटले असे समजत. महाराजांचा वेद आणि ऋचा यांचा ही दांडगा अभ्यास होता प्रथमादृष्ट्या ते उष्ट्या पत्रवालीतून अन्न वेचून खाताना दिसले. तसेच झुणका- भाकर, हिरव्या मिरच्या, मुळ्याचा शेंगा हे त्यांचे आवडते पदार्थ होते. एखाद्याच्या ओसरीवर मुक्काम करून घरात मिळणारा पदार्थ ते आवडीने ग्रहण करायचे.गजानन महाराज योगी पुरूष होते. भक्तांप्रमाणे आजही महाराज प्रेमापोटी त्यांच्याशी संकटात धावून येतात. म्हणून आजही शेगावात त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास भक्त लांबून येतात..आज आमचा एक ग्रुप शेगाव संस्थानकडून दिलेल्या गुरुचरित्राचे सगळे मिळून पारायण करत आहोत . न चुकता बरीच वर्ष झाली हे व्हाट्सअप वरचे पारायण ग्रुप खूप व्यवस्थित रित्या चालू आहे रोजचे पारायण ,संपुट पारायण असते .त्या निमित्ताने झुणका-भाकरी ठेचा तयार करते आणि नैवेद्य दाखवून परिवाराबरोबर जेवणातून हे पदार्थ घेतो जे आपल्या आरोग्यासाठी योग्यही आहे.देवाच्या कृपेने आपण अशा आरोग्यदायी प्रसाद तयार करायचे आणि त्याचे ग्रहणही करायचे हेच आपल्याला आपल्या संतांकडून शिकण्यासारखे आहे.🌺गण गण गणात बोते🌺 Chetana Bhojak -
कांदा पात झुणका (Kanda Pat Zunka Recipe In Marathi)
#LCM1-झुणका सर्वांना आवडणारा आहे, त्याबरोबर भाकरी असेल तर, दुधात साखर. Shital Patil -
झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi)
#LCM1झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी म्हणून प्रसिद्ध आहे. Vandana Shelar -
गावरान पातीचा झुणका (Gavran Paticha Zunka Recipe In Marathi)
#GR2 गावरान रेसिपी मस्त थंडीचे दिवस.. खेड्यांमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मिळत नाहीत. शेतात कांदापात, हरभरा, शेवगा,पालक, कोथिंबीर अशा भाज्या जास्त प्रमाणात उगवतात. मी येथे झटपट होणारा टेस्टी झणझणीत पातीचा झुणका तयार केला. त्याबरोबर भाकरी किंवा पोळी लोणचे, कांदा घेऊन सेवन करतात. अत्यंत साधे सुटसुटीत असे त्यांचे जेवण असते. यातच ते समाधान मानतात. कमी वेळात कमी सामग्रीत हा झणझणीत कांदापातीचा झुणका तयार केला... चला तर पाहूयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
-
गावरान चिवळी/चिवई भाजीचा झुणका (Gavran Chivai Bhaji Zunka Recipe In Marathi)
#LCM1#GR2गावठी मिळणारी चिवळी व त्याचा केलेला पीठ पेरून झुणका हा खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
झुणका-भाकरी
#स्ट्रीट ---स्वस्त आणि मस्त असा हा मेणू आहे. नोकरी करण्यार्याना सहज कुठेही मिळावा यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. अनेक ठिकाणी झणका भाकरी केद़ उघडण्यात आले होते. तेव्हा आजही लोकांना हा मेणू तेवडाच आवडतो.आमच्या घरात सर्वांना आवडतो. बाहेरून आल्यानंतर झटपट होणारा मेणू ! Shital Patil -
झुणका भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी झुणका भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16777157
टिप्पण्या (2)