बाजारी च्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)

SHAILAJA BANERJEE @cook_30670007
#LCM1
बाजरी ही अतिशय पौष्टीक असते. पण थोडी कडू असल्या मुळे लहान मुले खायला मागत नाही. अशा वेळेस तिच्या गोड कापण्या बनवल्या तर सगळ्या ना फार आवडतात.
बाजारी च्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1
बाजरी ही अतिशय पौष्टीक असते. पण थोडी कडू असल्या मुळे लहान मुले खायला मागत नाही. अशा वेळेस तिच्या गोड कापण्या बनवल्या तर सगळ्या ना फार आवडतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1: बाजरीच्या कापण्या गोड खयाला फार छान लागते. Varsha S M -
खमंग खुसखुशीत बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 पौष्टीक अशा बाजरीच्या कापण्या. Saumya Lakhan -
"बाजरीच्या गोड कापण्या" (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 "बाजरीच्या गोड कापण्या" लता धानापुने -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी बाजरीच्या गोड कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
"बाजरीच्या कापण्या"(Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1" बाजरीच्या कापण्या "बाजरीच्या कापण्या खूपच पौष्टिक, लोहयुक्त आणि तब्बेतीसाठी उत्तम मानल्या जातात. Shital Siddhesh Raut -
-
आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi)
#ASR आषाढस्पेशल गुळ व कणकेच्या गोड कापण्या. दीप अमावस्या साठी नैवेद्य Mrs.Nilima Vijay Khadatkar -
भरड बाजरी कापण्या (Bharad Bajri Kapnya Recipe In Marathi)
#LCM1- कापण्या आषाढात करण्याची पद्धत फार जुनी आहे,सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी काही पदार्थ केले जातात तसाच हा पदार्थ... Shital Patil -
-
बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1थंडी त बाजरीची भक्रि तर आपण खातोच, त्यापासून मधल्या वेळच्या खाण्यासाठी मस्त कापण्या केल्या आहेत खूप छान खुसखुशीत लागतात Preeti V. Salvi -
आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या (Kapnya Recipe In Marathi)
#ASRपारंपारिक पद्धतीने खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या"महाराष्ट्रामध्ये आषाढ सुरू झाला की गूळ आणि कणिक च्या शंकरपाळ्या बनवल्या जातात, त्यालाच कापण्या म्हटलं जातं.आखाडाच्या तळण्यातल्या कापण्या ह्या खासच ☺️ Vandana Shelar -
बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक गुळ घालून केलेल्या बाजरीच्या कापण्या.... Vandana Shelar -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 साधारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या कापन्या करतात. प्रवासातही या उपयोगात येतात. 10 ते 15 दिवस सहज टिकतात. Geetanjali Kolte -
गुळाच्या कापण्या (gulachya kapnya recipe in marathi)
#ashr अहमदनगर मध्ये आषाढ सुरू झाला की गूळ आणि कणिक च्या शंकरपाळ्या बनवल्या जातात, त्यालाच कापण्या म्हटलं जातं. आखाडाच्या तळण्यातल्या कापण्या ह्या खासच ☺️ सुप्रिया घुडे -
गोड कापण्या (गुळाचे शंकरपाळे) (god kapnya recipe in marathi)
#ashr हेल्दी व सगळ्यांना आवडणारा पदार्थ आखाड म्हणुन तळलेल्या पदार्थ , गोड कापण्या. माझी १०१ वी रेसीपी व ती गोडाचीच . Shobha Deshmukh -
-
-
-
कापण्या /शंकरपाळी (kapnya recipe in marathi)
#ashr ...#कापण्या_शंकरपाळी.... आषाढ कापण्या सगळ्यान कडे होणारा प्रकार.. माझ्याकडे सर्वांना खूप आवडतात खूसखूशीत गरमागरम चहा सोबत खायला ...पण पारंपारीक पध्दतीने गूळ ,खसखस चा वापर करून करतात ..पण मी माझ्या मूलान साठी बनवते आणी त्यांना गूळाच्या कापण्या आवडत नाहीत म्हणून मी साखर वापरूनच बनवते ...त्यामूळे ते शंकरपाळे असं म्हणू शकता ...आषाढात आमच्या कडे साखरेच्याच कापण्या बनतात ... Varsha Deshpande -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#cooksnap .. Vrushali Bagul ह्यांची रेसिपी cooksnap केली. आपल्या कूकपॅड वर पहिल्यांदा कापण्या ही रेसिपी ह्यांचीच पाहिलेली करायचं विचारच करत होते, तर आपल्या अंकित मॅडम ने ही रेसिपी सांगितली करण्यास म काय आणखीन उत्साह आला😊😊 Jyoti Kinkar -
कापण्या (kapnya recipe in marathi)
आषाढ महिन्यात सागंली सातारा भागात आषाढ तळणे हा प्रकार केला जातो मग कोणी कापण्या,चकल्या तिखट पुर्या असे पदार्थ बनवले जातात. चला तर मग आज आपण कापण्या बनवूयात.या कापण्या खुसखुशीत असतात. शंकरपाळीची मोठी बहीण म्हटले तरी चालेल. Supriya Devkar -
गव्हाच्या पिठाच्या कापण्या (gavhachya pethache kapnya recipe in marathi)
#रेसिपीबुकआम्ही लहान असताना आई नेहमी आषाढ महिन्यात या गव्हाच्या पिठाच्या कापण्या करायची. ह्या कापण्या चहा सोबत खाण्याची मजाच काही वेगळी होती. पण आता गावापासून दूर राहताना आईची आठवण येत होती. आणि त्यातच कुकपॅडने गावाची आठवण थीम ठेवली म्हणून आईची आठवण, गावाची आठवण आणि आषाढी स्पेशल सर्व योग जुळवून या कापण्या केल्या.. Vrushali Bagul -
आषाढीच्या खुसखुशीत कापण्या.(Kapnya Recipe In Marathi)
#ASR प्रथम सर्वांच्या घरी सुख समृद्धीचे दीप सदैव तेवत राहो.. दीप अमावस्येच्या अनेक शुभेच्छा ...🙏🙏 कापण्या हा प्रकार पारंपारिक आहे .अतिशय साध्या पद्धतीने बनवण्यास सोपे व आरोग्यदायी आहेत. सहजासहजी ह्या वस्तू घरात असतातच . त्यामुळे करायलाही सोपे व पौष्टिकही तेवढेच. प्रवासात, मुलांना डब्यात ह्या कापण्या खूपच चांगल्या... राहतात. मी ही आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या तयार केल्या आहेत. पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashrआषाढ महिना सुरू झाला पाऊस पडत असतो त्यातच सणांची चाहूल लागते मूळ नक्षत्रावर येणारा बेंदूर हा सण या सणा दिवशी बैलांच्या शिंगात अडकवायला शेंगोळ्या केल्या जातात आषाढ तळायचा म्हणून कापण्या करतात बाहेर मस्त पाऊस पडत असतो मग तळलेले चटकमटक पदार्थ खावेसे वाटतात Smita Kiran Patil -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#dfrगुळाच्या कापण्यांची पारंपरिक रेसिपी. या पद्धतीने केलेल्या कापण्या खूपच खुसखुशीत होतात. Shital Muranjan -
बाजरीच्या गोड दशम्या (baajrichya god dashmiya recipe in marathi)
#मकरथंडीच्या दिवसांत तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी तसेच बाजरी व गुळाच्या गोड दशम्या ह्या बनवल्या जातात. कारण हे पदार्थ उष्णता निर्माण करतात. Sumedha Joshi -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr आषाढ विशेष रेसिपी क्र. 2आषाढात केला जाणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे कापण्या. हा पण गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
-
बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1#बाजरी_आणि_गव्हाच्या_पिठाच्या_गोड_कापण्या Ujwala Rangnekar -
खुसखुशीत गुुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल साठी मी आज खुसखुशीत गुळाच्या कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16777212
टिप्पण्या