कापण्या (kapnya recipe in marathi)

#cooksnap .. Vrushali Bagul ह्यांची रेसिपी cooksnap केली. आपल्या कूकपॅड वर पहिल्यांदा कापण्या ही रेसिपी ह्यांचीच पाहिलेली करायचं विचारच करत होते, तर आपल्या अंकित मॅडम ने ही रेसिपी सांगितली करण्यास म काय आणखीन उत्साह आला😊😊
कापण्या (kapnya recipe in marathi)
#cooksnap .. Vrushali Bagul ह्यांची रेसिपी cooksnap केली. आपल्या कूकपॅड वर पहिल्यांदा कापण्या ही रेसिपी ह्यांचीच पाहिलेली करायचं विचारच करत होते, तर आपल्या अंकित मॅडम ने ही रेसिपी सांगितली करण्यास म काय आणखीन उत्साह आला😊😊
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका छोट्या भांड्यात गूळ आणि पाणी घालून उकळून घेतले आणि चाळणीत गाळून घेतले. घवाच्या पीठात rava, besan, तांदूळ पीठ, तीळ, मीठ, बडीशेप, वेलची, तेल घालून सर्व घातले.
- 2
आणि एकत्र करून मिक्स केले. गुळाचे पाणी घालून पीठ मळून घेतले आणि 10 मिनिट झाकून ठेवले.
- 3
10 मिनिट झाल्यावर पुन्हा मळून जाडसर पोळी लाटून घेतली आणि कट करून तळून घेतल्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr आषाढ विशेष रेसिपी क्र. 2आषाढात केला जाणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे कापण्या. हा पण गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी बाजरीच्या गोड कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खुसखुशीत गुुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल साठी मी आज खुसखुशीत गुळाच्या कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गुळाच्या कापण्या (gulachya kapnya recipe in marathi)
#ashr अहमदनगर मध्ये आषाढ सुरू झाला की गूळ आणि कणिक च्या शंकरपाळ्या बनवल्या जातात, त्यालाच कापण्या म्हटलं जातं. आखाडाच्या तळण्यातल्या कापण्या ह्या खासच ☺️ सुप्रिया घुडे -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#KS7 थीम ७ : लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र पूर्वी दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे प्रत्येक गोष्टी करायला, वापरायला मर्यादा होत्या. पण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानात जग फास्ट झाले. डीलक्स लाईफ, पाश्चिमात्य खाणपिणं याला महत्व आले. आणि धकाधकीच्या या जीवनात आपले पूर्वापारचे रितिरिवाज, खाणपिणं कधी मागे पडले कळलंच नाही. तरीही या "कूकपॅड" सारख्या प्लॅटफॉर्मने आपल्या घरगुती, सणावारांच्या निमित्ताने इतर पदार्थ बनविण्यासाठी, सुगरणींना सदैव तत्पर, प्रोत्साहित केले आहे. त्यानिमित्ताने मी"कापण्या" ही रेसिपी केली आहे. सध्याच्या काळात कापण्यांची ची जागा शंकरपाळी, कुकीज ने घेतलेली असावी.आषाढी - कार्तिकी एकादशीला लोक पूर्वापार पंढरपूरला जात आहेत. पूर्वी लोक पायी जायचे. अजूनही जातात. तर हया दिंडी बरोबर निघताना बरोबर काही खाणपिण्याचे सामान, काही घरगुती पदार्थ घेऊन जात. त्यातलाच हा "कापण्या " हा पदार्थ. शक्यतो आषाढ महिन्यात केला जाणारा हा पदार्थ म्हणून .. गावाला त्याला "आकाड तळणे" असेही म्हटले जाते. तर बघुया..."कापण्या" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
-
आषाढीच्या खुसखुशीत कापण्या.(Kapnya Recipe In Marathi)
#ASR प्रथम सर्वांच्या घरी सुख समृद्धीचे दीप सदैव तेवत राहो.. दीप अमावस्येच्या अनेक शुभेच्छा ...🙏🙏 कापण्या हा प्रकार पारंपारिक आहे .अतिशय साध्या पद्धतीने बनवण्यास सोपे व आरोग्यदायी आहेत. सहजासहजी ह्या वस्तू घरात असतातच . त्यामुळे करायलाही सोपे व पौष्टिकही तेवढेच. प्रवासात, मुलांना डब्यात ह्या कापण्या खूपच चांगल्या... राहतात. मी ही आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या तयार केल्या आहेत. पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
गव्हाच्या पिठाच्या कापण्या (gavhachya pethache kapnya recipe in marathi)
#रेसिपीबुकआम्ही लहान असताना आई नेहमी आषाढ महिन्यात या गव्हाच्या पिठाच्या कापण्या करायची. ह्या कापण्या चहा सोबत खाण्याची मजाच काही वेगळी होती. पण आता गावापासून दूर राहताना आईची आठवण येत होती. आणि त्यातच कुकपॅडने गावाची आठवण थीम ठेवली म्हणून आईची आठवण, गावाची आठवण आणि आषाढी स्पेशल सर्व योग जुळवून या कापण्या केल्या.. Vrushali Bagul -
खमंग खुसखुशीत बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 पौष्टीक अशा बाजरीच्या कापण्या. Saumya Lakhan -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#dfrगुळाच्या कापण्यांची पारंपरिक रेसिपी. या पद्धतीने केलेल्या कापण्या खूपच खुसखुशीत होतात. Shital Muranjan -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashrआषाढ महिना सुरू झाला पाऊस पडत असतो त्यातच सणांची चाहूल लागते मूळ नक्षत्रावर येणारा बेंदूर हा सण या सणा दिवशी बैलांच्या शिंगात अडकवायला शेंगोळ्या केल्या जातात आषाढ तळायचा म्हणून कापण्या करतात बाहेर मस्त पाऊस पडत असतो मग तळलेले चटकमटक पदार्थ खावेसे वाटतात Smita Kiran Patil -
बाजारी च्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1बाजरी ही अतिशय पौष्टीक असते. पण थोडी कडू असल्या मुळे लहान मुले खायला मागत नाही. अशा वेळेस तिच्या गोड कापण्या बनवल्या तर सगळ्या ना फार आवडतात. SHAILAJA BANERJEE -
"बाजरीच्या कापण्या"(Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1" बाजरीच्या कापण्या "बाजरीच्या कापण्या खूपच पौष्टिक, लोहयुक्त आणि तब्बेतीसाठी उत्तम मानल्या जातात. Shital Siddhesh Raut -
आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi)
#ASR आषाढस्पेशल गुळ व कणकेच्या गोड कापण्या. दीप अमावस्या साठी नैवेद्य Mrs.Nilima Vijay Khadatkar -
आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या (Kapnya Recipe In Marathi)
#ASRपारंपारिक पद्धतीने खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या"महाराष्ट्रामध्ये आषाढ सुरू झाला की गूळ आणि कणिक च्या शंकरपाळ्या बनवल्या जातात, त्यालाच कापण्या म्हटलं जातं.आखाडाच्या तळण्यातल्या कापण्या ह्या खासच ☺️ Vandana Shelar -
कापण्या (kapnya recipe in marathi)
आषाढ महिन्यात सागंली सातारा भागात आषाढ तळणे हा प्रकार केला जातो मग कोणी कापण्या,चकल्या तिखट पुर्या असे पदार्थ बनवले जातात. चला तर मग आज आपण कापण्या बनवूयात.या कापण्या खुसखुशीत असतात. शंकरपाळीची मोठी बहीण म्हटले तरी चालेल. Supriya Devkar -
बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक गुळ घालून केलेल्या बाजरीच्या कापण्या.... Vandana Shelar -
-
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#पारंपरिक कापण्या#आषाढ स्पेशल पारंपरिक रेसिपी#Cooksnape recipeKalpana koturkar यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
"बाजरीच्या गोड कापण्या" (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 "बाजरीच्या गोड कापण्या" लता धानापुने -
आषाढ कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#आषाढ स्पेशल रेसिपी# कापण्या# आषाढ महिना म्हटल म्हणजे घरोघरी गुलकुले, पुऱ्या, घारगे, कापण्या .. काय तर सगळे पदार्थ गूळ घालुन केलेले , शिवाय हेल्दी पण मी आज कापण्याच केल्या फक्त मुलांनाआवडेल म्हणुन पारंपरिक न करता थोडा वेगळा आकार दिला , चला तर मग बघु या…! Anita Desai -
आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashrआषाढ महिन्याची अशी ही ओढ, मन व्याकुळ करणारी. जीवाला कासावीस करणारी, तसे पाहिले तर वरुणराजाने पर्जन्यवृष्टी केल्यानंतर येणारा दुसरा महिना असतो.आषाढाचे किती वेगवेगळे संदर्भ आहेत आपल्या मनात. कालीदासांचं शाकुंतल, आषाढीची पंढरपूरची वारी, कांदेनवमी, आखाड तळणे...😋😋तळणे हा अन्नावर केलेला एक संस्कार आहे. प्रत्येक सणाला व त्या सणाला बनवलेल्या पदार्थांना काहीतरी शास्त्रीयदृष्ट्या अर्थ आहे. आपल्या आरोग्याचा व ऋतूचा विचार करून या सणावारांची पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी आखणी केली आहे.असाच एक पारंपरिक आखाड स्पेशल ,गुळाच्या खुसखुशीत कापण्याची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
खुसखुशीत कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashrआषाढ महिन्याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे.या महिन्याला मनोकामना पूर्ण करणारा महिना असेही म्हटले जाते.या महिन्यात मूळ नक्षत्री चंद्र असतो त्या दिवशी बेंदूर, पौर्णिमेस व्यासपूजा, अमावास्येस दीपपूजा, तसेच अधिक आषाढात कोकिळाव्रत इत्यादींमुळे आषाढाचे महत्त्व आहे.या महिन्यात खूप सारे पदार्थ तळले जातात त्यालाच आखाड तळणे असं बोलतात.त्यातलाच एक पदार्थ मी आज केला आहे...गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या😊 Sanskruti Gaonkar -
आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
#ASRकापण्या हा एक पारंपारिक पदार्थ आहे व तो विशेष करून आषाढ महिन्यात करतात Sapna Sawaji -
गोड कापण्या (गुळाचे शंकरपाळे) (god kapnya recipe in marathi)
#ashr हेल्दी व सगळ्यांना आवडणारा पदार्थ आखाड म्हणुन तळलेल्या पदार्थ , गोड कापण्या. माझी १०१ वी रेसीपी व ती गोडाचीच . Shobha Deshmukh -
-
कापण्या (kapnya recipe in marathi)
#कुकस्नॅपNilan Rajeकापणी हा एक पदार्थ आहे हे अजूनपर्यंत मला माहित नव्हतं. कापणी हा शब्द शेताशी संबंधीत आहे एवढच माहीत होतं. पण थँक्स टू अंकिता मॅडम् त्यांच्यामुळे समजलं कापणीविषयी आणि गूगलवर पण खूप माहिती मिळाली कापणीबद्दल. मग मनात आलं कूकपॅडवरच्या एका तरी मैत्रिणीने नक्की बनवली असणार ही रेसिपी. कूकपॅडवर शोधलं तेव्हा निलन राजे यांची कापणीची रेसिपी मला मिळाली. कुकस्नॅप म्हणून मी त्यांची रेसिपी बनवली. स्मिता जाधव -
बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1थंडी त बाजरीची भक्रि तर आपण खातोच, त्यापासून मधल्या वेळच्या खाण्यासाठी मस्त कापण्या केल्या आहेत खूप छान खुसखुशीत लागतात Preeti V. Salvi -
गुळाच्या कपण्यां (gulachya kapnya recipe in marathi)
आषाढ महिन्यात घरोघरी तळन हा प्रकार असतोच. पूरी मसाले भात कापण्यां हे असतातच.गुळाची कापणी ही आरोग्य पूर्ण देखील आहे . गूळ यात iron भरपूर असतो. त्यामुळे सर्वांना हा पदार्थ पोषक आहे.#आषाढ#आषाढ_स्पेशल#कापण्या Anjita Mahajan -
भरड बाजरी कापण्या (Bharad Bajri Kapnya Recipe In Marathi)
#LCM1- कापण्या आषाढात करण्याची पद्धत फार जुनी आहे,सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी काही पदार्थ केले जातात तसाच हा पदार्थ... Shital Patil
More Recipes
टिप्पण्या