कांदापात (Kandapat Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
या दिवसात हिरव्या पालेभाज्या छान मिळतात. आणि त्यांची चव देखिल मस्त असते. तर ही कांद्याची पात केली.
कांदापात (Kandapat Recipe In Marathi)
या दिवसात हिरव्या पालेभाज्या छान मिळतात. आणि त्यांची चव देखिल मस्त असते. तर ही कांद्याची पात केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
कांद्याच्या पातीचा झुणका -ज्वारीची पुरी (paticha zhunka jowaricha puri recipe in marathi)
#EB2 #W2हिवाल्यात सर्वच हिरव्या भाज्या मस्त मिळवतात नि कांद्याची कोवली पात व त्याचा पीठ पेरून झुणका खूप छान होतो Charusheela Prabhu -
कांद्याची पात भाजी (पिठ पेरून) (kadyachi pat bhaji recipe in marathi)
#EB4#week4#हिवाळ्यात कांद्याची पात मुबलक प्रमाणात मिळते. पीठ पेरून भाजी मस्त होते अवश्य करून पहा. Hema Wane -
कांद्याच्या पात व फुलकोबी ची भाजी (kandapaat ani fulgobi bhaji recipe in marathi)
हिरवी हिरवी कांद्याची पात खुपच छान वाटते, कोणत्याही भाजीत आपण ती वापरू शकतो. आज फुलकोबी ची नूसतीच भाजी बनविण्यापेक्षा कांद्याची पात मिक्स भाजी केली, Pritibala Shyamkuwar Borkar -
कांद्याची पात (पीठ पेरून) (kandyachi pat recipe in marathi)
#EB4#W4कांद्याची पात ( पीठ पेरून) Shilpa Ravindra Kulkarni -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4हिरव्या हिरव्या कांद्याची पात मिळणं सुरू झालं की भरीत मध्ये, कोशिंबीर मध्ये मस्त लागते...याचीच भाजी छान लागते... Shital Ingale Pardhe -
वांग्याचे भरीत(लसूण पात घालून) (Vangyache bharit recipe in marathi)
#या दिवसात लसणाची हिरवी पात असते म्हणून पात वापरून तुम्ही असे वांग्याचे भरीत करा खुपच छान लागते. Hema Wane -
कांद्याची पात पिठ पेरून (kandyachi pat pith perun recipe in marathi)
#EB4#W4कांद्याची पात भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
-
कांदापातीची भाजी (kandapatichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4कांदा पात पाहूनच मंडईत गेलं की अगदी घ्यावीशी वाटणारी भाजी!खरं म्हणजे ही भाजी जेवढी बारीक चिरावी तेवढी मस्त होते.सूपमध्ये,चायनीजमध्ये अगदी आवश्यक होऊन बसलेली ही भाजी....पण आपल्याकडे तर पूर्वापार चालत आलेली.गरम भाकरीबरोबर खायची मजा औरच!पीठ पेरून करावी तर कमी पडते ...शिजवली/परतली की कमी होते.मला पूर्वी पुण्यात डेक्कन जिमखान्यावर एकदम श्रीमंत एरियात जी अगदी खूप स्वच्छ केलेली अशी कांदापात मिळायची तिचे खूप आकर्षण होते.त्यावेळी मी कॉलेजला होते.तिथेच माझा अकाउंट्सचा क्लास होता आणि समोरच पालेभाज्यांच्या स्टॉलवरची ही कांदापात मला अगदी आकर्षित करायची!तेव्हा....म्हणजे 1983-84ला10रुपयाला (तेव्हा दहा रुपये हे खूपच महाग वाटायचे)ही भाजी घरी नेऊन बाबांची बोलणी खाल्ली आहेत 🤨पुण्यातल्या म.फुले मंडईतही जी जुनी दगडी इमारत आहे तिथल्याही स्टॉलवर म्हणजे आतल्या मंडईतही ही कांदापात अशीच स्वच्छ केलेली ... पण महाग मिळते....आता सिंहगडरोडवर तर शेतातली ताजी काढून आणलेली कांदापात सहज दहा रुपयाला मिळते(स्वस्त!!😄)पातीचा कांदा आणि पात नुसते तेल ,तिखट,मीठ घालूनही चवीला मस्त लागते.चंपाषष्ठीला आमच्या गावी जेवायच्या पानापाशी ही एकेक कांदापात ठेवली जायची व त्या दिवसापासून कांदा खाण्यास सुरुवात करायची व चातुर्मास समाप्ती व्हायची.. असे माझे बाबा नेहमी सांगायचे.आता अष्टौप्रहर कांदा लागतो.तामसी वृत्ती व रजोगुण वाढवणारा हा कांदा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.आजची कांदापातीची भाजी....हरभरा डाळ घालून....बघा,आवडतेय का!😊😋😋 Sushama Y. Kulkarni -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4... हिवाळा म्हटला की हिरवे पातीचे कांदे,खाण्याची मजा येते. मग याच कांद्याच्या पातीचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केल्या जातो. मी ही आज कांद्याच्या पातीची भाजी केली आहे. पण ही कांद्याची पात वेगळी आहे. म्हणजे गावाकडे कांद्याची लावणी केल्यावर, त्याला जी पात येते, ती कोवळी, लुसलुशीत पात खुडून आणतात. आणि त्याच्या गड्ड्या बनवून, गावात विकल्या जातात. योगायोगाने, आईने, कालच, ही पात गावाहून आणल्याने, त्याच कोवळ्या लुसलुशीत पातीची भाजी केली मी आज.. खूपच चविष्ट झाली आहे... Varsha Ingole Bele -
पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#HLRहिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला प्रत्येक डॉक्टर देतात. हिरव्या भाज्यात सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळतात, हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक स्वादासोबत च आरोग्यासाठीही उपयुक्त असते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. Priya Lekurwale -
मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
#DR2थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर मिळतात त्यातीलच एक मेथीची भाजी. कवळी, सुंदर हिरवीगार अशी मेथीची भाजी दिसल्यावर साहजिकच बाजारातून आपण आवडीने ती घेऊन येतो आणि साधीशीच पण अतिशय ही चवदार अशी भाजी गरमागरम भाकरी बरोबर खूप सुंदर लागते. तर पाहूया मेथीची भाजी!!! Anushri Pai -
शेपू मूग डाळ भाजी (sepu moong dal bhaji recipe in marathi)
लुसलुशीत शेपू हिरवीगार छान दिसते.खायला जरा सर्वजण कंटाळा कर्तयापण डाळ घालून मस्त चव येते.:-) Anjita Mahajan -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#W4लांब लांब हिरवीगार पात सर्वांना खूप आवडते.भाजी तर टिफीन ल सुध्दा छान आहे.:-) Anjita Mahajan -
कांदापात (kanda pat recipe in marathi)
#EB4 #W4हल्ली बाजारात खूप छान अगदी ताजी लुसलुशीत कांदा पात दिसत आहे. मी नेहमी कांदापात आधीच रस्सेदार करते कारण अशी भाजी खूपच टेस्टी होते.आणि भाकरी बरोबर चुरून चुरून खायला खूपच भारी लागते.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
लाल माठाची भाजी (Laal Mathachi Bhaji Recipe In Marathi)
#GR2पालेभाज्या खूप प्रकारच्या असतात काही हिरव्यागार तर काही लाल चटक लाल मठाची भाजी शेतामध्येही सुंदर दिसते त्याचप्रमाणे शिजवून पाण्यात आल्यानंतरही ती सुंदर दिसते चव तर अप्रतिम असतेच शिवाय शरीराला पोषक ही असते.चला तर आज बघूया ही देखणी, भाजी कशी करावी. Anushri Pai -
कांद्याची पात व वांग्याची भाजी (kandyachi paat ani wangyachi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week11हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या कोवळी वांगी, गावरान टोमॉटो भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे कोणतीही भाजी बनवायची म्हंटली की कठीण वाटत नाही. Pritibala Shyamkuwar Borkar -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्ससध्या हिवाळा सुरू आहे. या ऋतुमध्ये ताज्या हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. कोथिंबीरही हिरवीगार आणि ताजी उपलब्ध असते. म्हणून आज सुचवलेल्या स्नॅक्ससाठी ही कोथंबिरीची वडी. Namita Patil -
मेथी मलई मटार (Methi Malai Matar Recipe In Marathi)
#DR2 मेथी मलई मटारह्या दिवसात ताजा हिरवीगार मटार व मेथी छान मिळतात तेंव्हा मस्त हेल्दीअशी ही भाजी. Shobha Deshmukh -
फ्लाॅवरची भाजी (FLOWERCHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24 #Cualiflower हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. हि भाजी एकदम झटपट होते. माझी आवडती भाजी .आमच्याकडे ह्या दिवसात मस्त गावरान कोवळे फ्लाॅवर मिळतात त्यामुळे भाजी एकदमच छान होते. Hema Wane -
कांद्याच्या पातीची भाजी
#lock down 16आज खूप दिवसांनी हिरवी गार कांद्याची पात मिळाली बाजारात दुपारच्या जेवणाचा बेत ठरला Prachi Manerikar -
अंबाडा भाजी भाकरी (ambada bhaji bhakhri recipe in marathi)
#HLR अंबाडा भाजी एक पौष्टिक पालेभाजी असून माझ्या फार आवडीची भाजी आहे.मी ही भाजी बऱ्याच दिवसांनी बनवली कारण मी पूर्वी मुंबई मध्ये रहात होते तिथे अश्या गावरान पालेभाज्या मला मिळत नव्हत्या पण आता आम्ही सोलापूर ला बदली मुळे शिफ्ट झालोय ,तर इकडे मला ही भाजी मला मिळाली,माझ्या माहेरी कोल्हापूर ला माझी आई ही भाजी फार सुंदर बनवायची. तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मुगाची डाळ घालून कांद्याची पात (moongachi dal ghalun kandyachi pat recipe in marathi)
#EB4 #W4 कांद्याची पात हा की वर्ड घेऊन मुगाची डाळ घालून कांद्याच्या पातीची भाजी केली.भाकरीसोबत इतकी सुंदर लागते...मस्तच.. Preeti V. Salvi -
रबरबित कांदा पात (kanda pat recipe in marathi)
#EB4#W4 "कांदा नी भाकर खाउद्या की हो मलाबी जत्रेला येऊद्या की"😁😁😁तर आज पातीच्या कांद्याची रबरबित/ रस्सा भाजी ची रेसिपी सादर करत आहे. normally सुकी भाजी असते पण थंडीच्या दिवसात अशी गरामा गरम भजी n भाकरी किंवा चपाती/ पोळी चा बेत उत्तम वाटतो मलातरी..तर चला तर रेसिपी पाहुयात. Megha Jamadade -
मेथी-मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
सध्या ह्या दिवसांमध्ये मटार छान मिळतात, आणि पालेभाज्या सुध्दा. आणि विशेषतः मेथी गल्ली जावी, म्हणून आज मेथी मटर मलाई केली. Dhanashree Phatak -
अळू चे फदफद (अळू ची पातळ भाजी) (alu chi patal bhaji recipe in marathi)
#KS2#पुणेरी अळूची पातळ भाजीमस्त आंबट गोड चवीची अळूची पातळ भाजी ही प्रत्येक लग्न समारंभात असते....चव तर अप्रतिम.... Shweta Khode Thengadi -
चविष्ट बीन्स शेंगा ची भाजी
#goldenapron3Keyword: beans या रेसिपी मध्ये मी जास्त मसाले नाही वापरले, काही भाज्यांना त्यांची चव असते खूप मसाले वापरले कि मसाले ची चव जास्त लागते म्हणून अशी ही साधी सोपी भाजी बनवली पण खूप रुचकर लागते.वेगळ्या पद्धतीने बनवायची असेल तर यात दही न मसाले घालून केलीत तर छान चमचमीत होईल. Varsha Pandit -
हिरव्या मिरच्या चा ठेच्चा🤤🤤 (hirwya mirchicha thecha recipe in marathi)
हिवाळ्यात हिरव्या मिरच्या भरपूर असते म्हणून चटपटीत ठेच्चा मस्त वाटतो😋😋 Madhuri Watekar -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#week4 " कांद्याच्या पातीची भाजी"चना डाळ घालून अतिशय चविष्ट होते ही भाजी..सिजन मध्ये आम्ही नेहमीच बनवतो. आणि आवडीने खातो.. कांद्याची पात घालून पिठलं, पीठ पेरून भाजी, झुणका, लाल तिखट घालून भाजी, हिरवी मिरची लसूण घालून भाजी.. अशा अनेक प्रकारे भाजी बनवू शकतो.. आवडीनुसार..मी हिरवी मिरची लसूण घालून बनवली आहे.. त्यामुळे भाजीचा रंग हिरवागार राहातो आणि टेस्टी होते.. लता धानापुने -
मेथी डाळ (methi daal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावण महिन्याचे महत्व हे फक्त सणवार नसून खूप उपास ही या महिन्यात येतात त्याच मुख्य कारण म्हणजे पावसाळ्याचा दिवस. या दिवसात आपली पचनशक्ती ही थोडी विक होते त्यामुळे या दिवसात सात्विक , पचायला सोपे असे खावे. आज मी केली आहे मेथी डाळ आणि भात. चवीला छान , पचायला हलका. प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16797807
टिप्पण्या (4)