गव्हाच्या पिठाचा  हेल्दी केक (Wheat Flour Healthy Cake Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#व्हॅलेन्टाइडेस्पेशल

गव्हाच्या पिठाचा  हेल्दी केक (Wheat Flour Healthy Cake Recipe In Marathi)

#व्हॅलेन्टाइडेस्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
  1. 1 1/2 कपगव्हाचे पीठ
  2. 1 कपपीठी साखर
  3. 1/2 कपदही
  4. 1/2 कपतेल/तुप
  5. 1 कपदुध
  6. 1/2 टी स्पूनवेलची पुड
  7. 7-8 काजू
  8. 7-8 बदाम
  9. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  10. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. कणीक चाळुन घ्या. दही,तेल,पीठी साखर एकत्र करून घ्या.कुकरमधे मीठ घालून घ्या त्यावर एक स्टॅड ठेवा कुकर दहा मिनिट आधी प्री हीट करून घ्या.

  2. 2

    बेकिंग ट्रे ला तेलाने ग्रीस करा (मी कुकरचा डबा वापरला आहे) दुध,दही,साखर हे मीश्रण चांगले फेटून घ्या. कणीक परत चाळुन घ्या. मिश्रणात घालून घ्या.

  3. 3

    हळूहळू दुध घालून मीश्रण मीक्स करा. आता बेकिंग पावडर,सोडा,वेलची पुड घाला मीक्स करा. बेकिंग ट्रे मध्ये ओता

  4. 4

    सूका मेवा घालून घ्या.
    टॅप करून घ्या. कुकर मध्ये बेक करायला ठेवा 45 मिनिट बेक करून घ्या.थंड झाल्यावर डीमोल्ड करून घ्या.

  5. 5

    सर्व्ह करा.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes