मटर पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

मटर पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 व्यक्तींसाठी
  1. 1 वाटीमटारचे दाणे
  2. 1 वाटीपुलाव चे तांदूळ
  3. 2हिरव्या विलायच्या
  4. 1मोठी विलायची
  5. 2लवंग
  6. 2कलमी चे तुकडे
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1 टीस्पूनआले लसुण पेस्ट
  9. 1 टेबलस्पूनआंबट दही
  10. 1 टेबलस्पूनबटर
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. चवीनुसारमीठ
  13. पाणी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    पुलाव चे तांदूळ आणि मटार दाणे काढून ठेवा.अर्धा तास तांदूळ भिजत घालून घ्या.

  2. 2

    एका कूकर मध्ये तेल आणि बटर गरम करून जीरे आणि आले लसुण पेस्ट घालून परतून घ्या. आता मोठी विलायची, कलमी, लवंग, हिरवी विलायची घालून परतून घ्या.

  3. 3

    त्यानंतर त्यात तांदूळ घालून 2 मिनिटे परतून घ्या आणि मटार घालून घ्या. आता दही आणि आवश्कतेनुसार पाणी घालून कूकर चे झाकण बंद करा. एक सिटी होऊ द्या.

  4. 4

    कूकर थंड झाल्यावर एका वाटी मध्ये काढून घ्या. वरुन कोथिंबीर घालून घ्या.

  5. 5

    आपला मटर पुलाव तयार आहे. गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

टिप्पण्या

Similar Recipes