डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्याची तयारी करावी. अर्धी वाटी तुरीची डाळ चांगली धुवून पाणी घालून कुकरमध्ये ठेवून चार ते पाच शिट्या देऊन चांगली शिजवून घ्यावी. त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो बारीक करून ठेवावा. डाळ शिजल्यावर एकीकडे कढईमध्ये तेल घालून गरम करावे.
- 2
त्यानंतर मोहरी- जीरे घालून फोडणी द्यावी. कढीपत्ता घालावा. त्यानंतर कांदा घालावा थोडा परतून घ्यावा त्यामध्ये हळद अणि हिंग घालावे आणि चांगले परतून घ्यावे. कांदा थोडा लालसर झाला पाहिजे त्यानंतर लगेचच टोमॅटो घालावा आणि चांगला परतून घ्यावा. त्यानंतर लाल तिखट घालावे आणि परतून घ्यावे.
- 3
आता आपली शिजवलेली डाळ चांगली घोटून कढई मध्ये घालावी आणि चांगले मिक्स करावे. 1 - 1/2 वाटी पाणी घालावे. आता त्यामध्ये गरम मसाला आणि मीठ घालावे आणि उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर गॅस बारीक करावा.
- 4
आता बाजूला गॅसवर छोटे कढल ठेवावे आणि त्यामध्ये तूप घालावे. गॅस बारीक ठेवावा म्हणजे आपली तडका जळणार नाह. आता तूप गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे घालावे. जीरे तडतडल्यानंतर हिंग घालावे आणि लसूणही घालावा. लसुण थोडासा लाल होत आला की लगेचच लाल मिरचीचे तुकडे घालावे आणि लाल मिरची पावडर ही घालावी. आता लगेचच गॅस बंद करावा.
- 5
आता आपला तडका तयार झाला आहे लगेच शिजवलेल्या डाळी मध्ये घालावा. त्यानंतर कोथिंबीरही घालावी आणि मिक्स करावे. आता आपली तडका दिलेली डाळ फ्राय तयार झाली आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
दाल फ्राय तडका (dal fry tadka recipe in marathi)
#Cooksnapआज मी Bharti Sonawane,Swara chavan,Maya Bawane Damai ह्यांच्या रेसीपीत थोडासा बदल करून मी ही Dal Fry Tadka recepi बनविली आहे Nilan Raje -
दालफ्राय विद तडका (DAL FRY RECIPE IN MARATHI)
#आईमाझ्या आई ला धाबा वर चे पदार्थ खूप आवड़ायचे..त्यात डाल फ्राय जास्तच..पण वरुन तडका पण पाहिजे..तिच्या साठी मी ही रेसिपी ट्राई केली आहे Bharti R Sonawane -
-
दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीरanemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळतेतर चला पाहू दाल फ्राय विथ तडका डाळ#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
टोमॅटो तडका कोशिंबीर (Tomato Tadka Koshimbir Recipe In Marathi)
#TR#तडका रेसिपी चॅलेंज 🤪🤪तडका रेसिपी खायला खमंग असतात दाल फ्राय, ढोकळा, कोशिंबीर 🥗🥗 Madhuri Watekar -
-
-
-
-
पंचमेल दाल तडका (dal tadka recipe in marathi)
पंचमेल डाळ तडका अतिशय सुंदर वरण होते..या मध्ये पोस्टीक पण खूप जास्त असतो...रोज दोन वाटा दाळ पोटात गेल्यास पाहिजे,मुलांसाठी डाळी या फार आवश्यक असतात,,पण हल्ली मुलं वरण डाळी हे खात नाही...याचं कारण मुलं आउटडोर गेम खेळतात, इंडोर गेम त्यांचे बंद झालेले आहेत,,त्यामुळे शारीरिक हालचाल फार कमी होते,,मुलांना व्यायाम नाही च्या बरोबरच आहे..त्यामुळे मुले थकत नाही,आणि त्यांना तेवढी फारशी भूक पण लागत नाही..त्यामुळे मुलांना थोडासाही काम केलं की थकवा खुप लवकर येतो...म्हणून डाळी या जास्तीत जास्त मुलांच्या पोटात गेला पाहिजे...म्हणून मी अजून मधून हे वरण करत असते...त्यानिमित्त त्यांनी डाळी पोटात जातात... Sonal Isal Kolhe -
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#drदाल हि घरा घरात खाल्या जाणारा पदार्थ आहे, जर आपण त्याला रोजच्या पेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने बनवली तर ती अजूनही भन्नाट लागते. चला तर मग पाहूया याची रेसिपी. #dr Anuja -
जुगाड दाल फ्राय तडका (jugad dal fry tadka recipe in marathi)
#dr " जुगाड दाल फ्राय तडका" नाव बघून आश्चर्य वाटलं असेल ना, पण आपण गृहिणी जुगाड करण्यात एकदम पटाईत असतो हो की नाही....!!पोळ्या उरल्या की त्याचा चिवडा, लाडू...!! भात उरला की त्याचा फ्राईड राईस, अर्थात फोडणीचा भात....!! आणि बरेच प्रयोग आपल्या किचन मध्ये आपण करण्यात असतो की एक्स्पर्ट....☺️☺️ आता माझ्या सारखा जुगाड पण बऱ्याच जणींनी केला असेलच कधी न कधी... ते म्हणजे सकाळच्या वरणाला संध्याकाळी डायरेक्ट "दाल फ्राय" च रूप देऊन....😊😊चला तर मग ही जुगाड रेसिपी बघुया....👍👍 Shital Siddhesh Raut -
मिक्स दाल तडका (Mix Dal Tadka Recipe In Marathi)
#TRमिक्स डाळीचा केलेला दाल तडका अतिशय टेस्टी होतो Charusheela Prabhu -
खमंग डाळमेथी तडका (dal methi tadka recipe in marathi)
#GA4#week19Keyword - Methiथंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात.यात मेथी एक खास पालेभाजी आहे.यात अनेक फायदे लपले आहेत.थंडीच्या दिवसातमधे मेथी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मेथीपासून अनेक पदार्थ बनवले जातात.मेथीच्या पराठ्यापासून ते भाजीपर्यंत.असाच एक मेथीपासून माझा आवडता पदार्थ मी ,बनवला आहे.चला तर ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
तडके वाली डाळ फ्राय (Tadke Wali Dal Fry Recipe In Marathi)
#TRभाता सोबत ही डाळ फ्राय म्हणजे जणू सर्वांना आवडणारी.:-) Anjita Mahajan -
तडका डाळ भाजी (tadka dal bhaji recipe in marathi)
तशी तर डाळ भाजी माझी फेवरेट आहे.एनीटाईम केव्हाही मी डाळ भाजी कशी पण खाऊ शकते..मुलांना तेवढे आवडत नाही....कधीकधी ठीक आहे, ते आवडीने खाऊन घेतात स्पेशली अशी तडके वाली जर केली तर...त्यांना साधी डाळ भाजी आवडत...म्हणून त्यांच्या आवडीप्रमाणे केलेली आहे,,, Sonal Isal Kolhe -
-
मुगडाळ तडका फ्राय (moong dal tadka fry recipe in marathi)
#drमूग डाळ ही फार पौष्टिक मानली जाते. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात आढळतात.अशीच एक मुगडाळ पासून ,एक चमचमीत दालफ्रायची रेसिपी पाहू..😊 Deepti Padiyar -
तडका डाळ भाजी (tadka dal bhaji recipe in marathi)
#cooksnap#Sonal Isal Kolheतडका डाळ भाजीभाजी करायची पण कोणती करायची हे सुचत नव्हते. त्यातल्या त्यात काही विशेष करायचे म्हणजे बाहेर जावे लागणार.. आणि ते शक्य नव्हते कारण एरिया सील. त्यामुळे करायचे काय.. आणि तेही आपल्या कडे जे सामग्री असेल त्यातच.. मग ठरवले आणि आपल्याच ग्रुप मधील मैत्रीण सोनल हिची रेसिपी तडका डाळ भाजी करून बघायची तिच्याच पध्दतीने पण थोडा बद्दल करून.... 💕 Vasudha Gudhe -
-
लसूणी दाल तडका (lasuni dal tadka recipe in marathi)
#dr # आज मी केली आहे, लसूणी दाल तडका.. यात मी फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे ..आपण मिक्स डाळ सुद्धा वापरू शकतो यात.. Varsha Ingole Bele -
तीन दाल लहसूणी तडका (teen dal lehsuni tadka recipe in marathi)
#Cooksnap मी ही रेसिपी ज्योती गावणकर ताई यांची कूकस्नॅप केलेली आहे. या डाळीला मी माझा टच दिलेला आहे .मुगाच्या डाळी एवजी यात बरबटी वापरलेली आहे. कांदा ,टोमॅटो, तेजपान ,दालचिनी यांचा सुद्धा वापर केलेला आहे. तुपाऐवजी तेल वापरलेले आहे. लसुनी तडका टाकलेली ही डाळ घरात सर्वांना आवडली. Shweta Amle -
-
-
मेथी दाल तडका (methi daal tadka recipe in marathi)
#GA4#week19 मेथी.... नेहमी नेहमी साधे वरण किंवा फोडणीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर चवदार असे मेथीचे वरण, तिच्या वेगळ्या चवीमुळे छान लागते. म्हणून मी आज केली आहे, मेथी दाल तडका...... Varsha Ingole Bele -
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#dr दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते... Rajashri Deodhar -
-
लसुनी डाळ खिचडी तडका मारके (lasuni dal khichdi tadka marke recipe in marathi)
#kr"लसुनी डाळ खिचडी तडका मारके"कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे.... पचायला हलका असल्याने, मी तर बऱ्याच वेळा हा पदार्थ करते, सध्याच्या pandemic मधील स्थिती बघता, सात्विक जेवण खरच खूप लाभदायक आहे, आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून आपण ही खिचडी पटकन आणि चविष्ट करू शकतो नाही का...!! Shital Siddhesh Raut -
-
More Recipes
- थंडगार तडकावाली काकडीची कोशिंबिर (Tadkawali Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
- ओल्या नारळाची चटणी (Olya Naralachi Chutney Recipe In Marathi)
- बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
- सबवे स्टाईल सँडविच(Subway Style Sandwich Recipe In Marathi)
- बटाटा वडा (Batata Vada Recipe In Marathi)
टिप्पण्या