व्हेजिटेबल एग ऑम्लेट

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

नाष्टा म्हणले की आपल्याला पोहे उपीट शिरा शेवया यांची आठवण तर होतेच पण या व्यतिरिक्त काही वेगळा नाश्ता करावा असं काही वेळा आपल्याला वाटतं आजचा नाश्ता व्हेजिटेबल एगमलेट दमदार आणि पोटभरीचा असा हा बनवायला सोपा आणि झटपट तयार होणारा आणि झटपट संपणारा चला तर मग बनवूयात व्हेजिटेबल ऑम्लेट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिटं
एक ऑम्लेट
  1. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेल्या बीन्स
  2. 2 टेबलस्पूनबारीक किसलेला बटाटा
  3. 2 टेबलस्पूनगाजर किसलेला
  4. 2 टेबलस्पूनकोबी बारीक चिरलेला
  5. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला कांदा
  6. कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 टीस्पूनमीरे पुड
  9. तेल
  10. 2ते तीन अंडी

कुकिंग सूचना

दहा मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम उपलब्ध बारीक चिरून घ्याव्यात त्यानंतर अंडी एका बाऊलमध्ये फोडून घ्यावेत त्यामध्ये सर्व भाज्या मीठ लाल तिखट हवे असल्यास मिरेपूड घालून घ्यावे

  2. 2

    घातलेल्या भाज्या फोर्कने छान फेटून घ्याव्यात म्हणजे त्या चांगल्या एकत्र एकजीव होतील

  3. 3

    आता तव्याला तेल लावून तवा चांगला गरम झाल्यावर हे ऑम्लेट तव्यात पसरवून घ्यावे एक बाजू चांगली भाजल्यानंतर तिला पलटावे हे ऑम्लेट तुम्ही गरमागरम ब्रेड सोबत किंवा कोरडेही तसेच खाऊ शकता चपाती सोबत तुम्ही हे ऑम्लेट खाऊ शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes