ज्वारीची भाकरीआणी हिरवा रस्सा डाळ

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#RJR
#रात्रीचे-जेवण-रेसिपीस

ज्वारीची भाकरीआणी हिरवा रस्सा डाळ

#RJR
#रात्रीचे-जेवण-रेसिपीस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
1 सर्व्हिंग
  1. भाकरी -- 1 कप ज्वारीचे पीठ
  2. चवीनसार मीठ
  3. डाळ -- 1/4 कप मुग डाळ
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1_2 टेबल स्पून कोथिंबीर काड्या
  6. 2 टेबल स्पुनकोथॅबिर
  7. 1/4टी स्पुन जिरे व मोहरी
  8. 2 टेबल स्पुनतेल
  9. 1/8टी स्पुन हिंग
  10. 1मिडियम कांदा
  11. 1/3 टि स्पुनमीठ
  12. 4_5 लसूण कळ्या
  13. 1/4टी स्पुन आले

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या.डाळ स्वच्छ 2_3 पाण्याने धुवून घ्या.कांदा चिरुन घ्या.

  2. 2

    कोथिंबीर,मिरची,लसूण,आले, कोथॅबिर काड्या मिक्सरमधून बारीक करून घ्या.कढईत तेल घालून गरम करा.

  3. 3

    आता जिरे मोहरी घालून तडतडले का कांदा घालून परतुन घ्या.वाटण घालून परतून घ्या.

  4. 4

    हळद व हिंग घालून परतुन पाणी घालून उकळी आल्यावर त्यात डाळ घालून शिजवतात ठेवा.

  5. 5

    आता तोपर्यंत भाकरी बनवू.तवा गरम करायला ठेवा ताटात पीठ घालुन मीठ घालून पाणी घालून गोळा भिजवुन घ्या.

  6. 6

    भाकरी थापून घ्या.तव्यावर टाका पाणी लावुन घ्या भाकरी भाजुन घ्या.

  7. 7

    गॅसवर ठेवुन भाजावेत म्हणजे मांडा येईल.

  8. 8

    आता डाळ शिजली सर्व्हे करून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes