क्रंची मंची राईस

#क्रंची_मंची_राईस
खूप भूक लागली आहे. आणि अशा वेळी झटपट असं काही तरी पण चमचमीत बनवायचं असेल तर हा क्रंची मंची राईस खायला एकदम मस्तच लागतो. रात्रीचा भात सकाळी किंवा सकाळचा भात रात्री उरला असेल तर काम अगदी पटकन होते.
क्रंची मंची राईस
#क्रंची_मंची_राईस
खूप भूक लागली आहे. आणि अशा वेळी झटपट असं काही तरी पण चमचमीत बनवायचं असेल तर हा क्रंची मंची राईस खायला एकदम मस्तच लागतो. रात्रीचा भात सकाळी किंवा सकाळचा भात रात्री उरला असेल तर काम अगदी पटकन होते.
कुकिंग सूचना
- 1
भाज्या उभ्या पातळ चिरून घ्या. मग कढई मधे तेल घालून त्यात बारीक चिरलेला लसूण, किसलेलं आलं घालून परतावे. मग त्यात बारीक उभा चिरलेला कांदा घालून परतून त्यात चिरलेली सिमला मिरची आणि कोबी घालून मोठ्या आचेवर परतावे. नंतर त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, मीठ आणि मिरपूड घालून परतावे.
- 2
मग त्यात शिजवलेला भात मोकळा करून घालून मोठ्या आचेवर परतावा. हवे असल्यास अजून थोडे चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालून मोठ्या आचेवर सर्व मिक्स करुन परतावे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- 3
गरमागरम मस्त असा क्रंची मंची राईस खायला खूप मस्त लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग्ज शेजवान फ्राईड राईस
#goldenapron3#week12#एगया राईस मध्ये घालायला ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या घालून केल्या, कांद्याची पात हवी होती पण होतं त्यात सामावून घेतलं. Deepa Gad -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORरात्री जर भात खूप शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा सर्व भाज्या टाकून आपण असाच शेजवान फ्राईड राईस बनवला तर सर्वजण आवडीने खातात आणि भात सुद्धा संपतो Smita Kiran Patil -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#Ga4#Week7 ही रेसिपी मुलीनी बनवलीय. मी घरी नसतांना तिला काहीतरी नाश्त्याकरीता हवे होते. सकाळचा भात शिल्लक होता. मग तयार केलाय तिने फ्राईड राईस. Pritibala Shyamkuwar Borkar -
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
शेजवान राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज चायनीज मधला पटकन होणारा चविष्ट असा राईस म्हणजे शेजवान राईस Charusheela Prabhu -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर मंगळवारशेझवान फ्राईड राईसमी फ्राईड राईस घरी करते आणि खाते सुद्धा.पण आज पहिल्यांदाच शेजवान राईस घरी तयार केला आणि खाल्ला सुद्धा छान झाला आहे.शेजवान साॅस पण घरी केला आजच. मागच्या वेळी जमलं नव्हतं.चला तर बघूया कसा करतात.सोपा झटपट होतो. Shilpa Ravindra Kulkarni -
शेजवान फ्राईड राईस (Leftover rice recipe) (Schezwan fried rice recipe in marathi)
रात्रीचा शिलक राहिल्या भातापसुन बनवला आहे शेजवान राईस Sangeeta Kadam -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
कुकपॅडची शाळा ही संकल्पनाच खुप छान आहे.मी या पझल्स चॅलेंज मधून राईस किवर्ड निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
अंडा भुर्जी राईस (egg bhurji recipe in marathi)
#worldeggchallengeरेसिपी क्र.1हा भात मी नेहमी करते. खूप छान लागतो. झटपट तयार होतो. Sujata Gengaje -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
इंडियन स्टाइल शेजवान फ्राईड राईस..(schezwan fried rice recipe in marathi)
संडे स्पेशल शेजवान फ्राईड राईस...रविवार म्हंटले की खायला काही तरी स्पेशल पाहिजे... त्यात मग सर्वाना काय आवडले.. आणि तेवढेच ते हेल्दी ही असले पाहिजे यांचा ही विचार करावा लागतो..म्हणून मग मी शेजवान फ्राईड राईस करण्याचे ठरविले..माझ्या कडे सर्वांना हा शेजवान फ्राईड राईस आवडतो.. मला ही करायला आवडते... कारण यामध्ये गाजर.. सीमला मीरची..पत्ता कोबी.. वटाणे.. आणि मी त्यात मोड आलेले मूग.. मटकी आणि कॉर्न पण टाकते.. त्यामुळे डिश हेल्दी आणि फायबर युक्त होते...म्हणजे मला जे अपेक्षित असत ते या डिश मधून मिळत..पचायला ही हलकी....मैत्रिणीनो शेजवान फ्राईड राईस करताना आपल्याला बासमती तांदूळ.. किंवा लांब दाणाअसलेला तांदूळ लागतो.. माझ्या कडे हा तांदूळ नसल्याने मी आपला साधाच तांदूळ घेतला आहे आणि तसाही बासमती तांदूळ पचायला जड जातो..चला तर मग आपण करू या शेजवान फ्राईड राईस... 💕💕 Vasudha Gudhe -
मेक्सिकन राईस (Mexican Rice Recipe In Marathi)
खूप दिवसापासून मनात होतं ह्या प्रकारचा भात करुन बघावा.आज तो योग आला. रेसिपी नक्की करुन बघा खूपच चविष्ट लागतो हा भात. Prachi Phadke Puranik -
स्प्राऊट्स मसाला राईस (sprouts masala rice recipe in marathi)
मसाला भात, राईस, पुलाव आमच्याकडे नेहमी होतात...मला प्रत्येक गोष्टीत स्प्राऊट्स ॲड करणे आवडते,,मुले तसे स्प्राऊट्स खात नाही,म्हणून असं काही करावं म्हणजे ते बरोबर खातात,मला खूप अशीच सवय आहे, ज्या गोष्टी मुलांना आवडत नाही त्या मी पदार्थामध्ये लपून लपून देते, काही गोष्टी मुलांना आवडत नाही म्हणून जे खात नाही,, आणि मुलं खात नाहीत म्हणून असे करते...कारण चांगल्या सगळ्या पौष्टिक गोष्टी खाल्ल्या पाहिजे, असे मला वाटतेम्हणून म्हटले चला हा राईस करूया,,, Sonal Isal Kolhe -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" ("Orange Cilantro Mexican Rice recipe in marathi)
#GA4#WEEK21#KEYWORD_MEXICAN"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" मॅक्सिकन पदार्थ जवळपास भारतीय पदार्थांच्याच घडणीतलें असावेत... कारण यात वापरले जाणारे मसाले ही आपल्या ओळखीचे असतात, म्हणूनच कि काय भारतीयांना मॅक्सिकन फूड ही जवळचे वाटतात..चला तर मग आज ही एकदम मस्त अशी डिश पाहूया...👌👌 जी तुम्हाला नक्की आवडेल,घरी अवेलेबल असणाऱ्या जिन्नसांपासून हा "ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" आरामात होतो..👍👍 तेव्हा नक्कि करून पहा...😊😊 Shital Siddhesh Raut -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसातवी रेसिपी- शेजवान फ्राईड राईस Dhanashree Phatak -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#keyword लेमन राईसलेमन राईस ज्याला आपण मराठीत लिंबू तांदूळ म्हणूया याला चित्राण्णा किंवा निममक्या पुलिहोरा असेही म्हणतात .ही डिश बनवायला एकदम सोपी आहे आणि चव खूप छान आहे यात तळलेले काजू शेंगदाणे आद्रक व लिंबाच्या रस असल्याने चव अप्रतीम लागते.😋शिवाय बनवायला झटपट व पटकन होते कितीक वेळ सकाळचा भात असतो आपल्या उरलेला त्यावेळेस संध्याकाळी मुलांना भूक लागल्यावर झटपट असा पटकन करता येतो 😀 Sapna Sawaji -
ट्रिपल शेजवान राइस (triple schezwan rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलरेसिपीट्रिपल शेजवान राइस चायनीज स्ट्रीट फूड हे अतिशय फेमस आहे नावाप्रमाणेच यात तीन वेगवेगळ्या डिशेस एकत्र करून हे एक डिश बनलेली आहे. एक फुल मिल म्हणून हा उत्तम पर्याय आहे यात हक्का नूडल्स मंचूरियन आणि फ्राईड राईस अशा तिनेच कॉम्बिनेशन करून ही एक डिश बनवली जाते आणि मुलांची ऑल टाईम फेवरेट. Deepali dake Kulkarni -
एग राईस (egg rice recipe in marathi)
#cooksnapमी अमृता ताई ची रेसिपी बनविली आहे थोड़ा बदल करून खूप छान झाला आहे ताई एग राईस आरती तरे -
राईस पकोडा (Rice Pakoda Recipe In Marathi)
#LOR भात खूप उरला असेल तर हा एक मस्त पर्याय आहे. अगदी घरच्या साहित्यात झटपट तयार होइल असा...Easy n tasty... Shital Muranjan -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
फोडणीचा भात
#Goldenapron3 #leftover रात्रीचा भात उरला होता मग जास्त सामान न वापरता बनवला फोडणीचा भात Swara Chavan -
मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड_फूड_डे_स्पेशल#माझी_आवडती_रेसिपी#मशरूम_चिलीआपण रोज आपापल्या परीने पारंपरिक, पौष्टिक कधी सात्विक तर कधी व्हेज, नाॅनव्हेज पदार्थ चमचमीत, चटपटीत, तिखट, गोड अशा विविध प्रकारच्या चविंच्या रेसिपी बनवत असतो. कधी तरी बदल म्हणून बाहेर जाऊन हाॅटेलचे चमचमीत पदार्थ आवडीने खातो, पण नेहमीच बाहेरचे पदार्थ खायला बरे नाहीत. मग आपण ते पदार्थ आपल्याला जमतील तसे चवदार चविष्ट बनवून घरच्यांना खायला घालून खुष करण्याचा प्रयत्न करतो. मी असे वेगवेगळे प्रयोग किचनमधे करत असते, आणि ते सफल झाले की त्याचा आनंद होतो. असाच एक प्रयत्न मी पण करुन बघितला आणि छान जमला. तो पदार्थ म्हणजेच मशरूम चिली. आमच्या कडे मशरूम चिली खूप आवडते. मशरूम खायला पौष्टिक असल्यामुळे त्यापासून बनणार्या वेगवेगळ्या रेसिपी बनवायला मला खूप आवडतात. Ujwala Rangnekar -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिण लेमन राईस (लिंबू भात) हा पदार्थ दक्षिण भारतात खूप आवडीचा पारंपरिक ब्रेकफास्ट आहे. लेमन राईस हा चवीला खूप टेस्टी तर आहेच शिवाय थोडा आंबट लागतो आणि हेल्थी आहे Anuja A Muley -
इन्स्टंट मसाला राईस (Leftover Rice recipe in Marathi)
उरलेल्या भाताचा नेहमीप्रमाणे फोडणी चा भात करण्यापेक्षा हा मसाला राईस करून बघा थोडेसे बदल केले तरीही उत्कृष्ट चवीचा असा हा राईस तयार होतो. Prajakta Vidhate -
पातीच्या कांद्याचा फोडणीचा भात (patichya kandhyacha podnicha bhaat recipe in marathi)
हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असते.रोजच्या जेवणात भाताचे स्थान कायम असते. हा भात आजकाल विविध पद्धतीने बनविला जातो. साधा भात, स्टीम राईस, मसाले भात,भात, फोडणीचा भात,, गोळा भात, व्हेज फ्राईड राईस, सेझवान राईस आपल्याकडे भात उरला कि आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो. भात शिल्लक होता. शिल्लक भातमध्ये हिरवा पातीचा कांदा टाकून फोडणीचा भात बनविला आहे. rucha dachewar -
मीठी भात (meetha bhat recipe in marathi)
खरं तर हा खीरचाच प्रकार आहे. रात्रीचा भात सकाळी शिल्लक असला की कोणी खायला तयार नसतो. मग काय बनवायचं? तर मीठी भात. Pritibala Shyamkuwar Borkar
More Recipes
टिप्पण्या