#मुरमुरा ओली भेळ

Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402

#मुरमुरा ओली भेळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०मिनिटे
२लोक
  1. मुरमुरे,चिंचेचा कोळ,कांदा, टोमॅटो,कांदापात कोथिंबीर,तिखट मीठ

कुकिंग सूचना

१०मिनिटे
  1. 1

    प्रथम मुरमुरे चाळून घ्या,ते एका मोठ्या टोपात घ्या त्यात मुरमुरे कांदा टोमॅटो तिखट चिंचेचे आंबट गोड पाणी, चवीनुसार मीठ,घालून चांगले घोळून घ्या,परत थोडे तिखट,धने पावडर,घाला.वरून लिंबू पिळून चिरलेली कोथिंबीर, कांदा पात,टोमॅटो घालून शेव घाला व सर्व्ह करा ओली गाड्यावर असते तशी ओली भेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes