#चना डाळ चटणी 😋😋

Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०मिनिटे
४लोक
  1. चना डाळ, हिरवी मिरची,लसूण,जिर मीठ कोथिंबीर,फोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

१०मिनिटे
  1. 1

    प्रथम आदल्या दिवशी चना डाळ भिजत घालावी नंतर त्याचे पाणी काढून मिक्सर मध्ये भिजलेली चना डाळ, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या,जिरे,कोथिंबीर,मीठ, दही घालून मिक्सर मधून वाटून घ्या.

  2. 2

    नंतर गॅस चालू करून त्यावर कढई मध्ये तेल घालून त्यात मोहरी जिरे कडीपत्ता,तीळ, कोथिंबीर घालून वरून फोडणी घालावी. व सर्व्ह करा डाळीची चटणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes