शुगर फ्री गाजरा ची खीर

Annu Solse Rodge @cook_26658019
कुकिंग सूचना
- 1
दूध गरम करुन घेणे
गाजर किसून पॅन मध्ये तुप घालून भाजूनं घेणे - 2
- 3
दूध गरम झाल्यावर त्यात भाजलेले
गाजर घालून हलून घेणे
दूध घट्टा होई पर्यंत शिजवणे
त्यांत खजूर पावडर, वेलची पॉडवर, घालून थोडा वेळ शिजवून ghene
घास बंद करुन त्यांत पिस्ता काप आणि केसर घालणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शुगर फ्री हेल्थी दुधी ची खीर (dudhichi kheer recipe in marathi)
#GA4 #week21Keyword : Bottle guard Surekha vedpathak -
हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर (healthy sugar free bhoplyachi kheer recipe in marathi)
#हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर मी सुरेखा वेदपाठक यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती. पौष्टिक पण,साखर नसल्याने हेल्दी पण आहे. Sujata Gengaje -
शुगर फ्री डेट्स खीर.
#goldenapron3 16thweek dates , kheer ह्या की वर्ड साठी शुगर फ्री डेट्स खीर केली आहे. Preeti V. Salvi -
शुगर फ्री पौष्टिक ड्रायफूट लाडू (sugar free ladoo recipe in marathi)
#GA4#week14#cook-with-Dryfrits नंदिनी अभ्यंकर -
-
शेवयाची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर #myfirstrecipe #Shwetaमी नेहमी कुकपॅड मराठी रेसिपी वर माझ्या मैत्रिणीने केलेल्या रेसिपी बघत असे.. आणि मला ते बघून आपण ही रेसिपी करून बघावी. असे सारखे मनात येऊ लागले... त्यातच मला श्वेता नी विचारले कि तु का नाही करुन बघत.. मला ही मोह आवरला नाही.. आणि ठरवले आपण ही रेसिपी करायची...म्हणतात चांगल्या गोष्टी ची सुरुवात गोड खाऊन करावी.. म्हणून मग मी खीर करायचे ठरवले.. तसेही माझ्या दोन्ही ही मुलींना खीर खूप आवडते... तर ही खीर स्पेशल मुलींसाठी आणि हो श्वेता तुझ्या साठी देखील...🙏🙏🌹🌹🙏🙏 Vasudha Gudhe -
🥕लाल गाजराची खीर
🥕गाजराचा हलवा नेहमीच होतोही थोडी वेगळी लाल गाजराची खीर...यासाठी बाजारात दिल्ली कडची मिळतात लाल गाजरे घ्यावीतही चवीला गोड आणि रंगाला आकर्षक असतात P G VrishaLi -
ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर(Shevayachi Kheer Recipe In Marathi)
#MDR " ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर " माझी आई खीर बनवण्यामध्ये एक्स्पर्ट... तिलाही खीर खायला खूप आवडायची...पण सध्या मधुमेह डिटेक्ट झाल्याने गोड खाण सक्तीने बंद केलंय... पण मग मातृदिनाच्या निमित्ताने आई ची आवडती खीर बनवली, माझ्या आईला खिरीचे सर्व प्रकार आवडतात....!! त्यातील एक बारीक शेवयांची खीर..👌👌 Shital Siddhesh Raut -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल मध्ये आजचा किवर्ड आहे दूध. मी दूधा ची बासुंदी केली आहे. बासुंदी हा आपला पारंपारिक पदार्थ आहे. बासुंदी वेगवेगळ्या प्रकारची बनवतात.आज कशी केली ते पाहूया. Shama Mangale -
रताळाचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
उपवासाच्या अनेक पदार्था पैकी हा एक पदार्थ , चविष्ट आणि पोटभरीचा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
शुगर फ्री ब्राऊन राइस खीर (sugar free brown rice kheer recipe in marathi)
#cpm3 शुगर फ्री ब्राऊन राइस खीर केली आहे .हेल्दी आहेच पण चवही मस्त आहे. Preeti V. Salvi -
🥕लाल गाजराची खीर
🥕गाजराचा हलवा नेहमीच होतोही थोडी वेगळी लाल गाजराची खीर...यासाठी बाजारात दिल्ली कडची मिळतात लाल गाजरे घ्यावीतही चवीला गोड आणि रंगाला आकर्षक असतात P G VrishaLi -
न्यूट्रिबार (शुगर फ्री) (nutribar recipe in marathi)
#EB8 #W8खजुराच्या अत्यंत पौष्टिक अशा बर्फीचा प्रकार-न्यूट्रिबार. हेल्दी आणि टेस्टी... Shital Muranjan -
श्रीखंड(Shrikhand recipe in marathi)
#GPRगुढी पाडवा म्हणून खास श्रीखंड हि रेसिपी केली Sushma pedgaonkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकउकडीचे मोदक हा केवळ गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नव्हे, तर अनेकांसाठी उकडीचा मोदक पाहून त्यावर ताव मारण्याचा मोह आवरता येत नाही. गणपती बाप्पाचा कोणताच सण मोदकांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे बाजारात इतर कोणत्याही स्वरूपात मोदक मिळत असले तरीही घरगुती उकडीचे मोदक गणेशोत्सवात नक्की केले जातात. गरमागरम उकडीचे मोदक अणि त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे अहाहा ! मग डाएटच्या भीतीपोटी तुम्ही यंदा मोदकांपासून दूर राहत असाल तर हा सल्ला नक्की वाचा. कारण आरोग्याच्या दृष्टीनेही उकडीच्या मोदकांची चव चाखणं आरोग्याला फायदेशीर आहे. Yadnya Desai -
शुगर फ्री मोदक (sugar free modak recipe in marathi)
#gurगणरायाचे आगमन झाल्याने त्यानिमीत्ताने मी आज मोदक केले आहे.ही रेसिपी मी शीतल मुरंजन यांची कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मखाना शुगर फ्री खीर (Makhana Sugar Free Kheer Recipe In Marathi)
गोड रेसिपी कूकस्नॅप.यासाठी मी अनिता देसाई यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.ही खीर वेटलाॅससाठी चांगली आहे. Sujata Gengaje -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#दूध... 😊 उद्या आहे रक्षाबंधन... 🤗आणि भावाला खाऊ घालायला हाताने बनवलेली कलाकंद मिठाई..☺️😊 क्या बात है.. 👍🎉💐भाऊ नक्की खुश होणार🤗🤗 Rupa tupe -
शुगर फ्री मोदक (sugar fee modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसाखर न वापरता खजुराच्या गोडव्याने बनवलेले मोदक. Purva Prasad Thosar -
मखाना शुगर फ्री खीर (Makhana sugar free kheer recipe in marathi)
#MLR#मखाना शुगर फ्री खीरउन्हाळा म्हटल की थंडगार काहीतरी खाण्याची ईच्छा होतेच , पण त्यातल्या त्यात रेसिपी शुगर फ्री असेल तर वजन वाढण्याच पण टेन्शन नाही , चला तर मग बघु या … Anita Desai -
-
-
-
दुधी भोपळ्याची खीर /विटामिन फुल खीर (dudhi bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr# दुधी भोपळ्याची खीरदुधी भोपळा हा लहान मुलांसाठी खूप उपयुक्त असा आहे त्यांना रोज कशाला कशा माध्यमातून काही न काही खाऊ घालणेखूप आवश्यक आहे. दुधी भोपळ्याचे गुणधर्म हे खूप आहेत मी आज दुधी भोपळ्याची खीर बनवली आहे स्पेशल माझ्या मुलासाठी..... चला तर मग रेसिपी बघूया झटपट आणि युनिटी बूस्टर अशी खीर आहे. Gital Haria -
वरी (भगर) खीर (vari kheer recipe in marathi)
#आज संकष्टी मग बाप्पासाठी नैवेद्य हवाच .म्हणून आज वरीची खीर केली .छान होते नक्की करून बघा. Hema Wane -
शाही- शुगर फ्री डिंक लाडू (sugar free dink ladoo recipe in marathi)
#sweet- थंडी अजूनही ओसरली नाही, तेव्हा हेल्दी, रूचकर पदार्थ खाण्याची सध्या गरम आहे,कारण कोरोनाशी टक्कर देण्यासाठी हाच उत्तम उपाय आहे. Shital Patil -
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये भोपळा हा किवर्ड घेऊन भोपळ्याचा हलवा बनवला आहे. Shama Mangale -
शुगर फ्री मोदक (sugar free modak recipe in marathi)
#gurगणेश चतुर्थी अगदी जवळ आली आहे. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कोणत्याही कार्यात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा हे सगळ्यांच्या सोयीनं आपला मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस बाप्पा त्या-त्या घरी राहातो. या दिवसात घरोघरी सकाळ-संध्याकाळ आरतीचे आवाज ऐकू येतात. आरतीनंतर प्रसाद तर हवाच. यावेळी प्रसाद म्हणुन राजगिऱ्याचे शुगर फ्री मोदक उत्तम आहेत..नक्की करून पहा.... Shital Muranjan -
गाजराची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cookpadTurns4 #cookwithdryfruit #Happycookpad #गाजराची खीर Anita Desai -
20 मिनिटात झटपट गाजर लाडू (gajar ladoo recipe in marathi)
#GA4# week 3 गाजराचे झटपट लाडु खुप छान होतात नि पौष्टीक पण Manisha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16866246
टिप्पण्या (2)