चुरमुऱ्याच्या चकल्या (वाळवण रेसिपी)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#वाळवण रेसिपी

चुरमुऱ्याच्या चकल्या (वाळवण रेसिपी)

#वाळवण रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 6 कपचुरमुरे
  2. १+१/२ कप जाड पोहे
  3. १+१/२ टिस्पून जीरे
  4. १+१/२ टिस्पून तिखट
  5. 2टिस्पून तीळ
  6. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम चुरमुरे चाळून स्वच्छ करून धुऊन त्यात १ कप पाणी घालून रात्रभर भिजत ठेवले. तसेच पोहे पण चाळून, धुऊन थोडेसे पाणी शिंपडून रात्रभर भिजत ठेवले. ४-५ तास पण चालेल.

  2. 2

    सकाळी चुरमुरे व पोहे दोन्ही एकत्र करून चांगले मळून घेतले.त्यात थोडे ब्लॅंडर फिरवले. मळून गोळा बनवला.

  3. 3

    आता त्यात तिखट, मीठ, तीळ व जीरे मिक्स करून परत चांगले मळून घेतले. व झाकून ठेऊन त्यातील सोऱ्यात मावेल एवढा गोळा घेऊन मळून सोऱ्यात भरला. सोऱ्यात आतून तेलाचा हात फिरवला.

  4. 4

    पेपरवर सोऱ्यामधे चकल्या घालून उन्हात २ दिवस वाफवून घेतल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes