पालक पनीर

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

# पालक पनीर

पालक पनीर

# पालक पनीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1पालक जोडी, पाव किलो पनीर
  2. 1 टेबल स्पूनलाल तिखट, एक टीस्पून हळद, एक टी स्पून जिरे,
  3. 1 टीस्पूनधने पूड, दोन कांदे, मीठ तेल आवश्यकतेनुसार
  4. 1 टीस्पूनहिरवी मिरची पेस्ट, एक टीस्पून आलं लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम पालक बॉईल करून मिक्सरला त्याची पेस्ट करून घेणे.

  2. 2

    एका पातेल्यात आधी तेल टाका बारीक कांदा चिरून घाला मग त्यात लाल तिखट, हळद, मीठ, हिरवी मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, घालून चांगलं शिजवून घ्या मग त्यात पालकाची तयार पेस्ट घाला.

  3. 3

    मग एक उकळी येऊ द्या आणि त्यात पनीरचे तुकडे घाला आणि वरून झाकण देऊन पुन्हा उकळी घ्या आपला पालक पनीर तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes