उपवासाची बटाटे ची भाजी

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

उपवासाची बटाटे ची भाजी

उपवासाची बटाटे ची भाजी

उपवासाची बटाटे ची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. बटाटे उकडून
  2. 1/2 वाटीशेंगदाणा कुट
  3. 3,4हिरवी मिर्च
  4. 1 टीस्पूनजीरा
  5. सेंधा मीठ चवीनुसार
  6. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम बटाटे उकडून घेऊन त्यानंतर कडे मध्ये तेल गरम करून त्यात जिरं ची फोडणी देऊ त्यानंतर हिरवी मिरची घालून घेऊ आता उकडलेले बटाटे घालून परतून घेऊ

  2. 2

    त्यानंतर शेंगदाणा कुट आणि शेंधा मीठ घालून पुन्हा छान परतून घेऊ.

  3. 3

    गरमागरम उपवासाचे बटाट्याची भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes