डाळवं खोबरे वडी

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#हनुमान _जयंती_स्पेशल

डाळवं खोबरे वडी

#हनुमान _जयंती_स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
  1. 3/4 कपखोबरे किस
  2. 3/4 कपडाळवं
  3. 1 कपगुळ किसुन
  4. 1/8टी स्पुन जायफळ
  5. 1 टेबल स्पूनसाजूक तुप

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या.
    कढईत तुप 1 टी स्पुन घाला गरम झाले कि गुळ घालुन वितळून घ्या.

  2. 2

    आता त्यात डाळवं घाला मीक्स करा तीस सेकंद सतत ढवळत रहा खोबरे किस घालून घ्या.

  3. 3

    मीक्स करा जायफळ किसुन घाला गोळा होईपर्यंत परतून घ्या.प्लेट तुपाने ग्रीस करुन घ्या.

  4. 4

    आता प्लेट मध्ये ओतून पसरवून घ्या.सुरीने कट मारुन घ्या.रुम टेंपरेचर येऊ द्या.आता नैवेद्य दाखवून प्रसाद वाटा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes