कैरी खोबरे चटणी

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#उन्हाळ्यात कैर्या यायला लागतात ,गरम होत असते मग कैरीची चटणी प्रकृतीला शितल म्हणून केली जाते.कैरीपन्हे ,आंबेडाळ ,कैरीचे वरण हेही शितल म्हणून आपल्याकडे आवर्जून केले जाते.

कैरी खोबरे चटणी

#उन्हाळ्यात कैर्या यायला लागतात ,गरम होत असते मग कैरीची चटणी प्रकृतीला शितल म्हणून केली जाते.कैरीपन्हे ,आंबेडाळ ,कैरीचे वरण हेही शितल म्हणून आपल्याकडे आवर्जून केले जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपओले खोबरे
  2. 1/4 कपकैरीचे काप
  3. 1/4 कपकोथिंबीर
  4. 1/2हिरवी मिरची
  5. 1टिस्पून जीरे
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. 1/2टिस्पून मीठ

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    खालीलप्रमाणे तयारी करा.

  2. 2

    सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सर मधे वाटा पाणी जास्त घालू नका.

  3. 3

    कैरी खोबरे चटणी तयार आहे.तोंडी लावणे किंवा साबुदाणा वडा,इडली,डाळवडे बर्याच पदार्था बरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes