कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य संकलित केले. पुदिन्याच्या पावडर साठी पुदिना हा स्वच्छ धुऊन सावलीतच वाळवून घेतला व मिक्सरवर त्याची पूड करून घेतली सावलीत वाळवल्याने पुदिन्याचा हिरवा रंग टिकून राहतो.
- 2
आता एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य काढून घेतले व ते सर्व मिक्स करून मग त्यात लिंबाचा रस पिळला.
- 3
सर्व मिश्रणाचा गोळा बनवला व त्याच्या लहान लहान गोळ्या तयार केल्या.
- 4
अशाप्रकारे सर्व पाचक असा पुदिनाच्या गोळ्या तयार केल्या ह्या गोळ्या पचनाला तर चांगल्या आहेतच पण चवीलाही खूपच सुंदर लागतात.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

स्पेशल समर ड्रिंक
गोंद कतीरा किंवा कथलाचा डिंक उन्हाळ्यात विशेष करून वापरतात तो थंड असतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात फायबर जास्त प्रमाणात असते.


कैरी पुदिना सरबत


पुदिना चटणी
#goldenapron3


काकडी दुधी पुदिना ज्युस (Kakdi dudhi pudina juice recipe in marathi)
#ज्युस


मुखवास, पुदिना गोळी (Mukhwas Pudina Goli Recipe In Marathi)
#LCM1विविध प्रकारच्या पाककृती करून एखादी सुगरण गृहिणी ज्याप्रमाणे जेवणाचे ताट रंगतदार बनवते,त्याचप्रमाणे जेवणानंतरचा मुखववासही तितकाच विविध रंगी असावा यासाठी ती दक्ष असते. निसर्गाने आपल्याला भरभरून अशा गोष्टी दिलेल्या आहेत त्याचाच वापर करून पाचक अशी पुदिन्याची गोळी कशी करायची ते आज आपण बघूया!!


पुदिना फ्लेवर मसाला खाकरा (Pudina Flavour Masala Khakhra Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चणाडाळ रेसिपीज


पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN


पोहा कचोरी
हि नॉन फ्राईड कचोरी असल्याने सगळ्यांनाच म्हणजे जे तब्बेती चा विचार करून तेलकट खाणे टाळतात अशा सगळ्यांनाच एक हेल्दी रेसिपी आहे.


रिफ्रेश मिन्ट ज्युस (पुदिना सरबत) (Refresh mint juice recipe in marathi)
#MLR#मिन्ट ज्युस


खरबूज पुदिना ज्युस (Kharbuj pudina juice recipe in marathi)
#ज्युस


ग्वावा (पेरू) (Guava Juice Recipe In Marathi)
#ज्युस


बीटरूट ज्यूस (beetroot juice recipe in marathi)
हा ज्यूस वेट लाॅस करण्यासाठी फायदेशीर आहे...


दुधी चणाडाळ भाजी


पुदिना लिंबू... सरबत
#पेय


गुळाचे सरबत
#सरबत


एनर्जी ड्रिंक (energy drink recipe in marathi)
#एनर्जी ड्रिंकहे ड्रिंक बहुउपयोगी, उत्साह वर्धक व अतिशय टेस्टी बनते. व अगदी झटपट तयार होते.


इंदुरी पोहे
#ब्रेकफास्ट रेसिपी।हैल्दी रेसिपी।


कलिंगड मोहितो (Watermelon Mojito Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज


अंडा रोल
#स्नॅक्स


पुदिना चटणी
#goldenapron3#विक१३#पुदिना


पुदिना पंच


पानिपुरी वेगवेगळ्याा फ्लेवर्समध्ये
#किड्स


आवळा मुखवास (amla mukhavas recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील आवळा म्हणजेच आमला (amla ) या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे.


लाल माठाची भाजी भाकरी
#RJR#रात्रीचे जेवण


कडूलिंबाची गोळी
#गुढीपाडवा स्पेशल


आलेपाक गोळी (aale pak goli recipe in marathi)
#EB10#W10#आलेपाकआज मी सर्दीसाठी उपयुक्त अशी ही आलेपाक गोळी बनवली.


काकडीचे सुप (Kakdiche Soup Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#सुप रेसिपी


काकडी पुदिना जलजीरा (Kakdi Pudina Jaljeera Recipe In Marathi)
#SSR#उन्हाळी_रेसिपीज अंगातून घामाच्या धारा काढणारा मुंबईचा उष्ण ,दमट उन्हाळा...घामामुळे शरीरातील पाण्याची ,क्षारांची होणारी झीज,पटकन येणारा थकवा,काहीही करुसे न वाटणं,दिवसभर होणारी अंगाची लाहीलाही.. सगळा निरुत्साह..अशावेळेस या उष्ण दमट उन्हाळ्यात शरीराला ठंडा ठंडा कूल कूल ठेवण्यासाठी निसर्गानेच आपल्यासाठी कलिंगड,टरबूज,द्राक्षे,डाळिंब ,पुदिना,कैरी,लिंबू, कोथिंबीर, आणि फळांचा राजा आंबा यांची सोय करुन ठेवली आहे...चाणाक्ष गृहिणी या सर्व पदार्थांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करुन वेगवेगळ्या combinations ची सरबतं,ज्यूसेस,स्मूदीज,आईस्क्रीम,बर्फाचे गोळे,popsicles,कुल्फी,थंडाई, थंडगार चटपटीत कैरी पन्हं,fruit plate तयार करतात आणि उन्हाळ्याचा दाह कमी करुन शरीरात आणि मनात 😜..(हो कारण उन्हाळ्यामुळे बाहेरचे temperature वाढलेलं असतं आणि घरात डोक्याचं पण temperature वाढलेलं असतं..😜 ) शीतलता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि उन्हाळा सुकर आणि सुफळ संपूर्ण करतात...ओ वुमनिया....💃💃😎😎 उन्हाळ्यात शीतलता निर्माण करण्यासाठी काकडी,पुदिना,कोथिंबीर, लिंबू,जलजीरा यांचा वापर करुन मी हे चटपटीत पेय तयार केलंय..बघा ..नक्की आवडेल तुम्हांला..


पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#पुदिना_पुदिना नॅचरल पॅन किलर (Natural Pain Killer) प्रमाणे कार्य करते. म्हणूनच काही आयुर्वेदिक औषधांमध्ये पुदिन्याच्या अर्काचा वापर केला जातो. पुदिन्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळातो. जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे इत्यादी समस्या देखील कमी होतात.


कलिंगडाचा पाचक ज्युस

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16915755
टिप्पण्या