रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२० मिनिट
  1. 1झुकिनी
  2. 1वाफवलेला बटाटा
  3. 1वाफवलेले बीट
  4. १२-१५ पालकाची पाने
  5. 1/2कांदा
  6. 1मेजरींग कप सायीचे दही
  7. 1/2टिस्पून मिरपूड
  8. 1/2टिस्पून जीरा पावडर
  9. 3/4टिस्पून काळ मीठ
  10. 1पींच तिखट
  11. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व बारीक चिरून करून घेतले पालक ब्लांच करून त्याची प्युरी करून घेतली.

  2. 2

    आता तीन बाऊल घेऊन पहिल्या बाऊलमध्ये बीट दुसऱ्या बटाटा व कांदा तिसऱ्या झुकीनी व पालक प्युरी असे घालून घेतले.

  3. 3

    मग बीटच्या बाऊलमध्ये जीरे पावडर तिखट व काळ मीठ घातले. बटाटा व कांदा ह्या बाऊलमधे जीरे पावडर मिरपूड व काळ मीठ घातले.झुकिनीच्या बाऊलमध्ये जिरे पावडर काळ मीठ व मिरपूड घातले. सर्व बाऊल मधील मिश्रण मिक्स करून घेतले. दही फेटून घेतले.

  4. 4

    आता तिन्ही बाऊलमध्ये गरजेनुसार दही घालून मिक्स करून घेतले मग ते तीन ग्लास मध्ये वेगवेगळे घालून चौथ्या ग्लास मध्ये प्रथम बीटचा लेअर त्यावर बटाटा व कांद्याचा लेअर आणि शेवटी झुकिनी व पालकाचा लेयर असे घालून घेतले.

  5. 5

    तयार सॅलड चे ग्लासेस ट्रे मध्ये ठेवून काकडी ने गार्निश केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes