भरली गिलक्याची भाजी

Charusheela Prabhu @charu81020
कुकिंग सूचना
- 1
प्रथम घोसाडी धुऊन ती पुसावी व त्याला मोठ्या मोठ्या फोडी करून मध्ये खाज पाडावी
- 2
लसूण तिखट मीठ हळद छान बारीक करून घ्यावं व ते शेंगदाण्याच्या कुटात मिक्स करावं त्यामध्ये गुळ घालावा धने जिऱ्याची पावडर घालावी तीही मिक्स करावा हे सर्व मिश्रण गिलक्यांमध्ये भरावे
- 3
मध्ये तेल घालून ते गरम झाले की जिरं मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करून त्यात ही भरलेले गिलके घालून छान हलक्या हाताने परतावे अगदी पाव वाटी पाणी घालून झाकण ठेवून ते शिजवावे अलगद हाताने परतावे अंगाशी रस्ता आहे म्हणून कलरही सुंदर येतो त्यावर कोथिंबीर पुरावे गॅस बंद करावा व गरम गरम चपाती बरोबर खायला द्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गिलक्याची किंवा घोसाळ्याची भाजी (Gilkyachi Bhaji Recipe In Marathi)
पाच मिनिटात होणारी अतिशय टेस्टी भाजी आहे Charusheela Prabhu -
भरली भेंडी (Bharli Bhendi Recipe In Marathi)
कोवळी भेंडी भरून केली की अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
भेंडीची खट्टी -मीठी भाजी (Bhendichi Khati Mithi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी फ्राय केली की खूप सुंदर लागते मुलं मोठी सगळेच आवडीने खातात Charusheela Prabhu -
-
-
भेंडीची भाजी (Bhendichi BhajI Recipe In Marathi)
#PRRभेंडीची दाण्याचा कूट कोकम टाकून केलेली ही फ्राय भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
-
फरसबी ची भाजी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळा सुरूझाला की फरसबी अगदी ताजी व कोवळी मिळते त्याची शेंगदाण्याचा कूट घालून साधी फ्राय भाजी केली तरी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
पटकन होणारी गावठी गवारीची परतून भाजी अतिशय चांगली लागते Charusheela Prabhu -
काशी फळाची भाजी (Kashi Falachi Bhaji Recipe In Marathi)
#KGRकाशीफळ किंवा डांगर किंवा पमकिन किंवा लाल भोपळा याची तेलावर परतून केलेली भाजी अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
-
-
-
-
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PRमसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
-
गिलक्याची भाजी (gilkyachi bhaji recipe in marathi)
गिलक्याची भाजी माझ्या आजीला खूप आवडायची.आईला आणि मला पण खूप आवडते. Preeti V. Salvi -
आंबट बटाटा भाजी (Aambat Batata Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय चविष्ट व पटकन कोणी आलं की करू शकतो कांदा लसूण नसलेली ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
-
-
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
-
-
पारंपारिक कुळथाचं पिठलं (Kulthache Pithle Recipe In Marathi)
गरम गरम भाकरी व कुळथाचे पिठलं अतिशय टेस्टी होतं व पावसाळ्यामध्ये खायला मस्त वाटतं Charusheela Prabhu -
पालक फ्राय भाजी (Palak Fry Bhaaji Recipe In Marathi)
पटकन होणारी व व आपल्या तब्येतीला चांगली असणारी अशी भाजी आहे Charusheela Prabhu -
-
कांद्याच्या पातीचा झुणका (Kandyachya Paticha Zunka Recipe In Marathi)
कोवळ्या कांद्याच्या पातीचा पीठ पेरून केलं झुणका खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17145515
टिप्पण्या