कच्च्या केळ्याच्या पिठाचे थालिपीठ(Kachchya Kelichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)

Shama Mangale @cook_26566429
कच्च्या केळ्याच्या पिठाचे थालिपीठ(Kachchya Kelichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य जमवून घ्यावे. साबुदाणा चार ते पाच तास भिजत घालून ठेवावा.
- 2
बटाट्याची साले काढून किसून घ्यावा.
- 3
केळ्याचे पीठ, दाण्याचा कुट, मिरची कोथिंबीर, जिरें मीठ, बटाट्याचा कीस सर्व मिक्स करून थोडं पाणी घालून मळून घ्यावे.
- 4
प्लॅशटीक च्या पेपरवर लहान गोळा घेऊन थापून गॅसवरमध्यम आचेवर तव्यावर तूप लावून थालीपीठ दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होई पर्यंत परतुन घ्यावे.
- 5
कच्च्या केळ्याच्या पिठाचे थालीपीठ तयार. दही आणि हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.
- 6
कच्च्या केळ्याची साले काढून त्याचे बारीक काप करून पाच सहा दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यावेत थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक पूड करून चाळून घ्यावे.केळ्याचे पीठ तयार. बाजारात काही ठिकाणी मिळते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कच्च्या फणसाचे उपवासाचे थालीपीठ (Upwasache Fansache Thalipeeth Recipe In Marathi)
#NVR #कोकण स्पेशल. Shama Mangale -
रताळ्याचे थालीपीठ (ratalyache thalipeeth recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल मध्ये रताळे हा किवर्ड घेऊन त्याची थालीपीठ केली आहेत. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
कच्च्या केळीची थालीपीठ (kachha kelicha thalipith recipe in marathi)
#उपवास #उपवासाची रेसिपी #नवरात्रनवरात्र उपवासासाठी चवदार व खमंग पदार्थ Shama Mangale -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#w15विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upvasachi sabudana recipe in marathi)
#फोटोग्राफी #खिचडीप्रत्येक घरात उपवास म्हटलं की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून मी उपवास करायचे! आता दर गुरुवारी उपवासाला मी ही खिचडी बनवतेच.साबुदाणा खिचडी दह्या सोबत छान लागते!साबुदाणा भिजवताना मी साबुदाणा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. साधारण २०-२५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
मिक्स पिठाचे थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#भावाचा उपवास विशेषआज भावाच्या उपवासाचे निमित्ताने आमच्याकडे मिक्स पिठाचे थालिपीठ, उसळ बनवले जाते.हे थालिपीठ या उपवसादिवशी खाल्ले जाते तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
साबुदाणा थालिपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी माझी साबुदाणा थालिपीठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele -
हिरवी साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr साबुदाणा हा किवर्ड घेऊन आज हिरवी साबुदाणा खिचडी बनवली आहे.ह्या उपवासात बरेच जण कोथिंबीर खातात. ही खिचडी हिरवा मसाला वापरून केली आहे. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
-
-
वरीतांदुळाचा भात (Varaitandulacha bhat recipe in marathi)
#EB15#w15विंटर स्पेशल रेसिपीजEbook challenge Shama Mangale -
साबुदाणा थालिपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 थालिपीठ हे सर्वाचे आवडीचे. उपवासात देखिल थालिपीठ खायला मिळाले तर. म्हणुन उपवास व नैवेद्य साठी थालिपीठ Deepali Amin -
उपवास थालीपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)
#frसाबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय किंवा साबुदाणा वडा खायचा नसेल तर मग करून पाहा झटपट होणारे उपवास थालीपीठ.. Shital Ingale Pardhe -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#थालीपीठथालीपीठ हा सर्वांचाच वीक पॉईंट आहे. कोणत्याही प्रकारचे थालीपीठ असो आवडीने खाल्ले जाते. आज उपवासाला मी उपवास भाजणी पासून थालीपीठ बनवले आहे. Shama Mangale -
-
उकड भरलं वांग (ukad bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W 2विंटर स्पेशल रेसिपीज E-book challenge Shama Mangale -
साबुदाण्याची खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबुदाण्याची खिचडी :आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे त्यानिमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. आतापर्यंत बऱ्याच रेसिपी प्रकाशित केलेल्या आहेत.उपवासाच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा असते. लहानपणी साबुदाण्याची खिचडी खायला आवडते म्हणून उपवास करीत होती. आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवण्याचा योग आलेला आहे. rucha dachewar -
साबुदाण्याचे थालिपीठ (sabudana che thalipeeth recipe in marathi)
#nrr #नवरात्र रेसिपी#घटक - साबुदाणा ⚜️माळ तिसरी⚜️नवदुर्गेचे तिसरे रुप -चंद्रघंटाचंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे.भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.कोल्हापूर,तुळजापूर, माहूर ही तीन पूर्ण शक्तीपीठे आणि वणी येथील अर्धशक्तीपीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत.महालक्ष्मी,भवानी आणि रेणुका या तीन पूर्ण आणि वणीची सप्तश्रृंगी ही अर्धपीठ अशा या देवी आहेत.नवरात्रात देवीची नवविधा भक्ती केली जाते.मनोभावे आराधना, फुलांची सजावट, उपवास,देवीची भजने,श्रीसूक्त,अखंड नंदादीप,आरत्या,भोंडला/हादगा यातून देवीला प्रसन्न करुन आशीर्वाद मागितला जातो. आजच्या नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी केली आहेत साबुदाणा थालिपीठं. अगदी मस्त चुरचुरीत,चविष्ट असं हे थालिपीठ चटकन होतं.उपासाची भाजणी नसल्यास,तसंच खिचडीही नको वाटत असल्यास हे साबुदाणा थालिपीठ नक्की करुन पहा....आवडेलच!!👍😊 Sushama Y. Kulkarni -
शिंगाड्याचे थालीपीठ (shingadyache thalipeeth recipe in marathi)
#nrr 9 रात्री जल्लोषनवरात्री उत्सवनिमित्ताने सातव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड 'शिंगाडा'आहे. त्यानिमित्ताने शिंगाडा पिठाचे थालीपीठ बनविले. छान झाले. प्रत्येक वेळी नेहमीच्याच उपवास रेसिपी खाण्याची इच्छा नसते. अश्यावेळी काहीतरी बदल म्हणून हे "शिंगाडा पिठाचे थालीपीठ " उत्तम पर्याय आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#कुकस्नॅप#साबुदाणा खिचडी #नजनिन खान यांची रेसिपी करत आहे Anita Desai -
शिंगाडा पिठाचे थालीपीठ (shingada pithache thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक सातवा - शिंगाडाशिंगाडा हे एक फळ आहे.ते उकडलेले पण खातात.वाळवून त्याचे पीठ करतात. Sujata Gengaje -
झटपट उपवासाचे खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#उपवास #नवरात्र#उपवासाचीरेसिपीआषाढी एकादशी ला हा आमच्या कडे हमखास नैवेद्य साठी पदार्थ बनवला जातो, नेहमी मी वरई रात्री भिजवून करते, या वेळेला कोणी पाहुणे आले तर उपवास असेल म्हणुन झटपट होईल असे विचार करून नवीन ट्रिक वापरली आहे,मस्त खुसखुशीत आणि खमंग झाले. Varsha Pandit -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल उपवास म्हणून इथे मी साबुदाणा वडे बनवले आहेत.साबुदाणा वडे चटणी किंवा दह्यासोबत खूपच सुंदर लागतात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
उपवासाची कढी (upwasachi kadhi recipe in marathi)
#GA4 उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ आपण करतो. पण त्यासोबत काही आंबटगोड तोंडी लावायला पाहिजे असते. अशावेळी झटपट होणारी उपवासाची कढी मदतीला येते. आमचेकडे ही कढी सर्वांनाच फार आवडते. यात दही आणि बटाट्याचा वापर केलाय. Varsha Ingole Bele -
झटपट क्रिस्पी साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
# श्रावण स्पेशलउपवासाचा साबुदाणे न भिजवता कुरकुरीत व पटकन होणारा वडा.श्रावणात अनेक उपास असतात. काहीतरी वेगळं खावस वाटते . साबुदाणे भिजवून करायला बराच वेळ जातो. मग असे झटपट साबुदाणा वडा करून पहा. Shama Mangale -
-
जैन साबुदाणा वडा (jain sabudana vada recipe in marathi)
#fr #उपवास रेसिपी मध्ये साबुदाणा वडा आहे. साबुदाणा वडा बटाटा वापरून बनवतात पण बटाटा हा जैन समाजात खात नाहीत, म्हणून बटाट्याला पर्याय म्हणून कच्च केळे वापरून साबुदाणा वडा बनवला आहे. पहा कसा झालाय तो. Shama Mangale -
-
साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)
#cooksnap हि रेसिपी सायली सावंत ह्यांच्या रेसिपी वरून बनवीली आहे. #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी#प्रसादाची रेसिपी #नवरात्र Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16532290
टिप्पण्या