रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

ज15 मीनिट
1 सर्विंग
  1. 1कप मखाना
  2. 1/4कप पिस्ता
  3. 1/4कप बदाम
  4. 1/4कप काजू
  5. 1/4कप किसलेला खोबरं
  6. 1टीस्पून तूप
  7. 1/2टीस्पून इलायची पूड
  8. 1/4कप साखरेचा पाक

कुकिंग सूचना

ज15 मीनिट
  1. 1

    मखाना ला नॉन-स्टिक पॅनमध्ये ठेवा आणि कडक होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. प्लेटमध्ये काढून घ्या आणि बाजूला ठेवा.

  2. 2

    मखाने ब्लेंडरमध्ये घाला आणि बारीक पूड करून घ्या.प्लेटमध्ये काढा आणि बाजूला ठेवा.

  3. 3

    ब्लेंडरमध्ये भाजलेला नारळ, बदाम, पिस्ता आणि काजू घालून बारीक पूड करून घ्या आणि बाजूला ठेवा.

  4. 4

    नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे, माखानाची पूड घालावी आणि किंचीत सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या.

  5. 5

    कढईत काजू, नारळ, बदाम आणि पिस्ता पावडर घाला. मंद आचेवर 2-3 मिनिटे परतावे.

  6. 6

    साखरेचा पाक, हिरवी वेलची पूड घाला आणि चांगले मिक्स करावे. मिश्रण कढईवरुन परतत आणि थोडा तपकिरी होईपर्यंत शिजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_19626299
रोजी
Germany

टिप्पण्या

Similar Recipes