पनीर केशर पेढा (paneer kesar peda recipe in marathi)

#tri श्रावण शेफ#थीर्री इनगि़डीयन -समारंभ म्हटलं की, गोडापासून सुरूवात होते, त्यात पेढ्याचे स्थान अन्यन साधारण आहे.मग तो कंदीपेढा,मावाअसे अनेक प्रकार करता येतात.त्यातला हा थोडा वेगळा पेढा..... पनीर पेढा.
पनीर केशर पेढा (paneer kesar peda recipe in marathi)
#tri श्रावण शेफ#थीर्री इनगि़डीयन -समारंभ म्हटलं की, गोडापासून सुरूवात होते, त्यात पेढ्याचे स्थान अन्यन साधारण आहे.मग तो कंदीपेढा,मावाअसे अनेक प्रकार करता येतात.त्यातला हा थोडा वेगळा पेढा..... पनीर पेढा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व जिन्नस एकत्र करावेत.पनीर मिक्सर मधून हलकेचं फिरवून घ्या.तीन जिन्नस एकत्र करुन तयार करणार आहोत पेढा....
- 2
आता पॅनमध्ये तूप घालून पनीर परतून घ्या.
- 3
आता साखर घालून एकजीव करून घ्यावे.दुध पावडर घालून एकजीव करा.
- 4
आता सुंदर गोळा मळून घ्या.वेलचीपूड,जायफळ घाला.त्याचे तीन भाग करून त्यात,हिरवा,केशरी पुड कलर घालून एकजीव करून घ्यावे.आता गार्निशचीतयारी करू या....
- 5
पीस्ता, गुलाब पाकळ्या,केशरने सुंदर डेकोरेटीव करा.
- 6
तयार आहे हेल्दी पनीर पेढा. तिरंगा थीम वापरून पेढा तयार केला आहे...
- 7
सुरेख,अप्रतिम चवीचा पेढा उत्तम झालेला आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट केशर पेढा (instant kesar peda recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल रेसिपीआमचा इथे एकविरा देवीची जत्रा असते, किंवा कुठलाही सण, कुठलीही पूजा, त्यात पेढ्याला खूप महत्व आहे फार पूर्वी पासून. पेढा म्हणजे पूर्णान्न स्वयंपाक किंवा नैवेद्य समजला जातो.जसे की कधी नैवेद्यासाठी एखादा पदार्थ राहून जातो करायचा त्या वेळी पेढ्याचा नैवेद्य अर्पण करतो. म्हणजे तो नैवद्य पूर्णत्वास आला. आणि कोणी आले गेले त्यांच्या हातावर पण पेढ्याचा नैवेद्य हातावर दिला जातो.....चला तर ही झटपट होणारी रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
मलाई पेढा (malai peda recipe in marathi)
#rbr रक्षांबंधन स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावण शेफ चॅलेंज विक 2 भावाच्या आवडीचा मलाई पेढा बनवला. Deepali dake Kulkarni -
इन्स्टंट केसर-मिल्क पेढा (instant kesar milk peda recipe in marathi)
#shr श्रावण महिना म्हणलं की सणवार आलेच आणि सणवार आले की नेवेद्य साठी गोड करणं आलेच ,त्यात आज श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी मग आज बाप्पाच्या नेवेद्य साठी मी इन्स्टंट पेढा बनवला तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
पनीर पेढा (paneer peda recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ वीक २#week 2 रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
पनीर बासुंदी (paneer basundi recipe in marathi)
#GA4 #Week6 की वर्ड- पनीर.. पनीर बासुंदी.. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोध नये म्हणतात..पण पनीरचे कूळ तर आपल्याला चांगलचं परिचयाचं आहे..कारण आपला हा दूध दुभत्याचा देश..दूधाची गंगा वाहते आपल्या देशात..दूध ही आपली संस्कृतीच...तान्हेपणा पासूनच आपण दुधातुपावर वाढलेलो.. दूध प्यावचं हा शेकडो वर्षांपासूनचा जणू अलिखित नियम..आणि उरलेल्या दूधाचे पनीर,चीज,मिल्क पावडर वगैरे तयार करतो.. दुधापासून पनीर बनवण्याची कला खूप प्राचीन आहे म्हणजे याचं मूळ आपल्याला ऋग्वेदात सापडतं..ऋग्वेदात एका श्लोकात याचं वर्णन बघायला मिळतं.. तर असे हे मऊसूत पनीर ज्या पदार्थामध्ये add करतो त्या पदार्थाची लज्जत लजीजच होते.. जाता जाता एक..सर्बिया देशात गाढविणीच्या दुधापासून पनीर बनवतात..त्याचा भाव तब्बल 78000रुपये किलो आहे..सोन्याच्या भावालाही मागे टाकलय या भावाने..अस्थमा,ब्राॅकाॅयटिस सारख्या रोगांवर हा रामबाण उपाय म्हणतात..पुरवठा कमी..मागणी जास्त..म्हणून महाग..पण आपल्यादेशात मात्र गाई म्हशींच्या दुधापासून बनवलेल्या पनीरची रेलचेल आहे . या बहुगुणी पनीरच्या असंख्य भाज्यांचे प्रकार आपण बघतो आणि करतो..तसंच पनीर मिठायां मध्ये पण खूप प्रमाणात वापरतात.. विशेषत: बंगाली मिठायां मध्ये.. तर आपण आज असाच पनीर पासून बनणारा गोड पदार्थ करु या ...पनीर बासुंदी .. Bhagyashree Lele -
पनीर बर्फी (Paneer Burfi Recipe In Marathi)
#KS #किड्स स्पेशल रेसिपिस #पनीर च्या गोड व तिखट दोन्ही प्रकारच्या रेसीपी आमच्याकडे आवडीने खाल्ल्या जातात माझ्या लेकीच्या आवडीची पनीर बर्फी रेसिपी मी शेअर करतेय चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
लेयर -पेढा (layer pedha recipe in marathi)
# पेढा खाण्याचा मोह झाला की घरातल्या घरात कमी जिन्नसात पटकन होणारा हा स्पेशल पेढा तयार करा.कमी खर्चात ,अप़तिम चवीचा ! ! Shital Patil -
-
पेढा (peda recipe in marathi)
Weekly recipe पेढा पेढा हा प्रत्येक सणासुदीच्या दिवसात किंवा कुठल्याही शुभ प्रसंगी हवाच. लाॅकडाउन मधे बर्याच गोष्टी घरातच करायला सुरूवात केली त्यामधे ही पेढ्याचा पहिला नंबर . तेंव्हा हा पेढा कसा करायचा ते राहु या. Shobha Deshmukh -
दूध पेढा /मलई पेढा (dudh peda recipe in marathi)
#gpr गुरूपौर्णिमा विशेष रेसिपीज#दूध पेढा झटपट होणारी रेसिपी. चवीला एक नंबर झाला होता पेढा. Sujata Gengaje -
केसरिया पेढा (kesariya peda recipe in marathi)
केसरिया पेढा इंदौरचा फेमस आहे.खूप दिवस झाले केसरीया पेढा खाल्ला नव्हता.आज खूपच इच्छा झाली पण काय बाहेरचे पदार्थ खाणे covid मुळे बंद . विचार केला आणि घरीच बनविला . मनात खुप भिती होती कारण कुठेही न वाचता किंवा बघता स्वत:च काहीतरी नवीन करत होती. Trupti Temkar-Bornare -
पनीर सुकामेवा केशर मोदक (paneer sukhameva kesar modak recipe in marathi)
#gur बाप्पाला नैवद्य अर्पण करण्यासाठी, वेगवेगळे, प्रकार करताना आज, पनीरचे मोदक केले आहे. करायला सोपे, झटपट होणारे.. Varsha Ingole Bele -
पनीर बटण
#पनीरमी घरीच पावून लिटर दुधापासून बनवलेले पनीर वापरले आहे. पनीर पासून मी आज स्पेशल पनीर बटण ही रेसिपी बनवली आहे, बघा, तुम्हाला आवडते का ते....... Deepa Gad -
मथुरा पेढा (mathura pedha recipe in marathi)
#रेसीपीबुक #week4मथुरा जिथे दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. ते माझा लाडका कान्हा अन् दुसरे म्हणजे पेढे. मथुरा चा पेढा 🤗तिथे एक म्हण प्रचलित आहे. की मथुरा आये और कृष्ण के दर्शन करके पेढा न खाये तो आप की यात्रा अधुरी है... तो बोलो हाथी घोडा पालकी जय कन्हैयालाल की... राधे राधे.🙏🙏जिवनात एकदा तरी नक्की जावे असे ठिकाण म्हणजे मथुरा..🙏 🙏 Rupa tupe -
मिल्क पेढा (milk peda recipe in marathi)
#मिल्क पेढा#gprही रेसिपी मी खास गुरुपौर्णिमा निमित्त प्रसाद म्हणून बनवली आहे.मी हा पेढा खवा वापरण्याऐवजी मिल्कपावडर वापरून बनवला आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे.स्नेहा अमित शर्मा
-
गुलकंद कलाकंद (gulkand kalakand recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 -नारळी पौर्णिमा असल्याने मी घरात काही नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे.नारळ वापरून झटपट मिठाई केली आहे. Shital Patil -
केशर -ड्रायफ्रूईट्स बासुंदी (kesar dryfruits basundi recipe in marathi)
#nrr#day9#milkरिच व टेस्टी बासुंदी नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
केशर रसगुल्ला (KESAR RASGULLA RECIPE IN MARATHI)
#SWEET#रसगुल्लारोशगुलला हा शब्द खूप ऐकण्यात आहे अगदी लहान पणा पासून. मी कॉलेज ला होते तेव्हा माझा घराच्या कोपऱ्या वर "घसिटाराम बंगाली मिठाई वाला" म्हणून प्रसिध्द दुकान होते, तो स्वतः बंगाली होता. अगदी मोजक्या जागेत छान शी टपरी होती, स्वच्छता पण खूप, तिकडे त्याचा दुकानात अनेक बंगाली मिठाई चा परिचय झाला, व त्यातल्या खूप साऱ्या बंगाली मिठाई ची चव देखील चाखली आहे, चम चम, रस मलाई, रसगुल्ला, मलाई सँडविच, इ.... खूप प्रकार .. आणि एखादी मिठाई जर घेतली तर एखादी तो नवीन चखायला फ्री मध्ये द्यायचा.त्याचा कडे रसगुल्ला म्हणटले की 2 ते 3 प्रकारे असायचे, एक नेहमीचे पांढरे, दुसरे केशर घालून, आणि तिसरे म्हणजे जलेबी चा पिवळा रंग घालून.त्याचा हातची चव इतकी छान होती की तारीफ करावी तेवढी कमीच आहे, मी नेहमी करते रसगुल्ले आणि मी त्याच चवी चे करण्याचा सतत प्रयत्न करत असते, शेवटी काय "प्रयत्नाअंती परमेश्वर".आज त्यातलाच एक केशर आणि पिस्ता घालून केलेला रसगुल्ला रेसिपी बघूया... Sampada Shrungarpure -
इन्स्टंट केसर रसमलाई (instant kesar malai recipe in marathi)
#गाईच्या दुधापासून बनलेल्या पनिरची रसमलाई#कूक स्नॅप , वसुधा ताई गुधे यांच्या अंगुरी रसमलाई पासून प्रेरणा घेऊन आज ही रेसिपी करून खूप आनंद होतो आहे.मला बंगाली स्वीट खूप आवडतात पण रसमलाई पहिल्यांदाच घरी केली.खूपच छान झाली. यात मी थोडा बदल केला तो म्हणजे मला गाईचे पनीर मिळाले त्याचा उपयोग केला,आणि आकार मोठा केला. थँक्यू वसुधा ताई ,अंकिता मॅडम ,त्या नेहमी प्रेरणा देत असतात आणि संपूर्ण कूक पॅड टीम. Rohini Deshkar -
तिरंगी डेझर्ट (tiranga delight recipe in marathi)
#rbr #श्रावण शेफ चॅलेंज..week 2. माझ्या भावाला नेहमीच्या मिठाई पेक्षा काहीतरी वेगळं प्रकार जास्त आवडतो.... त्यातही डेझर्ट.. म्हणून ही तिरंगी डेझर्ट रेसिपी त्याच्यासाठी.. Varsha Ingole Bele -
मावा पेढा (mawa peda recipe in marathi)
#KS6 थीम 6 : जत्रा फूडरेसिपी २माझ्या सासरी 'दसऱ्या' दिवशी ग्रामदैवताची जत्रा असते. तिला "पेढ्यांची जत्रा " असेही म्हणतात. ग्रामदैवताच्या समोर गावकरी पेढे वाटतात."जत्रा " थीम मुळे का होईना, घरी मी पेढे बनविण्याचा प्रयत्न केला आणि तॊ बऱ्यापैकी यशस्वीपण झाला. तर बघुया मावा पेढा रेसिपी Manisha Satish Dubal -
पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक
#गोडनमस्कार सखींनो 🙏कोणत्याही शुभकार्याला सुरूवात करताना प्रथम गणेश वंदना केली जाते.#गोड स्पर्धेत सहभागी होताना मी सुद्धा गजाननाचे स्मरण करून लागले कामाला.पण आपले बाप्पा तर लंबोदर.मग त्यांना खुश करायचे म्हणजे त्यांच्या आवडीचा खाऊ नको का बनवायला.म्हणून पक्के केले की मोदकच बनवायचे.मग डोके खाजवले, पदर खोचला आणि पारंपारिक मोदकांना दिला थोडा ट्विस्ट आणि तयार केले आकर्षक असे " पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक ". Anuja Pandit Jaybhaye -
स्टफड गुलकंद कोकनट पेढा (stuffed gulkand coconut peda recipe in marathi)
#rbr श्रावणात अनेक सण येतात त्यातच हा रक्षाबंधनाचा सण बहिण भावाच्या प्रेमाचा, आनंदाचा सण बऱ्याच प्रकारच्या वड्या, खीरी, पुरणपोळी बनवतात. परंतु आज मी येथे नाविन्यपूर्ण स्टफड गुलकंद कोकोनट पेढे तयार केले. अतिशय देखणे व चविष्ट लागतात. व माझ्या लाडक्या भावासाठी राखीही घरीच तयार केली. तो आनंद काही वेगळाच असतो . तर पाहूयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)
पनीर बर्फी/इन्स्टंट कलाकंद झटपट होणारी डीश खूप छान झाली😋 Madhuri Watekar -
तिळगुळ पेढा(बिना खवा बिनासाखर)
#मकर#तिळगुळ पेढा#संक्रांतसंक्रांती मध्ये तीळ व गुळाचे फार महत्त्व आहे .तिळाचे विविध प्रकार बनतात .मी स्वतः नोकरी करीत असल्याने हे सर्व लवकर कसे बनेल हाच विचार त्यातूनच ही सिंपल पण स्वादिष्ट रिसिपेचा जन्म झाला. Rohini Deshkar -
केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)
#ckps #सौ पुनम कारखानीस#कुक पॅड#श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
-
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#triअगदी पटकन व खुसखुशीत होनारी जिलेबी तीही साजूक तुपातील सगळ्यांना नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
इन्स्टंट दालवा पेढा (dalwada peda recipe in marathi)
#rbrरक्षा बंधन स्पेशलश्रावण शेफ चॅलेंज विक २ Shital Ingale Pardhe -
तिरंगी पिठीचे लाडू (pithache ladoo recipe in marathi)
#triट्राय ईनग्रिडीयंट थीम साठी माझी ही खास रेसिपी.....या मधे मी फक्त तीन घटक वापरले आहेत. कलर अॉप्शनल आहे.तो मेन ईनग्रिडीयंट नाही....चला तर 15 अॉगस्ट स्वातंत्र्यदिनानिमीत्य तुम्ही ही करुन पाहा हि रेसिपी.....करायला सोपी आणि झटपट होणारी....., Supriya Thengadi -
मिल्क पावडर पेढा (milk powder pedha recipe in marathi)
#अन्नपूर्णा#मिल्कपावडर पेढा#दिवाळी फराळ रेसिपी Anita Desai
More Recipes
टिप्पण्या
Hello dear 🙋
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊